Dictionaries | References न नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो मनुष्य नदीच्या पात्राचा शोध करीत जातो त्यास नदीचा गाध तर लागतोच पण शेवटीं नदीपेक्षांहि मोठया अशा समुद्राचा शोध लागतो. जो मनुष्य नेटानें एखाद्या कार्यास लागतो त्याला हातांत घेतलेल्या कामापेक्षाहि मोठमोठया कामांत यश येतें. Follow theriver and you will get the sea. सवि १०७१. Related Words नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो समुद्र कॅरिबीयन समुद्र अरबी समुद्र शोध कॅरिबियन समुद्र शोध प्रबंध शोध करना शोध लावणे जांवई शोध समुद्र तटीय समुद्र किनारपट्टी dissertation समुद्र मार्ग काळा समुद्र समुद्र ढोकरी तांबडा समुद्र समुद्र गरुड ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र कांखेंत मूल आणि गांवभर शोध त्यास समुद्रकिनार्यावरील शोधप्रबंध देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी sea कैरीबियन सागर समुद्री मार्ग पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन समुद्र पोवनु पावल बरी उधुकांतु मेल्लो ocean अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं खोज करना invention स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं शोध इ० शोध कर्ता शोध कर्त्ता शोध घेणारा शोध घेणे शोध-छात्र शोध ठेवणें शोध-पत्र द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं कमरेला सोनसळा आणि भेटतो वाघला एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥ दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे thesis एड्रियाटिक समुद्र कॅस्पियन समुद्र सप्त समुद्र समुद्र तट समुद्र नवनीतक समुद्र फल समुद्र-फेन समुद्र मंथन लाल समुद्र भूमध्य समुद्र महा समुद्र मृत समुद्र अरब सागर समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका discovery दर्या भक्तराज त्यास, नाहीं संसार कट्टेंतलें उदक मुयेक समुद्र समुद्र का किनारा दक्षिण चीन समुद्र কোহাসা ਕੋਹਾਸਾ କୋହାସା ଗରୁଡ଼ કોહાસા कोहासा दारूबाज वाईटवाणा, करितो जिवाची हेळणा पाऊस धारोधार, वारा करितो सारासार घर जळल्यावरी, पाण्याचा शोध करी खोज बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं গবেষণাপত্র ଗବେଷଣା-ସନ୍ଦର୍ଭ શોધપ્રબંધ शोधप्रबन्धः सोद प्रबंध उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण भिऊन वागे, त्यास देव लागे भिऊन वागे, त्यास भूत बाधे दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो देव तारी, त्यास कोण मारी नित्य मरे, त्यास कोण रडे पंचामृत खाई त्यास देव देई परमेश्वर तारी त्यास कोण मारी सुई न लागे त्यास कुर्हाड व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां एवढा समुद्र पण टिटवीला भ्याला समुद्र फुटला, सर्व लोक बुडाला महानदीचा ओघीः समुद्र मर्यादा नुलंघी கரிபியன் கடல் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP