Dictionaries | References ल लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई Script: Devanagari Meaning लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य लहानपणीं एकसारखा आईच्या पाठीमागे असतो. त्याला सारखा आईचा लळा असतो. पण तोच मोठा झाला म्हणजे आईपेक्षां त्याचे बायकोवर अधिक प्रेम जडते व तिचा सहवास त्यास आईपेक्षां अधिक आवडतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP