Dictionaries | References

नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन

   
Script: Devanagari

नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन

   जें वेळेवर उपयोगी पडतें त्या घोडयाची गरज सरल्याबरोबर त्याची कोणी काळजी घेत नाही व जें कुत्रें केवळ शोकाकरितां बाळगलेलें असतें, ज्याचा कांहीं उपयोग नसतो तें मोठया दिमाखानें चावडात, बैठकींत बसतें. मनुष्य उपयुक्त वस्तूंपेक्षा दिखाऊ वस्तूचीच जास्त काळजी घेतो.

Related Words

नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन   आवडीचें   घोडें   भाड्याचें घोडें आणि तरवडाचा फोक   राजाचें घोडें आणि खासदार उडे   कुतरें   वरातीमागून घोडें   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   वरातीमागून, घोडें व्याह्यामागून पिढें   येथेंच घोडें पेंड खातें   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   घोडें कमावतें आणि गाढव खातें   भाड्याचें घोडें आणि बायको रडे   बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक   आणि   सेबी   कराल तें थोडें आणि धराल तें घोडें   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं यडताकानें   घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं हेलपाटयानें   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें   दिवसां कुतरें निजतें, रात्रीं भोंकते   वार्‍याचें घोडें   वाऱ्याचें घोडें   अटक्याचें घोडें   गांडीखालचें घोडें   गांडीखालचे घोडें   मांडीखालचें घोडें   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   आपलें घोडें पुढें ढकलणें   गंगेत घोडें नहाणें   गंगेला घोडें नहाणें   गंगेस घोडें नहाणें   एक घोडें, सतरा लोंढे   कोणाचे घोडें, खासदार उडे   घोडें खाई भाडें   घोडें पुढें घालणें   घोडें पुढें ढकलणें   घोडें पुढें दामटणें   घोडें पुढें हांकणें   घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला   घोडें वांग्‍यांत जाणें   समाईक घोडें पाण्यावांचून मेलें   दिवसां घोडें, रात्रीं मढें   भाडयाचें घोडें, ओझ्यानें मेलें   महाला म्हटलें, घोडें हांक   महाली म्हटलें, घोडें हांक   पाटलाचें घोडें, महाराला भुसकट   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   वन आणि पर्यावरण मंत्रालय   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   ਪਸੰਦੀਦਾ   ପ୍ରିୟ   പ്രിയപ്പെട്ട   आणि पांगुळेहि माणितला   चूल आणि मूल   नणंद आणि कळीचा आनंद   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   मानेवर गळूं आणि पायाला जळू   भाड्याचें तट्टू आणि तरवडाचा फोक   अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   इच्छिलेलें साधलें, गंगेत घोडें न्हालें   घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर   गांवामागें घोडें व वरातीमागें वेडें   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   माझें घोडें, जाऊं दे पुढें   म्हाली म्हणा, न् घोडें हाणा   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   माया आणि अनवाळपण विकतें चलेना   नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच   हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला   संरक्षण संशोधन आणि विकास संस्था   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी   ओठांत एक आणि पोटांत एक   वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर   सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये   सांगचें पुराण आणि खावचें शेण   गरीबास पोरें आणि काजर्‍यास फळें   भीक मागावी आणि जरबहि दाखवावी   भूत आणि भीति एक गांवची   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP