Dictionaries | References

सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून

   
Script: Devanagari

सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून

   सासू मेली म्हणून सून तिच्याकरितां अश्रू ढाळतांना पाहून लोकांना सूनबाईला सासूबद्दल वाटत असलेले प्रेम कौतुकास्पद वाटतें. पण सूनबाईचें ते दुःखाश्रू नसून आनंदाश्रू असतात. सासूच्या जाचांतून सुटका झाली म्हणून तिला हायसें वाटतें. पण ही अंदरकी बात लोकांना कशी कळणार ? अरेराव नि दुष्ट वरिष्ठाची बदली झाल्यावर हाताखालचे लोक त्याला पार्टी देतात तशांतला प्रकार.

Related Words

सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   सून   बाई   लक्ष्मी बाई   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे   सून-जेवण   मी   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   सासूमागें सून नाचे   डॉक्टरीण बाई   स्नुषा   daughter-in-law   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   பெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   साधी सरळ बाई   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   माझा मी   माझी मी   माझें मी   मी म्हणणें   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   जा बाई मेलं!   मी तूं   दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   एकपुती रडे, सातपुती रडे   मीठवाला रडे, नारळवालाहि रडे   बुहारी   forget me drug   r-2   roofy   rophy   mexican valium   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   शिंकाळयाचें सुटलें, मांजराला फावलें   लक्ष्मीबाई   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   ಬೀಗರ ಔತಣ   एकपुती रडे आणि सातपुती रडे   तेलकरी रडे आणि नारळकरीहि रडे   frenzy   باییٔ   hysteria   सासू-सून   शिक्षिका   मी तुझी खिरतुपडी खाईन   शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें पिकलें   शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें बनलें   बाई पापड उन्हांत घालते आणि सावलींत दळते   कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   कांग बाई लाल, घरी चौघांचा माल   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे   एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे   roach   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   मी तुझें बारसें जेवलों आहें   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   एक पुती रडे व सातपुती रडे   ବାଈ   બાઈ   بہوبھوج   பகுபோஜன்   పెళ్ళివిందు   বউভাত   ਬਹੂਭੋਜ   ବୋହୂଭୋଜି   വിവാഹസല്ക്കാരം   बहूभोज   आधी आईची सून, मग सासूची सून   चोराची आई आटोळे रडे   चोराची माय हृदयीं रडे   शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका   अधिक सून पाहुण्यापुढें   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   पाटलाची सून, वडारणीचे गुण   अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी   मी न् माही बय, तितलं वर्‍हाड लय   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   कुरूप बाई   गुड बाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP