Dictionaries | References ए एक धड ना (एक ना धड), भाराभर चिंध्या Script: Devanagari Meaning एक धड ना (एक ना धड), भाराभर चिंध्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकहि जर वस्त्र धड नसेल तर अनेक भाराभर चिंध्यांचा नेसण्याच्या कामी काय उपयोग? एकहि चांगली धड गोष्ट नाही तर फुटकळ तुकड्या ताकड्यांचा काही उपयोग नाही. ‘एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला।।’ -हरिकवि-नवनीत. ‘‘कांही दिवस हा अभ्यास कर, कांही दिवस तो कर, पुढें तिसराच हातीं घे... असें होतां होतां ‘एक ना धड०’ असा प्रकार होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP