Dictionaries | References
अं

अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली

   
Script: Devanagari

अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली

   अंधळ्या स्त्रीस जर विहिरीवर पाणी आणण्याकरितां पाठविलें तर तिला पाणी तर आणतां यावयाचें नाहींच पण वाट न दिसल्यामुळें ती वाटेंत पडून घागर मात्र फुटावयाची. ज्या मनुष्यास एखाद्या गोष्टीचें मुळींच ज्ञान नाहीं त्यास जर ती गोष्ट करावयास सांगितली तर ती गोष्ट होण्याचें बाजूसच राहून कांहीं तरी भलताच बखेडा मात्र होण्याचा संभव फार.

Related Words

अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   घागर   आली   लग्नाला गेली आणि बारशाला आली   पेंढेयांची घागर   फोडून घेवप   आली गेली   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   नांवानें घागर फोडणें   लोकशाही आली, बादशाही गेली   पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे   पटकी गेली आणि महामारी आली   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   फुटली घागर न जडे   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   करायला गेली पर, तवई आली वर   पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली   पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी   पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा   उटारेटा, कुंटण गेली हाटा   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली   अंधळी कोशिंबीर   अंधळी वेळ   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   बुधली वर आली   घरीं   आली तार, झाला ठार   आली हिंमत, सदा मुफलस   आपले पाय माझ्या घरीं लागावे   आली सुगी भरले गाल, गेली सुगी चापले गाल   फुलानं मारली मूर्छना आली, मुसळानं मारली हांसत गेली   खापराची घागर   फोडून काढणे   फोडून काढणें   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   వరిమడి   ପଟାଳି   ક્યારો   वाफा   کیاری   ڈوٗرۍ   आली मेजवानीला, तर लावली कामाला   कानामागून आली नी तिखट झाली   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   गरजेपुढें अक्‍कल अंधळी   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   उथळ पाण्याला खळखळ फार   वाहत्या पाण्याला दोष नाहीं   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   आली लागून ओलि गेलि   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   अंधळी महारीण दोन्हीं खळीं चुकली   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   क्यारी   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   कोरी घागर सदा रिकामीं   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी   پھڑوانا   চেরানো   ਪੜਵਾਉਣਾ   ଫଳାଇବା   ફડાવવું   കീറിക്കുക   उंबरे फोडून केंबरें काढणें   चिराउनु   डोळे फोडून पाहणें   डोळे फोडून वाचणें   भुई फोडून जाणें   फड़वाना   फळी फोडून जाणें   पाठ फोडून निघणें   पाताळ फोडून काढणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP