Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
साप काटा मूं खाली   साप खाई, तोंड रितें   साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही)   साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप मरे न लाठी तूटे   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   साप रखे पाल, जीका होगा काल   साप सब जगे तेढा पर आपने बीलमें सीधा   साप समजला आणि झोडपलें दोरीला   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   सापाचा मुंगुस वस्ताद त्याचा   सापाची जीभ   सापाची मावशी   सापाची संगती, इंद्राला आहुति   सापाच्या विणीच्या गांवाला तिडका   सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक   सापाला दूध पाजलें असतां गरळ ओकेल   सापाला दूध पाजलें असतां विषच ओकेल   सापावर काठी मारणें   साफ करणें   साबडा भाबडा   साबडाळा   साबळा भाबळा   साबार उदेतेक गेल्ल्यार पर्वत आस   साम, दान, दंड व भेद   साम, दाम, दंड व भेद   सामर्थ्य आहे चळवळीचें   साम्राज्याची नड ती आमची सवड   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   साम्राज्याच्या गरजा, येती आमच्या काजा   सायखडयाचें बाहुलें   साय जैशी दुधावरी, तैशी ब्रह्मीं मायेची उजरी   साया   सायास न घडे तें सहज घडे   सार करणें   सारखे सारखे, कोणी न पारखे   सारख्याला वारखा चला जाऊं द्वारका   सारख्याला वारखा चला जाऊं द्वारके   सारख्याला वारखे चला जाऊं द्वारके   सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें   सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती   सारवा सारव करणें   सारवासारव करणें   सारा   सारा गांव जलगया, काले मेगीया पानी दिया   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सारा चोरांचा बाजार   सारा दिन उरनि उरनि, रात चरखा परनि   सारा दिवस चर पण शिवरात्री कर   सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारी नवरी चांग आणि एका डोळयांत वांग   सारीपाट खटपटीकरितां   सारीपाट खेळतां   सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं   सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी   सारी रात जागली   सारी रात दळी आणि चाळणींत भरी   सारी रात मूर्खाची, एस घडी चतुराची   सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं   सारी रात्र जागली आणि शेंगावांगी रांधलीं   सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं   सारी साळयाची, अर्धी माळयाची   सारी साळयाची, अर्धी माळयाची, हातपाय उरावर आलेली ती बामणाची   सारें झाल शिंसफूल मात्र राहिलें   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   सारोखीच्या गोष्टी सांगणें   सार्थकीं लागणें   सार्‍या मुलखांतला निराळा   सार्‍या मुलखाचा निराळा   सार्‍या मुलखावेगळा   सार्‍या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता   सार्‍या सोंगाची भलाई, पैशाचें सोंग साधत नाहीं   सार्वजनिक त्रास हा मनुष्याला जवळ आणतो   सालंकृत कन्यादान   साल खातल्याक इतलो दंड, केळें खातल्याक कितली?   साल गेलें म्हणून संसार गेला काय   सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें   साळंकृत का गिळंकृत   साळका माळका   साळकाया माळकाया   साळके गोळके   साळकोजी माळकोजी   साळ घालणें   साळ नासली म्हूण कुंडया पाष्ट जाय ना   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   साळ मांडणें   साळयाची गाय माळयाची वासरी, दाविते मालकाची नादारी   साळसूद   साळी व माळी यांच्या बायका दिवसाच्या नव्हेत, फक्त रात्रीच्या   सावकाचें देणें सगळया कुळाला नडतें   सावकाराचा नातू   सावकाराची बाकी, सदा आहे प्राणघातकी   सावकाराची रग   सावकाराची सौख्यगती, वार्‍या वादळा वरती   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   सावकारी मंत्र   सावकाशीवर घेणें   साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   सावट पाहाणें   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   सावत्र आई, विषय जाई   सावधपणें यत्न करावा, देव तेथेंचि जाणावा   सावधानता असावी, नीतिमर्यादा राखावी   सावधान शब्द ऐकिला   सावली करणारा   सावली पडणें   सावली पायांखालीं असणें   सावली पायांखालीं येणें   सावली येणें   सावलीला भ्याला, आणि भुताला बिलगला   सावलीस उभा न राहणें   सावल्या गेल्या   सावळें हुसकटणें   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   साष्टांग नमस्कार घालणें   सासमा गुडो करता, मुयेची हस्ति करता   सासरचे बोल, रेशमाच्या गांठी   सासरचे वाटे बोंडगीचे कांटे, माहेरचे वाटे केगदीचे हाते   सासर माहेर करणें   सासर माहेर बुडविणें   सासरवासापेक्षां वनवास बरा   सासरा सुखी, जांवई दुःखी   सासरीं आली, चूत विसरली   सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   सासरीं शिवरात्र, माहेरीं नवरात्र   सासरीं सासू, माहेरीं मावशी   सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   सासूचा पाय सुनेला लागला किंवा सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनेंच पायां पडावें   सासूची जाहली होळी तर सूनबाई म्हणते खाईन पुरणाची पोळी   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   सासूचे गुण घे ग सुने, नेसग जुनें दानखडें   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते   सासूबाईचें निघालें मढें, सूनबाईला आलें माहेरचें घोडें   सासूमागें सून नाचे   सासू मेली उन्हाळयांत, आसू आले पावसाळयांत   सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll   सासूला मार आणि सुनेला धाक   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली   सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें   सासूसुनेचीं भांडणें, सगळया गांवाला आमंत्रणें   साहस केल्यावांचून संपत्ति मिळत नाहीं   साहसाशिवाय लक्ष्मी मिळत नाहीं   साहसाशिवाय संपत्ति मिळत नाहीं   साहसे श्रीः प्रतिवसति l   साहेबका घर दूर है   साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ   सिंदीः नदीः दंदीः याचा गांवीं न वसावें   सिंदी पिणार पितो सिंदीः बायकोच्या अंगावर मिळेना सिंधी   सिंधु कीं बिंदु   सिंह नखें महाक्रुर, लेखणी त्याहून निष्ठूर   सिंह सवन, सुपुरुष भाषण कदली फल एकवार   सिंहाचा पाश, प्राणाचा नाश   सिंहाचें कातडे पांघरणें   सिंहावतार धारण करणें   सिंहावलोकन (न्याय)   सिगेला येणें   सिगेला लागणें   सितात्रय   सितारेन म्होव काडल्यार तोंडांत षटटा?   सिद्धसाधक   सिद्धि गेली बारावर्षे   सिद्धीस आणणें   सिद्धीस नेणें   सिद्धौषधपंचक   सिनाल करप   सिनाल जावप   सियामी   सियामीजूळें   सिरपर जुती, हातपर रोटी   सिवता ताज्या उजव्या हाताक आनी रडत त्या डाव्वा हाताक बस नये?   सीता कीं संग्राम   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा   सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा !   सीता मंडोदरी तारी आणि तेतूर माजां भागलां सारा   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई धरा   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई सारा   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू धरा   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू सारा   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता धरा   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता सारा   सीतेचा पोल्हारा   सीतेचे पोहे   सीतेला हरण कसें केलें   सीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी   सीधा वारस   सीधे वारस   सीमा सांडणें   सुंठ मोडणें   सुंठीवांचून खोकला गेला   सुंठीसारखा मागें लागणें   सुंदर कृति त्याची सुंदर मूर्ति   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   सुंदरी सदाचरणावीण, नासलें दुधाप्रमाण   सुंदोपसुंदी   सुंब नाशिल्ले बांदप   सुंबाल्या करणें   सुंबु नत्तिल्ले मंधप   सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळलें तरी वळ वचना   सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं   सुंभ जळे पण बळ न जळे   सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळेल पण पीळ जळत नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   सुइणी पुढें चूत लपत नाहीं   सुईचे अग्रीं मृत्तिका   सुईचे तोंडीं मृत्तिका   सुईच्या गांडींत दोरा ओवणें   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   सुईणीपासून शेटं लपवून भागत नाहीं   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   सुईणीपुढें शष्पें लपवून काय उपयोग   सुईणीपुढें शेटें लपवून काय उपयोग   सुई न लागे त्यास कुर्‍हाड   सुईनें काडीचें खोरान   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   सुई मागून दोरा   सुईमागें दोरा   सुईमागें दोरा, संसाराचा पसारा   सुईमागें दोरा, सांधी वस्त्रांचा पसारा   सुकलेलें पान न्हंय झालेलें सांग   सुका लफडा   सुका लफडें   सुकाळ सौदा, हगवण लावी काळ   सुकाळ सौदा, हगवणीस काळ   सुकाळांत साळी, दुष्काळांत माळी   सुकी कांकडी   सुकी डें   सुकी लफडा   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सुकुमार सऊ, घोरपडीइतका मऊ   सुकुमार स्त्री चोरवाट घरी, मनुष्याचे पर खालीं करी   सुकुमाराची राशी   सुकूमार सऊ, घोरपडी इतकी मऊ   सुकें लफडा   सुकें लफडें   सुके गांडीक ओलो बिबो   सुके गांडीला बिबवा   सुके गाणीं बिबो   सुको जागर   सुको जागोर   सुक्या झाडास बांक लावणें   सुक्‍या झाडास वांक (बांक) लावणें   सुक्याबरोबर ओलें जळतें   सुक्या सुडयावर पोट भरणें   सुक्यो पोळयो   सुखं च ये शयनै च मे   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   सुख सांगते, बूड घाणते   सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना   सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला   सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं   सुखस्य दुःखस्य न कोपि दाता   सुखस्यानंतर दुःखं दुःखस्यानंतरं सुखम् l   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   सुख हें सुखानें मिळत नाहीं   सुखा   सुखांत पडणें   सुखांत माती कालविणें   सुखाचा जीव   सुखाचा जीवः लागतें हींव   सुखाचा जीव दुःखांत घालणें   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   सुखाचा धनी   सुखाचा प्राणी   सुखाचा भाऊबंद   सुखाचा भागी   सुखाचा राजा, रोडगा ताजा   सुखाचा वांटा   सुखाचा वांटेकरी   सुखाचा वारा   सुखाचा शब्द   सुखाचा शब्द देखील नाहीं   सुखाचा सोबती   सुखाचा सोहळा भोगणें   सुखाची आईबाई   सुखाची घडी   सुखाची भाकर   सुखाची भाकरी   सुखाचें माहेर   सुखाचें शरीर   सुखादुःखाचा वांटेकरी   सुखादुःखाचा सोबती   सुखानें पुण्याचा क्षय, दुःखानें पापाचा क्षय   सुखा भोज्या, मठा निद्रा, अती विषय लंपटा l दीर्घ द्वेषी, बहु क्रोघी, धश्र्वोटं पंचलक्षणम् ll   सुखामागें दुःख आहेच   सुखार्थिंनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्   सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानें जगावें लागतें   सुखास आंचविणें   सुखास पडणें   सुखास येणें   सुखास वाटणें   सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली   सुखे तडीवर उगाच जीव देतो   सुगंधाविण पनसाला, मधुर फळांचा लाभ झाला   सुगंधि त्रिफला   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे   सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे   सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुगरण सांताची, हिरव्या दांताची   सुगरण सू आणि डोक्यांत ऊ   सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड   सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे   सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   सुग्रण करी भांडे, उठवळ काठवट घेऊन हिंडे   सुग्रण करी भांडे, चुलीपुढें धांडे   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   सुग्रणीचा शेंबूड दुसर्‍यांनीं काढावा लागतो   सुचिप्रवेशान्मुसलप्रवेशःl   सुजलें भूत कोडवुळयास राजी   सुजलेल्या गालास तेल लावणें   सुजिल्लें तोंड हासक उपकारना, रडूक उपकारना   सुजीचें मोठेपण काय कामाचें   सुजें मोठेपण   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   सुटलेले केस पाठीला शरण   सुटलेले केस पाठीस शरण   सुटी करणें   सुडुक सोंवळें, बुडुख ओंवळें   सुणाक सोघोळो नार्लु   सुणें खयंय माल्यार दोंक्यार कुडता   सुणें मांजराची सोयरीक, दिवसभर लडायके   सुणें संतांतु गेल्लावरी   सुण्यां तोंडांक हात कोणें घालचो   सुण्याक दिवची वाट, उण्याक देवची पाठ   सुण्याक पालखेंत बसैलो तरी हाडकाक पळौन उडी घेतां   सुण्याक सलगी दिल्यारि मात्यारि चढता   सुण्याची शेंपडी नळयें घाली म्होण्ण नीट जायना   सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी   सुण्यानें भोंकल्यारि स्वर्गु तग्गु येत्तवे?   सुण्या भीवुनु न्हंई, सुण्या यजमानाक   सुण्या हजार गोत्रां   सुतली मारप   सुतळीचा तोडा   सुताड गुताड   सुताड गोताड असणें   सुताड गोताड जुळणें   सुताड पुनव   सुताडें गाताडें   सुताडें गुताडें   सुताडें गोताडें   सुतान डोंगर खेडावप   सुतानें चंद्राला ओवाळणें   सुतानें सूत लागणें   सुतानें स्वर्ग गांठणें   सुतानें स्वर्गास चढणें   सुतानें स्वर्गास जाणें   सुतारके मनमें बभूलिका   सुतार बांधणें   सुताराचा चेहरा   सुतास चालणें   सुतास लागणें   सुतास लावणें   सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं   सुतासाठीं मणी फोडणें   सुतीं चालणें   सुतींपातीं चालणें   सुतींपातीं लागणें   सुतींपातीं लावणें   सुतीं लावणें   सुतोवाच   सुदाम दरिद्र   सुदामदेव   सुदामदेवाचें वस्त्र   सुदाम पोहे   सुदाम्याचे पोहे   सुधा बोलरे नार्‍या, बोडक्या झाल्या सार्‍या   सुधारणेचें सार   सुध्याला दोन गोणी   सुन साहीना, लेकरूं होईना   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   सुना घर कुत्तेका राज   सुनाचा पडणें   सुनें फुडे खावचें   सुनेक स्वराज्य जाल्यारि मायिक बाणशिर्‍या पाटु   ‘सुने, कॅन्नां न्हाणयलेली गे?’ हॅ दिव‌ळ तॅ दिव्‌ळे!’   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा   सुनेचा मेला मावसभाऊ आणि चेडवाची मेली जाऊ, बाहेरची पीडा बाहेर   सुनेचो पाय लागल्यार सुनेनं पायां पडूंक जाय आनि मायचों पाय लागल्यार सुनेनच पायां पडूंक जाय (गो.)   सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा   सुनेला दडपण सासू   सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी   सुनेला स्वातंत्र्य मोकळें, म्हातारी पीठ दळे   सुन्न पडणें   सुन्न होणें   सुन्या घरीं वाण देणें   सुपांतले हंसतात, आधणांतले तपेल्यांतले रडतात   सुपांतले हांसतात, ओल्लेंतले रटटात (गो.)   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सुपाएवढें काळीज होणें   सुपारी इतकें खाते, दुपारीं परसाकडे जाते   सुपारीचें फूल   सुपारी देणें   सुपारी सोडणें   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   सुये तोंकार रावप   सुरत बिचारी जाति रहे, कीरत कबू न जाये   सुरतसे कीरत बडी   सुरती म्हैस अंबवणावारी   सुरतेचा भला, कमरेचा ढिला   सुरली सुगी, बैस उगी   सुरी घाल उरी   सुरी घे सुरी   सुरु खुरु आणि नकटयाचा गुरु   सुरु खुरु आणि लेखणीचा बोरु   सुरु खुरु सापिका आणि नकटा तिरुका   सुरुखुरु सापिका आणि नकटा तिरुका   सुलखणें   सुलतानी कोस   सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार   सुलाखणें   सुलेमानी दगड   सुळकांडी देणें   सुळावर चढविणें   सुळावरची पोळी   सुळीं देणें   सुळीं द्यावयाची वेळ   सुवर्ण धातूचा मार्ग   सुवर्णमध्य   सुवर्णवेष्टित रोखे   सुवर्णांच्या पायरेचाः तरी काई डोईये चालो येइल   सुवर्णाची भाल, करडांत घाल   सुवर्णाची माळ, करंडांत घाल   सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें   सुवर्णाचें ताट कुडाचा आधार   सुवासमें सुवास चंदन, बंधनमें प्रेमबंधन   सुवे मोन्नारी रब्बवप   सुवेर   सुवेर ना सुतक   सुवेळीं दाम, दुप्पट जाण   सुसंगति हा गाढवाचा सद्‍गुण   सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   सुस्त असतां पहारेकरी, गलीम येतो भीतरीं   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   सू   सूं काढणें   सूंझ्या करणें   सूं दपटणें   सूं दवडणें   सूं धांवणें   सूं निघणें   सूं पळणें   सूं सुटणें   सूं हांकणें   सू काढणें   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   सूचिप्रवेशे मुसलप्रवेशः l   सूचीकटाह न्याय   सूजीयेचें मोटेपणः वज्रकीटकीयेचें रोडकेपण   सूड उगविणें   सूड घेणें   सूत असणें   सूत उवाच   सूत जमणें   सूत बांधणें   सूताचा तोडा   सूत्र जमणें   सूत्रें हातीं घेणें   सू दपटणें   सू दवडणें   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP