Dictionaries | References

सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं

   
Script: Devanagari

सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं

   ( व.) येथें साहेब श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाचें प्रतीक म्हणून व विसाजीबोवा दरिद्री क्षुल्लक गृहस्थाचें प्रतीक म्हणून घेतले आहेत. गृहस्थाला सुखोपभोग तर पाहिजेत-श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाला मिळूं शकतात तसे, पण याची परिस्थिति पाहावी तर ती हीन दर्ज्याच्या मनुष्याला शोभेशीः उदाहरणार्थ, याचें घोडें पहा, तें दरिद्री मनुष्यालाच शोभेल. पण आपल्या योग्यतेपलीकडे सुखोपभोग मिळण्याची मात्र याची इच्छा आहे.

Related Words

सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं   सुख   सुखसुविधा   सुखसमृद्धी   सुखावणे   सुख-साधन   सुख समृद्धि   सुख मिलना   सुख सुविधा   दुःखाअंतीं सुख   भाग्यवत्ता   नखभर सुख, हातभर दुःख   सुखी   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   डुकराक कोंडाचें सुख   डुकरा खीं कॉंडा सुख   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   आधी दुःख मग सुख   सुख हें सुखानें मिळत नाहीं   पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं   सुखिन्   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   घरीं सुख तर बाहेर चैन   ശുദ്ധമാകുക   ಸುಃಖ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗು   सूख मेळप   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   मरत घोडं अन् मातला बळत   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना   सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक   तुम्‍हीं दिलं थोडं, म्‍यां दिलं घोडं   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   delight   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   peace   कोरडें सुख   षट् सुख   दुःखांत सुख   तोंडाचें सुख   सुख भोग   सुख मोननाय   सुख-सम्पत्ति   सुख-सान्थि   आईला सुख तर गर्भाला सुख   सुखु   ସୁଖ   இன்பம்   સુખ   سۄکھ   ಸುಖ   सुखम्   delectation   जें सुख कार्यारंभीं, तेंच सुख उद्योगीं   সুখ   ସୁଖୀ   સુખી   ಸುಃಖ   സുഖം ആഗ്രഹിക്കുന്നവന്‍   आरंभी आशेचे सुख   किड्याक किंवणाचें सुख   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   बाळंतिणीस सुख बोपयाचें अलंकरण   नांव नाबराचें, सुख मातब्बराचें   सुख सांगते, बूड घाणते   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   जिवा सुख आणि पॉटा भुक्‌   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   स्वप्नांतलें सुख आणि आरशांतलें मुख   সুখী   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   कोडग्‍याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं   वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे?   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख   हातापायास दुःख (श्रम) तर पोटास सुख   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   విశ్రాంతి   ਸੁਖੀ   rid   enjoyment   disembarrass   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP