Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All धुये पुढें भोगचें धुरळा मरणें धुरानें वार्याचीं दिशा कळते धुरापाना देटु आंगारि उड्डवूनु लडाई सोधी धुरावर धरणें धुरी देणें धुर्यावर ठेवणें धुर्यावर बसविणें धुळीचे दिवे खात जाणें धुळीचे दिवे चारणें धुळीचे दिवे पाहणें धुळीचे दिवे लावणें धुळीवरचें सारवण धुळीस मिळणें धुळीस मिळविणें धुव दिवन जांवय जोडला धुवरु लागिलो वासो जाईना, मशि लागिलें मडकें जाईना धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा ‘धुवे, कॅन्नां न्हाणयलेली गे?’, हॅ दिवळ तॅ दिव्ळे!’ धुवे दिव्न जांवयां उपकार धुव्वा उडविणें धूप घालणें धूप दाखविणें धूम घेणें धूम ठोकणें धूम पाहणें धूर काढणें धूर घेणें धूर निवणें धूर हाकलणे धूलकी रसी नही बांधी जाती धूल खात पडणें धूळ उडणें धूळ खाणें धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा धूळ चारणें धूळ फुंकणे धूळ फुंकून डोळयांत उडवून घेणें धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती धैर्य पैका काळ अनुकूल, सर्व घडून येतें तात्काळ धैर्यावांचून आचरण म्हणजे भारावांचून जहाज धैर्यावांचून प्राप्तीची इच्छा खोटी धोंड दिवस धोंडभट्टी धोंड महिना धोंड मास धोंडयाखालीं हात सांपडणें धोंडयाचे दोर काढणें धोंडयाला शेंदूर फासून धोंडयावर धोंडे घालणें धोंडयावर धोंडे घालून करणें धोंडयाशीं कपाळ घासणें धोंडा आणि पिकाचा लोंढा धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच धोंडापाणी दाखविणें धोंडा लोटणें घालणें धोंडें खणून काढणें धोंडे फोडणें धोंडे मारुं लागणें धोंदाचा सोंडेक आणि सोंडेचा धोंदाक धोकर्या बैलान गाय आडयलो धोका देणें धोडयार्याच्या कपळांत तीन गुंडे धोडावन फणसूल पिकवप धोडिया कपलातलोम फातोर चुकना धोतर सोडून नाचणें धोतरांत निखारा बांधणें धोतरा येणें होणें धोत्र होड जाल्यारि गोत्र होड जात्तावे? धोपट मार्गा सोडूं नको धोपरा बुद्ध धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना धोब्याचा पोर्या घाटचा ना घरचा धोब्याच्या लग्नाला, उणें काय पाय घडयाला? धोरडा काढणें धोरडा निघणें धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें धोरण बांधणें धोलार काठी पडलीकीं आपाप पिशीं खुपतात धोलार बडी पट्टकीर पिशें खुबपटा ध्यानांत येणें ध्यानास लागणें ध्यानीं तें मनीं ध्यानीं मनीं असणें ध्यानीं मनी पानगा ध्यानीं वसे तें स्वप्नीं दिसे ध्रुवपदीं बसविणें ध्वजा लावणें ध्वनि तसा प्रतिध्वनि ध्वनी करणें ध्वनी लावणें नंकापस्सी मत्ती व्होड नंगा खुदासे जोरावर नंगा नाच घालणें नंगे खुदास बेजार नंगेमे खुदाभी डरता है नंगेसे खुदा बजार नंद ठेवणें थाकणें नंदाचेम गोकूळ नंदी आपण पाषाणाचें, आपण देवा कशाचे? नंदीबैल नंबर मारणे नंबर येणें नंबरी माल न उतरणें नऊ अंगुळी, संध्येची पळी नऊ अठरा नऊ कारभारी, अठरा चौधरी नऊ कोट नारायण नऊ खंड पृथ्वीम दहावें खंड काशी नऊ खंडें नऊ गुण नऊ ग्रह नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी नऊ द्वारें नऊ नगद, तेरा उधार नऊ नडियादि सात पेटलादी आणि एक उमरेठी(बरोबरी) नऊ नाग नऊ नाथ नऊ नायक, दहावा पायक नऊ नारायण नऊ निधि नऊ पायक, दहावा नायक नऊ बारा नऊ मण तेल शृंगाराला जळलं, आणि नाचायला गेलें तेथें पटकन् उजाडल्म! नऊ महारोग नऊ रत्नें नऊ रस नऊ लक्षणें नऊ स्थायी भाव नऊ हस्तवाद्यें न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें? नकटयापुढें नाक खाजविणें नकटयाला नाकाची खीज नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं नकटा तो नकता, पण घी तो चट्टा नकटावडा, दिमाख बडा नकटीच्या लग्नाला सतराशें विघ्नें नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय नकटें असावें, पण धाकटे असूं नये नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल नकटें नाक मारतें झाक, लांबडें नाक कापून टाक नकटें रुसलें, पायरीं जाऊन बसलें नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये नकटेकी नाक कटे, सवागज और बढे न करत कांहीं, वाईट शिकूं पाही न करावी चारी, न भ्यावें राजाला न कर्तीची नवरी, देजानीं मोडली न कर्त्याचा वार शनिवार न कळे काय अरिष्टें येती भोगा, हांसूं नये दुसर्याचे दैवयोगा नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव नको नको आणि पायली चें चाखो नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें नको नको होणें नको म्हटलें कीं तेंच चांगलें! नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी नक्कल उचलली आणि अक्कल गमावली नक्कल करण्यास अक्क्ल नको नक्कारखानेमें तूती की आवाज नक्राश्रू गाळणें नक्राश्रू ढाळणें नक्षा उतरणें नक्षा उतरविणें नख दृष्टीस न पडणें नख देणें नख नख बोलणें नखभर सुख, हातभर दुःख नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें नख लावणें नख शिरणें नखांबंटांवर चालणें नखांबोटांवर काम करणें नखांबोटांवर दिवस मोजणें न खात्या देवाला बोनें (नैवेद्य) न खादी नार नी पायलीचा आहार नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! नखाबेटांवर जेवणें नखाबोटांवर खेळविणें नखाबोटांवर चाळविणें नखाला आग लागली नखाला माती न लागणें नखीं पातक लांगूं न देणें नखें कुरतुडीत बसणें नखें चावीत बसणें नखें वाजवीत बसणें नखोनखीं सुया मारणें नख्या बाहेर काढणें न गच्छेद् ब्राह्मणत्रयम्। नगद नारायण नगद होऊन बसणें नगदी दान व कागदी मान नगन नारायण नगवणें नागवला जाणें नगारा देणें नगारा भरणें नगारा वाजणें नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई नगार्यापुढें टिमकीचें काय जाई नगार्यापुढे तुणतुणें नगार्यावर टिपरुं टाकणें नगार्यावर टिपरु पडणें नगास नग देणें न घडे तें घडो येई, एका विठ्ठल चिंतनें। न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे न च घर्मो दयापरः। नचा घट करणें नचा घट्ट करणें नचा पाठ असणें न चा पाडा न चा पाढा नचा पाढा घोकणें नचा पाढा वाचणें नचा पाढा सांगणें न चा फाडा न चोरहार्यं (विद्याधन) नज जायना, हागूं जाता नज जालेल्यानि बाळ्यारि मीठभाजी आळणी नजर टाकणें नजर दिली फायद्यावर, मुर्दा आला खांद्यावर नजर देणें नजर धरणें नजर पडणे नजर पोचणें नजर फाटणें नजर फिरणें नजरबंदीनें दृष्टि फसते पण कलमबंदीनें सृष्टि फसतं नजर बसणें नजर मरणें नजर लागून राहाणें नजर वाहणे नजरेंत आणणें नजरेंत धरणें नजरेंत भरणें नजरे खालचा नजरेचा खेळ नजरेची बाधा नजरेचें पाप नजरेनें नजरेनें पाषाण उलणें नजरेस येणें न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा न जाणो न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर न झेंपे ऐसें ओझें, दुसर्यावर न घालावें नटणें दिमाखाचें अन् जिणें कवडी कामाचें नटाईवर येणें नटाईस येणें नटामाजी नेटकी जाया नट्टलें नट्टा, मेरेवैलें पर्वता नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा नडत्याचा सहकारी भगवान् नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन नडी वचत् पुण वडी वत्ता? नणंद आणि कळीचा आनंद नणंद खेळी, रहाटाची फळी नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं नण्णी कशीय् आसूं कंडॉ बरॉ हाल्ना नण्यारी लागले ब धसनी न तिहींत, न तेरांत, न शेरभर सुतळींत नथींतून तीर मारणार नथींतून तीर मारणें न दिसती तारांगणें नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये नदीचे मूळ आणि ऋषीचें कूळ विचारूं नये नदी नारी व्यापारी, गर्जना कीती दिवसचारी नदी भेटली समुद्राला, आनंद झाला दोबांला नदीला जीभ फुटणें नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक नदी विहीर जवळ करणें न देखे रवि, तें देखे कवि न देण्याचा वार, शनिवार न देत्याचा वार शनिवार न देवाय धर्माय अश्वत्थाय नमो नमः। न देवाय न धर्माय न धरीं शस्त्र करीं मीं न (नणं) दुल्याच्या कं (कर्ण) दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला न नीचो यवनात्परः नन्ना करणें नन्नाचा पाड वाचणें नन्नाचा पाढा नन्नाचा पाढा वाचणें नन्ना म्हणणें न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा न पडतील मघा, तर वरतीं बघा! न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा न पढा न सिखा, नाम विद्यासागर न पश्यति च जन्मांधः कामांधो नैव पश्यति। नपुंसकाचें लिंग सोळा हात नपुंसकाच्या हातीं पद्मिनी नपुंसकाच्या हातीं पद्मीण नपुंसकाला पद्मीण न पुत्रो न पुत्री न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी नफा दिसता है, मुद्दल घुसता है नफानुकसानीचा खरडा, दावी आंकडेशास्त्री फरडा न बासी रहे, न कुत्ता खावे न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला न बोलून शहाणा न बोळणाराचे नाहीं गहू विकत, पण बोलणाराचे करडई विकतात न भीतो मरणादस्मि केवल्म दूषितं यशः। न भूतो न भविष्यति नमन करणें नमन चार घटका आणि कथेचा चुटका नमन लावणें नमन होणें नमनांत धडाभर तेल जाळणें नमनांत वेळ घालविणें नमनास लागणारीं अष्टांगें नमने घेणें नमस्कार असो! नमस्कार करणें नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो न मागे तयाची रमा होय दासी। नमाज करतां मशीद गळयांत पडली नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली न मातुः परदैवतः। न मातुः पर दैवतम् न मानावें तैसें गुरुचें वचन। जेणें नारायण अंतरें तें॥ न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक नमो नमो करणें नमो नमो होणें नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता। नम्रता आणि संपत्ति, एके ठायीं क्कचित् राहती नम्रतेची काया, काया सद्गुणाचा पाया न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला नयनीं कण खुपणें नर उपसणें नरक अंगावर घेणें नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं नरक तोंडांत सांठविणें नर करणी करे तो नरका नारायण होगा नर करणी करे तो नरका नारायण हो जाय नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय नर करे सो होयगा नरकांत जीभ घालणें नरकांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें नरकांत पचणें नरकाची वाट दाखविणें नरकाची सामुग्री नरकाचें खापर नरकाचें टोपलें नरकानें अंग भरणें नरकासारखें घाणणें नरकीं धजा लावणें नरकीं ध्वजा लावणें नरडीं दाबणें नरडी घेणें नरडीचा घोट घण नरडीचें रक्त पिणें नरडी डें फोडणें नरडी डें बसणें नरडी दाबणें नरडी धरणें नरडीला नख लावणें नरडीला हात घालणें नरडीला हात देणें नरडीस नख देणें नरडीस बसणें नरडें घेणें नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’ नरडे धरणें नरभक्षक मानवानें, मोक्षाचें हरविलें ठाणें नरम पडणें नरम येणें नरम होणें नर मोडून नारायण घडणें नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी नरसिंहअवतार घेणें नरहरिदेवाची पालखी न रहे आप, तो शूं करे मा ने बाप न रहे बांस, न बाजे बासंरी नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं नराचा नारायण नरा शब्दांत गोवावें, पशूस शिंगीं धरावें नरा हर हुन्नर कर आणि पोटभर, नाहींतर आळसानें मर नरा हराहुन्नरा नरोटी हातांत घेणें नरोटी हातांत येणें नरो वा कुंजरो वा नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर नर्मदेचा गोटा, नर्मदा नदींतला गोटा नर्मदेत जितके कंकर, तितके शंकर नर्सपा मुंडासु, पुर्सपा बोडाक नलगे नलगे, बळेंच बिलगे न लागती मघा, तर ढगाकडे बघा न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ नळपट नारायण नळींत श्वपुच्छ नळीं नख देणें नळी काढप नळीचें वर्हाड करणें नळी दाबणें नळी निमटणें नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें नव खंड पृथ्वीम दहावें खंड काशी नवग्रह पालथे पडणें नवचंद्ररी म्हैस नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो? नवतीची गरव्हार उताणी चाले नव दिन चले ढाई कोस न वदेद्यावनीं भाषां। नवरा आणि देव सारखा नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी नवरा उपवासी, बाईल अधाशी नवरा एकपट तरी नवरी चौपट नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला नवरा कोल्हा, बायको हाल्या नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला नवरा जातो नवरीसाठीं वर्हाड जातें खायासाठीं पोटासाठीं नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी नवरानवरी एक, वर्हाडी अनेक नवरानवरी एक, वर्हाडी गांवच लोक नवरानवरी एक, वर्हाडी जगाचे लोक नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं नवराबायकोचें भांडण, राळ्याराळ्याचें कांडण नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण नवरा रडतो तरणास, वर्हाडी रडतात वरणास नवरा राजा, बायको राणी नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें नवर्याचा चालला प्राण, नी धेडा मागतो वराण नवर्याचें पाहिलें रुप, विसरला तहानभूक नवर्याचें पीठ, बायकोचें मीठ नवर्याचें मारणें, चिखलांत पडणें नवर्यानें मारलें आणि पावसानें भिजविलें, याची फिर्याद कोणाकडे नवर्याला दिली थाळी, आपण घेतली ताटली, नाहीं वाटली!। नवर्याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण नवर्याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण नवर्यास नाहीं थांग, बुधवारचें लग्न नवल झालें, गाढव मेलें नवल विपरीत, कांदा झिपरींत नवलाची बायको, कवलाचें घर नवविद्या भक्ति नवस करणें नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं नवस देण नवस पावला अवेळीं, म्हातारी बाळंत झाली नवस पुरणें नवस फळत नाहींत, सायास फळतात नवस फळास येणें नवस फेडणें नवसाचा नार्या नवसाचा भोपळा, चारी वाटा मोकळा नवसानें मागितलें, तें मुळावर आलें नवसास पावणें नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती नवां (व्या) दिवशीं नवी विद्या नवा जुना करणें नवा जुना होणें नवा जोगी, गांडपावेतों जटा नवा जोगी, गांडभर जटा नवा जोगी, मांडभर जटा नवा दिवस उगवणें नवा नोकर हरन मारे नवा पाव, नवा डाव नवा मनु, नवा धनु नवी आली नांदाया, चिटकी नाहीं रांधाया नवीजुनी ओळख नवीजुनी सोयरीक नवी नवतार, बसली गवतार नवी नवरी नवी नवरी बोर्याचें अंथरुण नवी नवलाई नवी नवलाची आणि वापरली कवडी मोलाची नवी नवाई नवी नवाळ नवी नवाळी नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची नवी विटी, नवा डाव नवी विटी, नवें राज्य नवें टाकणें नवें तें हवें नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे नवें नऊ दिवस, खेळणें तीन दिवस नवें नवें, अंगारि धवें नवें नवें नि खाटल्याभवतें भवें नवें नवें मांडयेर, पन्नें पन्नें दांडपेर नवें बनजर काढणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP