Dictionaries | References ब बलबलपुरी माजणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बलबलपुरी माजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | फार गोंधळ, अंदाधुंधी होणें. ‘ जसें ज्याला बरें वाटेल तसें त्यानें वागावें अशी बलबलपुरी व प्रपंच माजला आहे. मग आम्हांला जयाची आशा कशी करतां येईल ! ’ -पामो २८३. ‘ राजे लोक ऐष आरामी झाले म्हणजे...चांगल्याची बूज नसते यामुळें सगळी बलबलपुरी होऊन जातें. ’ - बाजीराव. Related Words बलबलपुरी माजणें बलबलपुरी मसण माजणें बाजार माजणें माजणें भंड माजणें रान माजणें रावण माजणें मंगळ माजणें बजबजपुरी माजणें हुहुतु माजणें बलबलपुरी टमटम राज्य वेड्यांचा बाजार पिकणें रकाण्यावर येणें रकान्यावर येणें फडास येणें देव्हारा फैलावणें डाळ महाग करणें डोईनें चालूं लागणें मांदणें माजवणें उंबाळ बलबल उपासमाजगा उपासमाजरु उंडरणें शेर होणें (वाघांनीं) ओ देणें (चोरांनी) ओ देणें डोईनें चालणें (भुतांनी) ओ देणें माज करणें रन्नावणें फळी फुटणें हुतुतूची घाई होणें उबाल उबाला कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें पशाचें पायलीस उठेना उपमीजणें घुमिली रकाणा हवा बिघडणें मचणें उंडारणें हमशा हमशाधुमशा मांजण माजण घारणें हमामा आरोपणें उचमणें कलमा कलम्हा सरबत्ती चेकाळणें बेरड हाय दोस हाय दोस दुल्ला हाय दोस धुला हाय दोस्त दुल्ला हाय दोस्त धुला विसकळ मोंगल मोगल रकाना मठारणें हजिंबा हजिमा हजिम्मा उचंबळणें उचमळणें जोरा चेकळणें बोकलणें बोकळणें बोकाळणें खूळ उन्माद उतणें अधिष्ठान गर्व भिल्ल मस्त माज उडणें मंगळ मसण देव्हारा बाजार हाय सात मद कर चोर भूत रावण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ದಾದೂಪಂಥಿ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP