Dictionaries | References ब बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अति उवा० पहा. Related Words बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं बहु ऋणी लाज कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं खाज मुलाचें नाहीं जन्मपत्र, त्यास कैसें कूळ गोत्र? भक्तराज त्यास, नाहीं संसार नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥ खाज येणे त्यास बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें नागव्याला लाज नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना बहुत ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं नाकावर निंबूं ठरत नाहीं मला नाहीं, तुला साजेना हंसता आहे पुसता नाहीं लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं मन नाहीं स्थिरी, बहु तीर्थ करी पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं वाट बुजविल्यानें चोर बुजत नाहीं उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें भिकेची हंडी शिकेला लागत नाहीं भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी कडव्या झाडास बहु वाढ (बाज) शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा? भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें दर्याकिनारीं केळी, मोडत नाहीं कदाकाळीं नित्य मरे, त्यास कोण रडे तरुणपणीं लाज, म्हातारपणीं खाज देव तारी, त्यास कोण मारी ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा एक नाहीं, दोन नाहीं स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पावला तर देव, नाहीं तर धोंडा नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे नाहीं करणें दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार सुइणी पुढें चूत लपत नाहीं सुईणीपासून शेटं लपवून भागत नाहीं कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं दारूनें बहु बुडाले, समुद्रानें थोडे ग्रासले अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं मारली हांटली येत नाहीं ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका खाज सुटणे दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP