Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All बर्या बोलानें बर्यावर असणें बर्या वाणीनें बर्याशा झाडाची साल काढून र्हावप बलबलपुरी टमटम राज्य बलबलपुरी माजणें बलवान पुढें, खरा माजीं पडे बलवाना पुढें, खरा माजीं पडे बलाय घेणें बलाया घेणें बलिष्ठ तो वरिष्ठ बळ आसिल्ल्यालो कारभार बळ करणें बळ धरणें बळ बांधणें बळ मुंगीचें, धैर्य स्त्रीचें बळवंताची जीभ म्हणजे ईश्वराचा नगारा बळस खेळणें बळसयिल्लें आयदान, वापरलो मनुष्यु नव्याकइ बरो बळाचा बळकट, तो धीराचा खोटा बळास येणें बळीचा बकरा बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी बळी तो कान पिळी बळी देण बळी पडणें बळी मातला चोहोंकडे बळीया हिरोनि नेती बाळा तेथ कैचा सोहळाः बळी राजाचा धर्म बळीहरण घालणें बळेंच करणी करावी अन् ओढून लक्ष्मी आणावी बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड बशा खाणें बस उडणें बसकण घेणें बसणारा असल खरमरीत, तर तेजी चाले झरझरीत बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें बसण्याला शीर काढून हांथरणें बसतां लाथ, उठतां बुक्की बसन म्हळ्या सावळी ना, आनी धरीन म्हळ्या ताळी ना बसले घडीचा बसले राहून बसलेली घडी बदलणें बसलेल्या घडीचा बसल्या बसल्या, काड्या खोसल्या बसल्या महिना बसांत आणणें बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे बसे तो फसे, फिरे तो चरे बसोटी उडणें बसोटी बसणें बस्तान बसणें बस्तान बिघडणें बहर मारणें बहात्तर खोडी बहात्तर गुणांचा खंडोबा बहात्तर जुलुम बहात्तर भोवरे बहात्तर रोग बहात्तर रोगांचा खंडोबा बहाल करणें बहिणीमुळें भावोजी सोयरा बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय? बहिरा वाचे, तुझें काय वेंचें बहिरी बोका बहिरें ऐके तेरें, अचरट मागे सांबारें बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें बहिरोबाची सेवा करणें बहिर्या कानीं कुयर्या, अडक्या वायती मोहर्या बहिर्याचे हातीं, अंधळ्याची काठी बहिर्यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय बहिर्यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती बहीण भावया आणि सासू जावया बहीण भावया, सासू जांवया बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं बहु कशास बहु कामें एका हातीं, सिद्धीस न जातीं बहु घेतो तो वेडा नसतो बहु चाकर कामावर, बातमी देती घरोघर बहुत करावें राजकारण। परंतु परपीडीं नसावें अंतःकरण। बहुतकरुन साधणें, थोड्यासाठीं फसणें बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे बहुत मिळती पिपीलिका । प्राण घेती सर्पा एका ॥ बहुत मेजवान्या करतां, पैका न राहे पुरता बहुत वस्तू उपयोगी, योजकाची कमताई बहुतांचा पाहुणा उपवासी बहुतांचा पाहुना उपवासी बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत बहुताची मेळी, एकमेकां उपजे कळी बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती बहु पांडित्य बोलती, ते मूर्खपणें वागती बहु बडबड करी, तो थोडें आचरी बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती बहुमोल कपडे आणि बक्षिसाचें साकडें बहु मोली, अल्प संतोषी बहुरत्ना वसुंधरा बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा बहु वचनांचा पाल्हाळ, भंग होतो तात्काळ बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला बहूंनां चैव सत्त्वानां समवायो रिपुं जयेत । बहेल देणें बा बांगडी फुटणें बांगडी बंद होणें बांगड्यांचा वशिला बांगड्या भरणें बांगड्या भरलेला चौक बांगड्या वाढणें बांगड्या वाढवणें बांग देणें बांग पुकारणें बांग सलवात बांघल्या कमरेचा बांड्याची बारा औतं, घरांत नाहीं शेल जोतं बांद बंदिस्ति बांधणें बांध बंदिस्ती करणें बांधला मणी, झाला धनी बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं बांधिल्या देखतकच धरिल्लो सुकता बांधून मारते न् भली सोसते बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें बांयचें तॉंड कोणय बांधीत्, न्हयचें तॉंड कॉणाच्यान् बांधूं जाता? बांयतलें काडून न्हयेंत बांयतलो बेबो बांयिंतुलें उदाक चवळु जाल्यार अडसळींतुलें गोड जाईद कशी? बांयींतु बुडलारी न्हंयींतु बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत बाईची नथ रस्त्यांत आणि बोवाची भिकबाळी कानांत बाईनें पैसे खरचिले पण शेवटीं तिचें कपाळ फुटलें बाई पापड उन्हांत घालते आणि सावलींत दळते बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे बाई माझी डोंबाळी, आणि अवसे पुनवे ओंबाळी बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी बाई (य) लीला तूप, आईला धूप बाईलंबाद बाईल केली न् अंगाला काचकुयरी लावली बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला बाईलगोवो बाईलघोवो बाईल ना बडगा अन् रिकामा धडगा बाईल पैशाची बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥ बाईल मरो पण बैल जगो बाऊ करणें बाऊ करुन ठेवणें बाऊ करुन दाखविणें बाऊ करुन सांगणें बाऊ दाखविणें बाऊ वाटणें बाकी ओढणें बाकी ठेवणें बाकी थकणें बाकी न ठेवणें बाकी पूज्य करणें बाकी फाटल्यान पनेळ बाग पाडणें बागलाक येवंचो रुकु खिळी हाळतानें कातरं नये बागुलबोवा बागेश्री धारजणी असणें बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला बाजरा कहे मैं हूँ टीकला, और उखळ और मुसलके बीच लढूं एकला बाजरी कहे मैं हूँ टीकला, और उखळ और मुसलके बीच लढूं एकला बाजरी काढ, तूर पाड बाजलें पाहून बाळंतीण व्हावेसें वाटतें बाजलें मोडणें बाजा करणें बाजा बाजविणें बाजार आटपणें बाजार करणें बाजार गप, विकते झप बाजारचा मेवा बाजारचा मेवा, बाप लेकांनीं खावा बाजारचा मेवा, बापलेकांनीं खावा बाजारची खाट बाजारची वेसवा, आज ना उद्यां दारांत बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या बाजारच्या भाकरी भाजणें बाजार बसणी बाजार बसवी बाजार बुणगी बाजारबुणगे बाजार बूंदगी बाजार भरणें बाजार भरण्यापूर्वीच उचल्यांनी कंबरा बांधणें बाजार भरण्यापूर्वीच चोरांची तयारी बाजार भरण्यापूर्वीच बिगार्यांनीं कंबरा बांधणें बाजार भरण्यापूर्वीच भामट्यांनीं कंबरा बांधणें बाजार भरला, उचल्यांनीं कंबरा बांधिल्या बाजार भरविणें बाजार मांडणें बाजार माजणें बाजारांत गेले वेडे, पायांचें दिलें भाडें बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? बाजारांत तुरी, भट भटणीला मारी बाजारांत पांच पायलीनें मिळणें बाजारांत पांच पायलीनें विकणें बाजारांत हरताळ पडणें बाजारांतील पेठा, सगळाच माल खोटा बाजाराच्या भाकरी भाजण्याची जरुर नाहीं बाजारात गहूं, भट भटणीला ह्मणेः लाटणें पोळपाट धू बाजारीण बाजी अंगावर देणें बाजी अंगावर येणें बाजी आणि पाजी बाजी जाणें बाजीत होणें बाजीद होणें बाजीराई बाजी राखणें बाजीराव बाजीराव पळाला, इंग्रज पुण्यांत शिरला बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला बाजीरावाचा नातू बाजीरावाचा बेटा बाजीरावी धोतरजोडा बाजू अंगावर येणें बाजू मारणारा बाजू मारणें बाजू मारुन नेणारा बाजू राखणें बाजू राहणें बाजूला बसणें बा झवणें बाड असणें बाड झोंकणें बाड मारप बाड लावणें बाण आशिल्ले तरी त्राण आसका बाणगुप्ती आणविणें बाणगुप्ती घेणें बाणगुप्ती जप्त करणें बाणगुप्ती जाणें बाणगुप्ती देणें बाणगुप्ती सांडणें बाणगुप्ती हरणें बाणा बाळगणें बाणा मिरविणें बाणिवेळें बोट सोडिना बाणीर बॉट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना बाणीर बोट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना बाणीवर येऊन ठेपणें बाणीवर येणें बात की बात, कुरापत की कुरापत बात जो च्याहे आपनी, तो मांग न पी पानी बातमी ठेवणें बातमी फुंकणें बातमी फोकणें बातमी फोडणें बातमी राखणें बात रह जाती है, बखत नहीं रहता बातांची बरकत, कामाची हरकत बाता उडविणें बाता कुटणें बाता खबाळणें बाता छाटणें बाता झोंकणें बाता फेकणें बाता मारणें बाता हाकणें बाता हाणणें बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥ बाद करणें बादरायण बादशहा बादशहाची ओळख देणें बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्यानें तार तोडूं नये बाप बाप आजांचा धर्म बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं बाप आला पाव्हणा न् निजला उताणा बाप करे बाप पावे बेटा करे बेटा पावे बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बाप चोर, पोर्या हाताळ बापजन्मांत बापजन्मीं बाप जातो देऊळीं, पोर्या जातो राऊळीं बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा बाप तसा बेटा, झाड तसें फळ बाप तसें मूल, झाड तसें फूल बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना बाप मरतांच घर अंगावर पडलें बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे बाप मरेल बैल वांटा पडेल बाप मेला आणि भावानें दावा केला बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला बाप म्हणविणें बाप म्हाली, माय तेली बापयालिं व्यसनां पुताक, बियेची कीडि झाडाक बापलेकांचा जोडा एक आणि मायलेकींची चोळी एक झाली म्हणजे मर्यादा राहिली नाहीं बापशेटची पेंड बापशेटची पेठ बापशेटची पेढी बापसुतकीत पुतु, अवुसूतकीत धूव बापसे बेटा सवाई बाप होऊं लागणें बाप होऊन करणें बाप होऊन बोलणें बाप होऊन लागणें बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती बापाची पेंड बापाची पेठ बापाची पेढी बापाची पैदास, पोरगा उदास बापाचें बारसें जेवणें बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला बापापरीस लेक मोठा बापामागें बापडी आणि परसामागें झोंपडी बापायक पुत नाका, आज्याक कित्याक नातु जाय बापायची भैण आका, ते म्हाका दोळे मुखार नाका बापायचें जोतें पुताक जावक लागलें की बापायचो अवतार सोपलो बापायन दिल्लें सल्लें, आवैन दिल्लें उल्लें बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ बापाला बाप म्हणत नाहीं तो चुलत्याला काका काय म्हणणार बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल बापालाहि न सोडावें बापावरुन पावणें बापाशीक झंवरी बापास बाप न म्हणणारा बापास बाप न म्हणणें बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा) बापुय करता पाप आनि पुत दिता जाप बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड बापे विनु पोरटा । माय विनु कारटा बाब मजो जोडकार, गावचिं झगडीं घेता अंगार बाबरहोटी, दाढ विक्राळ बाबर्या ओंटाचो! बाबा खाऊन उठणें बाबा गातो नि सोमा ऐकतो बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या बाबाच्या माळयावर मुडे, त्याच्या पडपानें मी पडे बाबा जाणें संक्रांत जाणें बाबा पुता करणें बाबा बाई करणें बाबावाक्यं प्रमाणं बाबूके भाई दरवेशी बाबू जेवले, पत्तर पालथे बाबू जेवले, पत्तर पालथें केलें बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या बाब्या निरांजन बाभळीचा कांटा बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट बाभळीचा कांटा, बोरीचें साल, बाबा कशाचा पैसा आणि कशाचे लाड बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें बाभळीस कांटा लावणें बाभूळ बुडणें बामण वरडा बामण हुरडा बामणाक दिली ओसरी, बामण हातपाय पसरी बामणा नाका जालेली बाइल सुण्याकई नाका बामणा बुद्द कपलांत, कुळंब्या बुद्द घोंपरांत बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड बामुणा बाइलेलो उसो, मद्दें पडतलो पिसो बायकांची अक्कल चुलीपाशीं बायकांचें गाणें अणि नागवें न्हाणें बायकांचें शहाणपण चुलीपुढें बायकांचें शहाणपण चुलीपुरतें बायकांचें शास्त्र बायकांचे शहाणपण चुलीपुरतें बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा) (बायकांना तोंडावर) मोडी उठणें (बायकांना तोंडावर) मोडी फुटणें (बायकांना तोंडावर) मोडी येणें बायकांना लोण्याची सवतहि सहन होत नाहीं बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत बायको करणें बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा बायकोचा पायगुण नवर्याला बढती बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ बायकोचा भुत्या बायकोची रवानगी, वानगीची कमताई बायकोच्या नथींतून तीर मारणें बायकोजवळ पट्टा खेळणारा बायको तोंडाळ, शेत दगडाळ बायको दादल्याला, भक्त देवाला बायको दुसरी, फजिती तिसरी बायको दुसरी, फजीती तिसरी बायको धमकट, व दादला कसपट बायको ना बिर्हाड, चोटाला बांधला शिराड बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी बायकोनें दिली भर, तों पती झाले तर्र बायकोनें मारली लाथ पण तोडा पायांत बायको भली तर नवरा भला बायको मरेना, आशा सुटेना बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली बायको माणूस बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास बायको लंकेची पार्वती, नवर्याला रिकामी खंती बायकोला ताठा, घरधन्याला सोटा बायकोला पायलीभर आणि नवर्याला शेरभर बायकोला पोर, जिवाला घोर बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी (बायकोला) शीर फुटणें बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी बायकोवांचून घर, आणि पोरावांचून संसार बायको विलासी, नवरा उदासी बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच बायको वेल्हाळ बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें बायको ही काम जिंकण्याकरितां व मुलें हीं यम जिंकण्याकरितां असतात बायको होऊन रड्णें बायजाबाई बाय पत करतां, आका खाणां खाता बाय भांबावली नि तॅल कोदावली बायलगोवो बायल घोवा मार्ताली, आनि लजेलागून घोव म्हणालो, घे रांडे! घे रांडे! बायलघोवो बायल नाका जाल्लैल्याक ताकांत फातर येता बायल बघी मॉट, आवय बघी पॉट बायलबोलो (गो.) बायलांकडेन गूढ सांगू नाका, रायाकडेन फट मारुं नाका, चौगांचें उतर मोडूं नाका बायलां गेली विद्या, रान्नी पोर्लात बायलां तोंडांतु तीळ तिंबना बायलेक जायिनि आट वरसां, पाळ्याखातिर संचगारु बायलेक मारका जाल्यारि बशिलि माणायिं न पुरो वे? बायलेक येवप बायले नथिंतल्यान् बाण मारप् बायले रागान भुरग्यां बडयता बायलोचो भावोजी बायांचे मांड भरणें बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ बाया रुखा बगले वच्चीं ना, बाया सांगो खावचीं ना बायिंतु उडतल्याक दिवो कसल्याक? बायींतुल्यां मांडकाक बायींच ब्रह्मांड बायेची जोड न्हाणाक नि खाणाक बाद बाये जोड फुलां काबार बाय् लेगॅलँ हाड आणि कलावंतागॅलँ धाड बाय् ले दिव् न् बटीक हाडप बार उडविणें बारक फाटी पनेल बार करणें बारकस फाटी पनेल बारका फाटी पनेल बारक्या फणसाला म्हैस राखण बार ठासणें बार देणें बारदेशकराची वय बारदेसकराची वय बार धरणें बारनिशी करणें बारनिशीवर घालणें बार भरणें बारभाई बारभाईंचा कारखाना बारभाईंचा कारभार बारभाईची खेती, काय लागेल हातीं बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं बारभाईची गाडी बारभाईची शेती बारभाईची शेती दमडी न लागे हातीं बारभाईची शेती, देते सर्वदा खंती बारभाईचें कारस्थान बारशाची तयारी बाराव्याला बारशाला आणि बाराव्यालाहि तयार बारशाला आणि बाराव्यालाहि हजर बारा बारा अक्षरी बारा अक्षरी मंत्र बारा अरण्यें बारा अलुते बारा आणे बारा आदित्य बारा आभरणें बारा एकादशी बारा कथा करणें बारा कथा गाणें बारा कथा सांगणें बारा करणें बारा कारभारी आणि अठरा चौधरी बारा कृष्ण बारा कोसांवर नणद वसे, तिच्या वासानें दहींदूध नामे | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP