Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   सूप फडफडणें   सूप फडफडतां भिईल काय?   सूपभर तेंडली नी एक भोंपळा   सूप वाजणें   सू म्हणता स्वर्गाला जाऊन पोहोंचणारा   सूर ओढणें   सूर काढणें   सूर धरणें   सूर बंद होणें   सूर वाहणें   सूर्य अस्त व मजूर मस्त   सूर्य तपतो आहे   सूर्य दाखविण्याकरतां दिवटी पेटविणें   सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं   सूर्यवंशी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   सूर्याचे आड   सूर्याचे घोडे दाखविणें   सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर   सूर्यापुढें काजवा   सूर्यापुढें काजवा, सूर्यापुढें काडवात   सूर्यापुढें दिवटी आणि हनुमंतापुढें कोल्हाटी   सूर्यापुढें दिवटी, हनुमंतापुढें कोल्हाटी   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   सूर्या पोटीं शनैश्र्वर   सूर्यापोटीं शनैश्र्वर   सूर्याला ग्रहण लागलें सर्व गांवाला सुतक आलें   सूर्यावर थुंकणें   सूर्यावर भुंकणें   सूळ घेणें   सू हांकणें   सृष्टि नवी करणें   सृष्टि नव्यानें करणें   सृष्टीचें निरीक्षण, हेंच देवाचें देवपण   सेज येणें   सेजे येणें   सेतु बांधक मकंट नव्हती साचे   सेवा करील तो मेवा खाईल   सेवाचोर   सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें   सैतानखाना   सैन्य अफाट आलें कर्तव्यनिष्टेला विसरलें   सैय्या भये कोतवाल अब किसकी डर है   सैरा वैरा   सैरा वैरा पळणें   सैरा वैरा होणें   सैल दोरी देणें सोडणें   सैल सोडणें   सोंग करणें   सोंग कां धरावें   सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   सोंगासारखी संपादणी   सोंग्या ढोंग्या, पांडुरंगा !   सोंवळा करणें   सोंवळी करणें   सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई   सोंवळी गोबाई   सोंवळी होणें   सोंवळें आकाशीं वाळतें   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   सोंवळें घेणें   सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट   सोंवळें दाट आणि अर्धबाट   सोंवळें सोडणें   सोई   सोई करणें   सोईचें बोलणें   सोई बसविणें   सोईवर येणें   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोकली मेंढी तेंच रान (धुंडी)   सोकल्या भुता चल जाऊं कालच्या, मागल्या शेता   सो कव्वोमे एक बगलाभी सरस है   सोक्ष नाहीं तर मोक्ष   सोक्षमोक्ष लागणें   सोक्षमोक्ष होणें   सो घाट और एक वसरी कांठ   सोचते सोचते पागल हो जाओगे   सोट बहिरी, भैरव, सोटेपीर बारगीर, भैरव, सुंभ, सुलतान   सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत   सोड मेंढी लाग लांडग्याच्या पाठी   सोडला तर पळतो, धरला तर चावतो   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   सोडल्या रुढी, भलतीच कडे उडी   सोडवून ठेवणें   सोडी लाज तो करी काज   सोतेको सोता, कब जागता है   सोदित्तल्याकधा   सो दिन चोरको एक दिन सावका   सोनकावळा शिबणें   सोनखत   सोनचिडी   सोनचेडी   सोनताव   सोनपावडा   सोनार आणि कोणाला होणार   सोनारभाई त्याचा भरंवसा नाहीं   सोनार मारे बार बार, खुदा मारे एक बार   सोनार व झारेकर्‍याशीं गांठ   सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा   सोनार शिंपी कुळकर्णी आप्पा   सोनार सोन्याआड आणि शिंपी कपडयाआड   सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं   सोनाराकडून कान टोचला म्‍हणजे दुखत नाही   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दळणारणीचा   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दाणेवाल्याचा पसा   सोनाराचें पाहाणें आगटींत   सोनाराचे पाहाणें आगटींत   सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं   सोनारानें कान टोंचणें   सोनारानें कान टोचणें   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   सोनारी कावा   सोनूबाईनं चोरली सरी आणि साळुबाईच्या गळयांत बांधा दोरी   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   सोनें आणि परिमळे   सोनें आणि परिमळें, इक्षु दंडा लागती फळें   सोनें आणि सुगंध   सोनें उत्तम पण कान खातें   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला   सोनें गहाण, मामा जामिन   सोनें गाळणें   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   सोनें पाहावें कसून   सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   सोनें सलखावें, माणूस पारखावें   सोनें सुलखावें, माणूस पारखावें   सोनें होणें   सोनेका गडवा और पितलेकी पैंडी   सोनेका निवाला खिलाना, और शेरके नजरोसें देखना   सोनेकी चिडया, हाथसे उडगयी   सोनेकी चेडी (चिडिया), हात लगी है   सोनेरी टोळी   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   सोन्याचा गुण सवागीला   सोन्याचा चौफुला, नुसता रिकामाच पडला   सोन्याचा दिवस   सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन   सोन्याचा धूर निघणें   सोन्याचा पाऊस पडणें   सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो   सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी   सोन्याची मेख आणि तमाशा देख   सोन्याची मेख, तमाशा देख   सोन्याची लंका करणें   सोन्याची सीता   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं   सोन्याची सुरी झाली म्हणून उरांत भोसकून घेण्यांत अर्थ नाहीं   सोन्याची सुरी नको घालूं उरीं   सोन्याची सुरी विधवेची आणि काळी गळसुरी सवाष्णीची   सोन्याचें गोकर्ण तोंडांत धरणें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण लागतें   सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण   सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आश्रय उठिगण   सोन्याचें पान वावटळीनें उडत आलें   सोन्याचें हाड   सोन्याचे उंबरे होऊं द्या, आणि डोकें फुटूं द्या   सोन्याचे कान करुन ऐकणें   सोन्याचे ताटास कुडाचा आधार   सोन्याचे दरवाजे होवोत व ठसठसां लागोत   सोन्याचे दारवंटे व्हावे आणि कपाळास लागावे   सोन्याचे वाळे आणि कथिलाची पाटली   सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला   सोन्यानें दांत किसणें   सोन्याने दांत किसणें   सोन्यापेक्षां घडणावळच मोठी   सोन्यारुपयाचा वारा आणि खुदर्याचा भारा   सोन्यासाठीं चिंधीची गरज   सोन्यासाठीं चिंधीची चाड   सोन्यासाठीं सोड जीव   सोन्याहून पिवळें   सोन्याहून पिवळें होणें   सोपणानं सोपण खालतें   सोप पडणें   सोबत संगत   सोबती गोड बोलला आणि केसानें गळा कापला   सोबती वेल्हाळ   सोबती संगती   सो बाधेलखंडी तो एक बुंदेलखंडी   सोम करी खोम   सोमवती घालणें   सोमवार पावेः बेलेसी लिंगा धावेः सोमवार पाहेः बेलपत्री लिंगा वाहेः   सोम साळी नि मंगळ जाळी   सोमसूत्र प्रदक्षिणा   सोमसूत्री प्रदक्षिणा   सोमाजी सकळकळया   सोमेश्र्वर   सोमेश्र्वराला नागवला आणि रामेश्र्वराची पूजा केली, बांधली   सोय   सोय करणें   सोय जाणेल तो सोयरा   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोय बसविणें   सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून   सोयरा सुखाचा, विखावा भक्ताचा   सोयरिं दूर आसका, बायिं लाग्गिं आसका   सोयरे जेवणापुरते   सोयर्‍यांत साडू, भोजनांत लाडू   सोयर्‍यांत साडू, भोजनांत लाडू आणि हत्यारांत माडू   सोयर्‍यांत साडू, हत्यारांत माडू, भोजनांत लाडू   सोयर्‍यांत साला हत्यारांत भाला   सोयर्‍यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   सोया मुवा   सोरोप म्हण नयॅ धाकलॉ, आणि घोव म्हण नयॅ आपलॉ   सोर्‍या बल्ल   सोलीव दारिद्र्य   सोळबांड चक्रबांड   सोळा आणे   सोळा कन्या (दक्षाच्या)   सोळा कळा   सोळा कळीं तपणें   सोळा कामधेनु   सोळा गुणांचा खंडोबा   सोळाचे बारा करणें   सोळा ध्रुवताल   सोळाबाण   सोळाबारा करणें   सोळा मातृका   सोळा मासिकें   सोळा मुहुर्त   सोळा वर्षे पुत्र, मग मित्र   सोळावा संस्कार करणें   सोळा शृंगार   सोळा संस्कार   सोळा सूक्ष्म भूतें   सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोवलें बांयत पडलें, पुण कोवळें नितळ जालें   सो शाने एक मत्त   सोशील तोटा, तो होईल मोठा   सोश्यांक आयली खरस, सुण्यांक जालें मुतूंक   सोश्या भोवडेक गेल्यार वाघा भोवडे साहित्य जाय   सोस करणें   सोस धरणें   सोस धेवडी मावशी   सोसा   सो सोनारकी एक लव्हारकी   सो हाट एक ओटेका काठ   सौंदर्याला अलंकाराची जरुरी नसते   (सौख्याची) गंगा वाहवणें   (सौख्याची) गंगा वाहाणें   सौ घाटः एक ओसरीचा काठः   सौभाग्य चिन्ह   सौभाग्य तंतू   सौभाग्य द्रव्य   सौभाग्य मिरवणें   सौभाग्य लावणें   सौभाग्य संन्यास घेणें   सौभाग्याचा टिका   स्तना आणि वृषणा, साक्षीदारा आणि जामीना, फुकट हिसके चौघाजणा   स्तोम माजविणें   स्त्रियांचा जीव पति   स्त्रियांचीं वर्मै स्त्रियांस माहीत   स्त्रियांचे चरित्र आणि पुरुषांचें भाग्य   स्त्रियांना मेणाची सवत खपत नाहीं   स्त्रियांना लोण्याचीहि सवत खपत नाहीं   स्त्रिया सधनानुकुल होत   स्त्रियेचा विश्र्वासुः कव्हणी न धरावा   स्त्रीचरित्रें देव नेणतीः ऐसी लोकीं वदंती   स्त्रीचें चरित्र पुरुषांचें भाग्य   स्त्रीचें सोनें होणें   स्त्रीच्या नाकावर पदर येणें   स्त्रीबुद्धिः प्रलयंगता   स्त्रीबुद्धिः प्रलयान्तिका   स्त्रीबुद्धिः प्रलयावहा   स्त्रीरत्नं दुष्कुलादपि   स्त्री सहसा प्रवृतेनाः प्रवर्तली तर निवर्तैनाः   स्थालीपुलाक न्याय   स्थावर विष   स्थिति ओळखणें   स्थितीरीती   स्थितीवर असणें   स्थितीवर येणें   स्थिरबुद्धि   स्थिर वेळा   स्नान करुन षुण्य घडे तर पाण्यांत बेडूक काय थोडे   स्नान संध्या   स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा   स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटीचा चाळा   स्नान सागणें   स्नानागारीं धांवला, हुषारी आली आंगाला   स्नुषातकन्याय   स्नेहांत पाणी घालणें   स्नेहावर पाणी घालणें   स्पष्टोक्तीच्या आंगीं निष्ठा नको वाउगी   स्मशान   स्मशानांत गेलें तरी कावळयांचा उपद्रव   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   स्मशानीं बसावें, पण एकटें नसावें   स्मृतिशेष होणें   स्मृतीची अष्टांगे   स्वकपोलकल्पित   स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश   स्वजातीय एकत्र राहती   स्वतंत्र नरक बरा पण परतंत्र मोक्ष कामाचा नाहीं   स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती   स्वतःचा हेतु साधण्याकरितां दुर्जन मनुष्य शास्त्रांतील आधार घेतो   स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी   स्वतःची लांबी मोजणें   स्वतःची स्वतः पूजा करणें   स्वतःचें अज्ञान आणि बाबावाक्याचें प्रमाण   स्वतःचें नाक कापून अपशकून करुन घेणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अपशकून करणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अवलक्षण करणें   स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत   स्वतःच्या पोटासाठीं, खोटया गोष्टींची हकाटी   स्वतःच्या पोळीवर तूप ओढणें   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भिक्षा   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   स्वधर्मे निघनं श्रेयः परधर्मो भयावहः l   स्वनिष्ठ क्रिये पस्य परनिष्ट क्रिया थोर   स्वप्न नसणें   स्वप्न पाहून जागा होणें   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   स्वप्नांतलें सुख आणि आरशांतलें मुख   स्वप्नाचें भाकीत सांगण   स्वप्नात ठाऊक नसणें   स्वप्नींची मेट, वायूची मोट   स्वप्नींच्या राज्यदानाला, राजा हरिश्र्चंद्र सिद्ध झाला   स्वप्नीं नसणें   स्वप्नीं नेणणें   स्वप्नीं पुर्‍बा मांडे खाणें   स्वबालकाचें पोषण, नाहीं वाटत कठीण   स्वभाव तशी विद्वत्ता   स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा   स्वभावाला औषध नाहीं   स्वभावो दुरतिक्रम   स्वयंपाक एक, पाहुणे पंचवीस   स्वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   स्वयंवयं नष्टः परान्नाशयति   स्वर भजणें, वाहणें   स्वर स्वर देणें   स्वराज्याचा रुपया बद्द नाहीं, तो खणखणीत वाजतो   स्वराज्याची तहान सुराज्यानें भागत नाहीं   स्वराज्याची प्राप्ति, हीच खरी सुखोत्पत्ति   स्वर्ग ठेंगणा होणें   स्वर्ग दोन बोटें उरणें   स्वर्गद्वार उघडवी   स्वर्गलोकीं वैतरणी आणि मृत्यु लोकीं कुलकर्णी   स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी   स्वर्गा आणि संसारा जायतॅं अंतर आसा   स्वर्गाचीं सप्तद्वारें   स्वर्गाची वाट   स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   स्वर्गास पाठविणें   स्वर्गास हात पोचणें   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   स्वर्गी ध्वज लावणें   स्वस्ताचा माल हगवणीला काळ   स्वस्त्रीसही कार्यापुरतें, पाचारावें   स्वस्त्रीसही कार्यापुरतें, स्पर्शावें निरुतें   स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं   स्वस्थपणें थोडें खाणें, तेंचि अंगीं लागणें   स्वस्थे को वा न पंडितः l   स्वहितावर पाणी सोडणें   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   स्वातंत्र्याचें निंद्य कार्य बरें, परि नको पारतंत्र्याचें वारें   स्वाधीन आलें तें आपलें झालें   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   स्वारी करणें   स्वारीची तयारी व मशालजीचा घातवार   स्वारी शिकारी   स्वार्थत्यागी देशसेवा, तात्काल नेते वैभवा   स्वार्थाक दोळे ना   स्वार्थाचा ओढाः तोचि नरकाचा खोडाः   स्वार्था मुखारि परमार्थ खंचो?   स्वार्थासाठीं ज्ञान वाटीः   स्वार्थी धर्मासाठीं लाभु ठेवी पोटीः   स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं   स्वाहा   स्वाहा करणें   हंगे तंगे (म्हणतां)   हंडापळी   हंडाभर दुधांत चिमूटभर मीठ   हंडींत असलं म्हणजे लांडीला झोंप नाहीं   हंडींत शीत असले म्हणजे लांडीला झोंप कशाला येते   हंडीं मडकीं   हंडीबाग होऊन ढोल कुटण्यास तयार होणें   हंडीवर हंडी फुटणें   हंडीशीं हंडी फुटणें   हंड्यांतील एक शीत पहावें   हंसक्षीर न्याय   हंसक्षीर विवेक   हंसण्याचा निकूर झाला, शंभू वैतागाला गेला   हंसत गौरी   हंसत पार्वती   हंसतमुखी सदा सुखी   हंसतल्या गेले दांत भाअरि   हंसत शिंदळ   हंसत हंसत दांत पाडणें   हंसतां हंसतां दांत पाडणें   हंसता आहे पुसता नाहीं   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड   हंसता पुरुष रडती रांड याची करावी हेळसांड   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   हंसतील त्याचे दांत दिसतील   हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा   हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा   हंसत्याबरोबर हसणें रडत्याबरोबर रडणें   हंस पक्षी न्याय देतो, पाणी निवडितो   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   हंसरें मूल गुलाबाचें फूल   हंसायला आहेत, पोसायला नाहींत   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   हंसुन गोड (साजरें) करणें   हंसून जीव टाकणें   हंसे त्याला बाळसें   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   हंसोळी खाणें   हक करणें   हककर, हलालकर, दिनमे सोबार कर   हक कहनेसे अहमक बेजार   हक न पावे इनाम   हकनाक   हक ना हक   हक होणें   हकाटकांत येणें   हक्क करणें   हक्क न हक्क   हक्क हरामाचा   हक्क हलालाचा   हक्क हिशेबाचा   हक्क होणें   हक्काचे दाणे   हक्काटक्कांत आटपणें   हक्काटक्कांत उरकणें   हक्काटक्कांत गुजरणें   हक्काटक्कांत जाणें   हक्काटक्कांत मरणें   हक्काटक्कांत येणें   हक्काटक्कास येणें   हक्का हरामाचा   हग ओक आणि स्वर्ग लोक   हगणें   हगत्यानें लाजावें कीं बघत्यानें लाजावें   हगरा फोडणें   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   हगलें मुतलें   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   हगल्यापेक्षां निपटणें बरें   हगवणीं बायको, नागवणीं सोयरा   हगवणीची गांड, तंबाकूचें तोंड   हगवणीला बायको, नागवणीला सोयरा   हगायला गेला, तिकडे गांड विसरला   हगीर मुतीर   हगूंक जाऊन गांड विसरणें   हगे तो तगे   हग्या मार   हजरका बेटा, गैरहजरका कुत्ता   हजरकू हुजत नहीं   हजार आफत है, एक दिल लगानेसें   हजार नियामत और एक तनदुरस्ती   हजार नूर घरेणां, ने लाख नूर नखरा   हजार पांचशें पाऊस पडणें   हजार बका (आणि) एक लिखा   हजार बोडक्‍या आणि एक केसकरीण   हजार बोडक्या, एक केसकरीण   हजार वळसे आणि एक गांठ   (हजारांचे) डोईस पाणी लावणें   हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी   हजीर   हजीर तो वजीर   हजेरी घेणें   हजेरीची फौज   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   हट जिरणें   हटयें सोत्तल्याक पिकल्लें मेळळें   हटांत तुरी, भट भटणीला मारी   हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला   हटाचे हातीं देणें   हटास ओघळ जाणें   हटीं जेवण, मठीं निद्रा   हट्ट जिरणें   हट्टास पेटणें   हडकती सासू, ना धडकता भावा   हडपला अग्नी आणि बळाची प्रीती, हे क्वचित फार वेळ टिकती   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP