Dictionaries | References

बांधणें

   
Script: Devanagari

बांधणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāndhaṇēṃ n R A dammed up part of a water-channel, to divert the course: also, by meton., the grass and rubbish employed in constructing the dam.
. बांधल्या कमरेचा Of girt loins, ready, alert, attent.

बांधणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Hurt; oppose; to assail and strike with some disease or evil-used of a पिशाच्च or devil. Work injuriously.
v t   Tie. Bind. Confine. Set up (rules). Build; make up.

बांधणें     

स.क्रि.  
 न. ( राजा . ) पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याकरतां घातलेला बांध ; असा बांध घालण्यासाठीं उपयोगांत आणिलेलें गवत व गाळसाळ इ० [ सं . बंध ]
आंवळणें ; एकत्र करणें ; तांगडणें ; अडकवणें .
गांठ देऊन आवळणें ; गांठ मारणें .
नाल मारणें ; पायबंद घालणें ( घोड्याला ).
( पागोट्यास ) घड्या घालून नीट आकार देणें ; गुंडाळणें .
( बांध इ० घालून पाणी ) अडविणें .
( नियम , कायदे , रीति , वेळ इ० ) योजणें ; स्थापन करणें ; प्रचारांत आणणें .
बांधून घेणें ; रोधणें ; जखडून टाकणें ; आखणें ( कायद्यानें , नियमानें ). त्याचा सारा वेळ बांधलेला असे . - नि ९९८ .
( घर , भिंत , जहाज इ० ) रचणें ; उभारणें ; बनविणें .
( धरण , रस्ता इ० ) बांधून पक्का करणें .
( काव्य , व्याख्या , ग्रंथ ) रचणें ; रचना करणें ; जुळणी करणें .
( तर्क , कल्पना , बुद्धि , युक्ति ) योजणें ; रचणें ; बनविणें ; एकत्र करणें .
बनविणें ; वस्तूंना आकार देणें ( जोडे , मिठाई इ० ).
( वैर , मत्सर , द्वेष ) धरणें ; बाळगणें ; मनांत ठेवणें .
मंत्रानें ताप न येईल किंवा न दिसेल असें करणें ; मंत्रानें थांबविणें ; बंद करणें . [ सं . बंध ; पोर्तु . बदेलार ] म्ह० बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं . बांधली गांठ - स्त्री . बंद केलेली पैशाची पिशवी ; राखून ठेवलेले , साठविलेले पैसे ; सांठा ; संचय . [ बांधणें + गांठ ] बांधल्या कमरेचा - वि . कमरबंद ; तयार ; सावध .

बांधणें     

बांधली गांठ- साठविलेले पैसे.

Related Words

जेठून बांधणें   धोरण बांधणें   करकरून बांधणें   बिरद बांधणें   मूठभर सूत बांधणें   पोटाला पाटा बांधणें   बळ बांधणें   पिचुंडया बांधणें   राड बांधणें   जर बांधणें   डोळ्यांस पाटा (पट्‌टा) बांधणें   पिंपळास पार बांधणें   पिछाडया बांधणें   शकून बांधणें   जानव्यास सुरी बांधणें   पाटा बांधणें   हातापायांची गठडी बांधणें   काठा बांधणें   अवळ्यांची मोट बांधणें   गळ्यांत दाली बांधणें   बांधणें   अंगावर बांधणें   अंजलि बांधणें   घर उन्हांत बांधणें   घरास हाड बांधणें   सुतार बांधणें   हात बांधणें   हातांत कंकण बांधणें   सूत बांधणें   सात लाजा पदरीं बांधणें   गळां बांधणें   गळीं बांधणें   गळ्यांत ताईत बांधणें   गळ्यांत धोंड बांधणें   गळ्यांत बांधणें   गळ्याशीं हाडूक बांधणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   जानव्यास वस्‍त्रा बांधणें   जिवाच्या गांठी बांधणें   जिवाशीं बांधणें   जिवीं बांधणें   झाडास पाळणे बांधणें   खेटरांनी पूजा बांधणें   गंडा बांधणें   गगनाशीं गांठ बांधणें   चवडे बांधणें   टांग बांधणें   डोळा बांधणें   डोळे बांधणें   कांठा बांधणें   उपकारांनीं बांधणें   कथा बांधणें   कमर बांधणें   (एखाद्याशीं) खांद बांधणें   बाजार भरण्यापूर्वीच उचल्यांनी कंबरा बांधणें   बाजार भरण्यापूर्वीच बिगार्‍यांनीं कंबरा बांधणें   बाजार भरण्यापूर्वीच भामट्यांनीं कंबरा बांधणें   बारें बांधणें   बिटिंग बांधणें   दळें बांधणें   दाढ बांधणें   दाढीस कांदे बांधणें   दाराशीं हाडूक बांधणें   दुःख वेशीस बांधणें   दुखणें वेशीस बांधणें   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   ब्याणा बांधणें   बयाणा बांधणें   भिडीं बांधणें   भिडें बांधणें   मांडी बांधणें   मुसक्या बांधणें   मुसळ डोक्याला बांधणें   मोट बांधणें   मोळी बांधणें   यंत्र बांधणें   रंकाची मोट बांधणें   रंगाची मोट बांधणें   रंगाच्या मोटा बांधणें   मनांत गांठ बांधणें   दरवाज्यांत हत्ती बांधणें   धुंद बांधणें   धोतरांत निखारा बांधणें   देवघर काढून शेतखाना बांधणें   धर्मखुंटास बांधणें   धर्मखुंटीस बांधणें   पगडी बांधणें   पचंग बांधणें   कोने बांधणें   पागोटयास फुलें बांधणें   पागोटें बांधणें   पाट बांधणें   पायास कुत्रें बांधणें   पायास पाय बांधणें   पायीं पैजारा बांधणें   पायीं बांधणें   पाळण्याला बाशिंग बांधणें   पींग बांधणें   पदरांत बांधणें   पदरात शेर बांधणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP