Dictionaries | References

नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास

   
Script: Devanagari

नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास

   नवरदेवासच वरणावरचें पाणी सुद्धां मिळण्याची पंचाईत तेथें वर्‍हाडयांस वरण कोठून मिळणार? जेथें यजमानासच पोटभर अन्न मिळण्याची मारामार तेथें पाहुण्यांस चमचमीत जेवण कोठचें? जांवई पहा. पाठभेद-नवरानवरीला नाहीं उडदाचें पाणी, करवली मागते गुळवणी.

Related Words

नवरा रडतो तरणास, वर्‍हाडी रडतात वरणास   नवरा   वर्‍हाडी   नवरानवरी एक, वर्‍हाडी अनेक   വർഹാഡി   वर्हाड़ी   ವರ್ಹಡೀ   जात्‍यांतले रडतात, सुपांतले हंसतात   सुपांतले हंसतात, आधणांतले तपेल्यांतले रडतात   दोन मांडवांचा वर्‍हाडी उपाशी   कदा कृपणाचे वर्‍हाडी न व्हावें   नवरा कोल्हा, बायको हाल्या   दडपता नवरा, हडपती सासू   बायको विलासी, नवरा उदासी   नवरा राजा, बायको राणी   म्हातारा नवरा कुंकवाला आधार   लग्नला आले वर्‍हाडी, आणि म्हातारा दम काढी   घोव   नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी   अधणांतले रडतात   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   नवर्‍याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार   वर्‍हाडी मंडळी   प्रस्थानी वर्‍हाडी   म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   bridegroom   राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला   आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात   बारा मांडवांचा वर्‍हाडी   बारा मांडवांतला वर्‍हाडी   दोन मांडवाचा वर्‍हाडी उपाशी   दोहों मांडवांतला वर्‍हाडी   दोहो माडवांचा वर्‍हाडी   जाणता नवरा   नवरा मुलगा   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   नवरानवरी एक, वर्‍हाडी गांवच लोक   नवरानवरी एक, वर्‍हाडी जगाचे लोक   पहिल नवरा जनाचा न मागला नवरा मनाचा   तरण   उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग   उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग   दारीं बोर, नवरा चोर   राजा पाहिला, नवरा विसरला   येलपाडी गौरा, म्हातारा नवरा   नवरा आणि देव सारखा   नवरा उपवासी, बाईल अधाशी   groom   वर्‍हाडी आले धांवून, नवरदेव गेला उठून   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   கணவர்   ସ୍ୱାମୀ   భర్త   ਪਤੀ   પતિ   പതി   फिसाइ   पति   पतिः   ಗಂಡ   बायको भली तर नवरा भला   मागून पुढून बा च नवरा   नवरा एकपट तरी नवरी चौपट   স্বামী   husband   आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   संसार केला नारीं, नवरा पडला ऋणाच्या भरी   जोकमाराला बायको नाहीं, बळकव्वाला नवरा नाहीं   तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा   हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP