Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
समाईक घोडें पाण्यावांचून मेलें   समाचार घेणें   समाटणें   समाटून नेणें   समान व्यसनाचें सख्य   समानशील्व्यसनेषु सख्यम्‍   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   समिध शेकणें   समिधा फुलें दुरवा, हा ब्राह्मणाचा ठेवा   समीकरण घालणें   समीकरण बसविणें   समीकरण सोडणें   समीकरण सोडविणें   समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये   समुद्र पोवनु पावल बरी उधुकांतु मेल्लो   समुद्र फुटला, सर्व लोक बुडाला   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   समुद्रांत जाऊन कोरडा   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   समुद्रांत जाऊन सुका   समुद्रांत पडून कोरडा   समुद्रांत पडून सुका   समुद्रांत पावसु पळळेले वारी   समुद्रांत बुडून मेलेल्यांकाई खोर्‍यांत बुडून मेलेले चड   समुद्रांत वुडी मारुन शंख हातीं लागला   समुद्रांत सुई पाहणें   समुद्रांत सुई शोधणें   समुद्रा उदक मापुं जातकिं, वेळेवेलीं रेंव मोवंच्याक जाता?   समुद्राक जायफळ   समुद्राक वयि बांदयेद, उल्लैतल्यागेलें तोंड बांदूक जायिना   समुद्राची दांडी   समुद्राचें अर्घ्य समुद्राला   समुद्राचें मीठ डोंगराचे आंवळे (मिळणें)   समुद्राच्या खार्‍या पाण्यानें तोंड धुवून ये   समुद्रात पाणी आणून सोडणें   समुद्रा फळ   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   समुद्राला झुरळाची गरज लागते   समुद्राला झुरळाची गरज लागली   समुद्राला समुद्राची व आकाशाला आकाशाची उपमा दिली पाहिजे   समुद्रास गेला लुका तों सुका   समुद्रास दूखणें शिंपींत औषध   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   समुद्रीं शयन विष्णूचें आणि शंकर स्मशानीं नाचे   समूलं च विनश्यति   समूळ खणून काढणें   समेट ही एक मोठी सिद्धि आहे   सय्या भये कोतवाल अब किसकी डर है   सर करणें   सरकार कामास येणें   सरकारचें तेल पदरांत घ्यावेम   सरकारचें तेल शेल्यांत घ्यावेम   सरकाराचे गोटांत शिरणें   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   सरकारी पाहुणा   सरकी चारणें   सर घोड्या पाणी खोल   सर घोड्या पाणी पी   सरडयाची धांव कुंपण गांठते आणि गरीबाची ताकद तोकडी पडते   सरडयाप्रमाणें घटकेंत रंग पालटणें   सरडाची धांव कुंपणापर्यंत   सरड्याची धांव कुंपणापर्यंत   सरणार्‍याचें सरतें, कोठवळयाचें पोट दुखतें   सरणाला कीं तोरणाला   सरणावर नुसतें भाजून खावपी   सरतापालव   सरते काळाक वरति बुद्ध   सरपटून जाण्यांत सर्प   सर पावणें   सरबत्ती उडणें   सरबत्ती झडणें होणें   सर बरोबरी होणें   सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍यानें उडून गेलें   सर येणें   सरली सुगी आणि बसली   सरली सुगी आणि बैस उगी   सरले श्रम सुखाचे   सरळ क्रीतीचा, अढळ प्रीतीचा   सरळ रीतीचा, अढळ कृतीचा   सरळ सोडणें   सरसकट गुडघाभर पाणी   सरसकट बारा टक्के   सर सरक घोडया पाणी खोल   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   सराफी कावा   सरासरी गुडघ्याइतकें पाणी   सरी पावणें   सरी बरोबरी होणें   सरी मारणें   सरी येणें   सरुं डरुं करणें   सरुपता मुक्ति मिळणें   सरोवर नाहणें   सरोसरोसर होणें   सर्तीनें जाता जें अर्थान जायना   सर्द होणें   सर्प   सर्प गेला घसरण राहिली   सर्प डसलेल्यास दोरीचें भय   सर्पणाचा काळ, चुलींतली जाळ   सर्प वांकडा तिकडा पळाला तरी नीटच भोकाचे तोंडीं जाईल   सर्प विंचू नारायण परी। वंदावे दुरुन॥   सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये   सर्पाक उश्या घेऊन निदल्लि संगति   सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार   सर्पाला दूध पाजून वाढविणें   सर्पा वोढावेलें माणिक   सर्पीण व्याली, तिचीं पोरें भीतीनें पळाली   सर्पीण व्याली, पिलें पळतीं रानोमाळीं   सर्रास संधि कुणा न बंदी   सर्व क्रिया खोटीः सख्य दाल रोटी   सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   सर्वच अध्याय अटोपला   सर्वच पदार्थ पांढरे नाहींत   सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे   सर्व जनाला मित्र करी, त्याची मित्रता नसे खरी   सर्व नाशाय मातुलः   सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध त्यजति पंडितः|   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   सर्व यार मिळावे पण लंगोटीयार न मिळावा   सर्व रस्ते रोमकडे जातात   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   सर्वशून्या दरिद्रता   सर्वसंग्रह कर्तव्यः कः कालो फलदायकः   सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें   सर्व सिद्ध आणि चुलीस पोतेरें   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण   सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं   सर्व सोपें उद्योगानें आणि कठीण आळसानें   सर्व सोल्लें, सोन्नारपण मांडलें   सर्वांची मेहुणी   सर्वांच्या विचारास येणें   सर्वांनीं पालकींतु बसल्यारी व्हावतलें कोण   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः   सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति l   सल चढणें   सलामत बे सलामत   सलाम बादज सलाम   सलामीचा हात   सलीं लागणें   सळ लागलाः वळ नाहीं उमटला   सळो कां पळो असें करणें   सळो कीं पळो असें होणें   सवंग लोकप्रियता   सवंग सवदा   सवंग सवदा हगवण लावी   सवंग सौदा हगवणीस काळ   सवकला कोल्हा   सवकलो कोल्हो, अजीर्णान मेलो   सवकल्या भुता, चला जाऊं कालच्या शेता   सवणीं पडप   सवतइसाळा येणें   सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार   सवत येणें   सवत लागणें   सवतवणी साद्यवणी   सवत साहवते पण सवतीचें जापें साहवत नाहीं   सवत साहीना आणि मूल   सवत साहीना आणि लेंकरुं होईना   सवतीमत्सर   सवाईंची दोरी   सवाईची मिति   सवाई जमा   सवाई बाद   सवाई वजा   सवाई सूट   सवामणाची बिडी   सवाय खाण पॉट फुगॅं   सवाय तांगा गवाय   सवाहाती   सविनय कायदेभंग   सव्य घालणें   सव्यापसव्य   सव्यापसव्य करण्याची पाळी येणें   सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ   सशाचे पारधीस वाघाचा पुरावा   सशाचे शिकारीस वाघाचा पुरावा   सशाचे शिकारीस वाघाचा सरंजाम   सशाच्या पारघीला वाघाच्या शिकारीच्या तयारीनें जाणें   सशा! जा वश्या   सशाला खळगा जामीन   ससा उठायला कुत्रें हागायला बसायला गांठ पडणें   ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला   ससाठीं, बारा मासीं   ससा भानवसीं येणें   ससें उठलें, कुत्रें हगटलें   ससें भाणवसियांस सांपडणें   ससे धोके करणें   ससे धोके बाळगणें   ससे धोके लागणें   ससेमिरा मागें लागणें   ससेमिरा मागें लावणें   ससेहोलपट   ससेहोलपड   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   सस्ताईची वरव हगवणीला काळ   सस्ता सुकाळ   सस्तीस मस्ती, शिंदळीस हत्ती   सस्तें भाडें शिरपूर यात्रा   सहजं किल यद्विनिंदितम् न खलु तत्कर्म विर्वजनीयम्   सहज गेलें गोठयांत तर रुपाया पडला ओटयांत   सहज गेलें वाडग्यांतः चार पैसे गाडग्यांत   सहज जाईन कुंपांत, चार आणे सुपांत   सहज जाईन वाडयांत, चार आणे गाडयांत   सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा   सहज डोळा फिरकावीन, चार आणे टरकावीन   सहज पकेसो मीठाहो   सहज पडे, दंडवत घडे   सहज पडो, दंडवत घडो   सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे   सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पानी   सहज सोनार भेटे, वराक चव्वल तुटे   सहदांतली माशी सहदांत   सहदेवाचे ठोके   सहदेवानें प्रश्न विचारावा आणि भाडळीनें उत्तरें द्यावीं   सहनशीलता कडवट परि अंतीं तिचें फळ मिष्ट   सहस्त्र बंदाखालीं बसणें   सहा   सहा उपदर्शनें   सहा गुण   सहा नकार   सहा महिने नळकांडयांत घातलें तरी कुत्र्याचेम शेंपूट वांकडें तें वांकडें   सहा महीन्यांची जांभई   सहा राग   सहा वकार   सहा सामान्य धर्म   सहा सुभे   सही करणें   सही सलामत   सहीसही   सह्याजीराव   सांकर लागणें   सांकव चोडोवनु फळें ताणव   सांकवारी चोडोवनु फळें ताणव   सांकू चोडोवनु फळें ताणव   सांगका थोडें, करका चड   सांग काम्या ओनाम्या   सांगचें पुराण आणि खावचें शेण   सांगड घालणें   सांगडीस धरणें   सांगणें सोपें, करणें कठीण   सांगण्याचें प्रयोजन काय l व्हटाळी वांचून तट्ट न जाय   सांगण्याचेम प्रयोजन काय?   सांगण्याचे सांगणी आणि बैल गेले रांगणी   सांगण्यात करण्यांत पुष्कळ फेर असतो   सांगत ती चाकरी, दीत तॉ मुशारॉ   सांगतल्याक एक तोंड, आयकतल्याक दोन कान   सांगतां येतें पण करवत नाहीं   सांगता तुझें तोंड, ऐकतत माझे कान, जिभे रांडे मट्ट र्‍हव   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   सांगली बहुत चांगली   सांगसंपूर्ण   सांगसरभरा   सांगसुगरण   सांगसुग्रण   सांग सैरटा, ऐक भैरटा   सांग सोनें, कधींहि न होय जुनें   सांगायला गेलें तें टांगायला नेलें   सांगाल ती पूर्व दिशा   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   सांगितलेली बुद्धि, बांधलेली सिदोरी किती दिवस पुरणार?   सांगितलेल्यापेक्षां केल्यानें बरें, डोसकें आपटून मेल्यानें बरें   सांगी तर सांगी, म्हणे वडाला वागीं   सांगीतल्या कामाचा दिल्या अन्नाचा   सांगीतल्या कामाचा दिल्या भाकरीचा   सांगुन सांगुन दांता जाल्यो कणयो आनि ओंठा जाल्यो शिंपल्यो   सांगून येणें   सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   सांगोवांगी वडाला वांगीं   सांगोसांगी वडाला वांगीं   सांगोसाचा बैल किवणानें मेला   सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी   सांचा पडणें   सांज धरणें   सांज सोंवळें   सांड करणें   सांड जाणें   सांडण टाकणें   सांडणीं टाकणें   सांडणी घालणें   सांडणी टाकणें   सांडणी पडणें   सांडणी पाडणें   सांडणीस घालणें   सांडणीस टाकणें   सांडणीस पाडणें   सांड देणें   सांडिती नित्य नेम कर्म, बोलती कळिकाळाचें वर्म   सांडिल्याचें मन धांकडेन   सांडी धरणें   सांडी पडणें   सांडीमांडी   सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं   सांधा बसणें   सांधींत बसणें   सांधींतला व्यवहार   सांधींतली गोष्ट   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   सांधींतली सावकारी   सांधींतलें मडकें   सांधीचा पदार्थ   सांधीतला व्यापार   सांधीतली वस्तु   सांधी बसणें   सांपडला तर चोर, नाहीं तर बाद शहाहून थोर   सांपळयांत अडकणें   सांपळयांत गुंतणें   सांपळयांत पडणें   सांपळयांत सांपडणें   सांपळयामध्यें वाघ (व्याघ्र) सांपडे, बायकामुलें मारिती खडे   सांपळा राहाणें   सांपळा वळणें   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   सांबरें करणें   सांबाचा अवतार   सांबाच्या देव्हार्‍यावरला विंचू   सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू   सांबाच्या पिंडीवरला विंचू   सांबापुढचा   सांबा मुखावेलो नंदी, कामाना धामाना   सांबाला बेल आणि विष्णूला तुळशी   सांभाळ टाकणें   सांवळा गोंधळ मांडणें   साईचा पाऊस   साईत सुईत   साकी पाकीचा   साकेनें पाणी पिणें   साक्ष घालणें   साक्ष भोजन   साक्षी येणें   साखर खाईल तर ढेकर देईल   साखर खावप   साखरचुंबा   साखर झोंप   साखर पसरणें   साखर पसरली आणि पोर नाडली   साखरपुडा करणें   साखर पेरणें   साखरेचा   साखरेचा खाणार, त्याला देव देणार   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   साखरेची साल काढणारा   साखरेची साल काढणें   साखरेची सुपारी   साखरेची सुरी   साखरेचें बोलणे आणि निखार्‍याचें वागणें   साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी   साखरेनें तोंड भरणें   साखरेला मुंग्या येणारच   साखरेवर मुंगळे   साखरेवरले मुंगळे   साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ   साख सुरत   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   सागरांत खसखस   सागराच्या पोटीं, चिखलाची भरती   सागेलागे   साचको आंच नहीं   साजक   साजक रोटी   साज न शोभा, माकडाला झुबाः   साजेना शोभा, माजराला झुबा   साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें   साटा झाला, पण काटा नाहीं गेला   साटें लोटें   साटेंलोटें आणि जन्माचें खोटें   साठ भल्लांचे पेंच   साठ वर्षें रामायण रामास सीता काय होय   साठ संवत्सर   साठा आणि बाठा   साठा वर्षानीं सुंठ फुलावयाची   साठावर्षी सुंठ फुलणें   साठीं बुद्धि नाठी   साठी उलटणें   साठीच्या घरास पोंचलेला   साठी बुद्धि   साठी बुद्धि नाटी होणें   साठी बुद्धि नाठी   साठी बुद्धि नाठी आणि पोरें लागलीं पाठीं   साडा घेतला, हातीं पाचोळा   साडे करणें   साडे चालणें   साडेतीन पीठें   साडेतीन पोशाक   साडेतीन पोशाख   साडे तीन मुहूर्त   साडेतीन मुहूर्त   साडेतीन राव   साडेतीन वस्त्रें   साडेतीन शहाणे   साडेतीन हात नशीब   साडे पंधरें   साडे पन्हरें   साडे भावार्थी   साडेसहा सुभे   साडेसाती   साडे सातीचा फेरा   साडेसाती येणें   साडेसाती लागणें   साडेसाती सरणें   सात   सात आश्र्चर्यें   सात उपधातु   सात किल्ले आणि बावन्न दरवाजे   सात खाय, पांच खाय आणि वैद्या माझा हात पाह्य   सात गांठपलीकडे ठेवणें   सात गांठी देऊन ठेवणें   सातजणी सुइणी, लेंकरुं वळणी वळणी   सात जन्मीं तप केलें   सात ताड उंच   सात दिवसाचा उपवाशी, त्याला कशाची एकादशी   सात धातु   सात पांच करणें   सात पाच रंभा, पाण्याचा नाहीं टिंबा   सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें   सात भौक्तिक स्थानें   सात रुपयाचें पातळ नेसायचें, अर्ध्या हळकुंडानें पिवळें व्हावयाचें   सात लज्जा   सात लाज   सात लाजा पदरीं बांधणें   सात लुगडीं, शेटें उघडीं   सात लुगडीं सदा उघडी   सात वार   सातव्या चौकांत बसणें   सातव्या पडद्यांत असणें   सातव्या मजल्यावर बसणें   सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली   सात सडका   सात सडका सुटणें   सात सवाईनें   सात साडे तरी भागुबाईचे कुले उघडे   सात साया करणें   सात सायास करणें   सात सुगरणी आणि भोपळा अळवणी   सात हात तवसें नऊ हात बी   सात हात लाकूड नऊ हात झिलपी   सात हात लाकूड नऊ हात ढलपी   साता काळजांच्या पलीकडे ठेवणें   साता काळजाच्या पलीकडे ठेवणें   साता गुणांचा खंडोबा   साताचो आकडो करप   साता जन्मांचा वैरी   साता जन्मींचीं पातकें पळून जाणें   साता नवसाचा   सातारा, बहूत म्हातारा   सातारें आणि म्हातारें, आठ आणि घाट   साता समुद्रांत खारावलेला इंग्रज   साता समुद्राच्या पलीकडे   साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें   साता समुद्रापलीकडे   साता समुद्रापलीकडे ठेवणें   साता सायासांनीं   साती सडका   सातुल बायांत पडलें पोण स महिन्याचो चिकोल गेलो   सातें गेल्याशिवाय दर कळना   सातेक गेल्लो पिसो, घरा आशिल्लो शाणो   सातेरीक अभिषेकाचें मरण   साथ मुसळ गात   साद घालणें   साद धरणें   साद परतणें   सादर करणें   साधनचतुष्टय   साधन मोडावें साध्य जोडावें   साधनींत असणें   साधनींत येणें   साधली तर बुडी, नाहींतर उडी   साधली तर भट्टी, नाहींतर पैजार पट्टी   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   साधली तर शिकार, नाहींतर भिकार   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   साधलें तर काम, नाहींतर सटक सीताराम   साधल्याआळीचें मधल्या फळीचें   साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने   साधी भोळी आणि वसईचीं केळीं   साधी राहणी, उच्च विचार सरणी   साधील तो दैवाचा नाहींतर फुटक्या कर्माचा   साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे)   साधुचे नातें, तेवढयाच पुरतें   साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   साधूची निंदा, मूर्खानें केला सवदा   साधूसंगें साधु भोंदूसंगे भोंदू वादूसंगे वादू होत असे   साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता   साधेल तितकें सई   साध्य साधनीं ज्ञान पूज्य   सानक रोटी   सान तोंडाक होडु घांसु   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP