Dictionaries | References
न

नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये

   
Script: Devanagari

नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये

   केवढीहि मोठी नदी असली तरी तिचा उगम एखाद्या लहानशा ओहोळांत किंवा अतिशय अडचणीच्या, वाईट जागीं असतो. त्याचप्रमाणें एखाद्या परमपूज्य ऋषीचा जन्म अतिशय हीन कुलांत हि असूं शकेल. यावरुन पूज्यपणा, पवित्रता ही पूर्व परपरेवर अवलंबून नसतात तर व्यक्तीच्या अंगच्या गुणांवर अवलंबून असतात. किंवा मोटयाच्या मागचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करुं नये, तो चांगला नसावयाचाच तुलना-दैव यत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्‌। -वेणीसहार.

Related Words

नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   ऋषीचें कूळ आणि हरळीचें मूळ   कूळ   नदीचे मूळ आणि ऋषीचें कूळ विचारूं नये   मूळ   बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये   मूळ कृती   मूळ रचना   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   दावतां नये, दडवतां नये   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   दाईम कूळ   बुडतें कूळ   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   नये   फामाद कूळ   प्रसिद्ध कूळ   व्हड कूळ   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   खाऊन निंदू नये   गांठळ मूळ   गांठाळ मूळ   गाठळ मूळ   गाठाळ मूळ   मूळ रचणूक   ऊसाचे मूळ   मूळ नक्षत्र   मूळ तुटणें   गाठीयुक्त मूळ   मूळ तत्व   मूळ सुवात   मूळ स्वरूपातील   मूळ धाडणें   ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   वेश्याजनांचे डागिणे, पाहूं नये घरंदाज स्त्रियेनें   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   कुल   कन्या देऊन मग कूळ विचारणें   उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   मूळ स्वभाव जाईना   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये   मूळ आनी वालूय नाथिल्लो   झांकली मूळ सव्वा लाखाची   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   आणि   हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   चहाडखोराचा इतबार करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   सेबी   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   कूळ पळ्ळूनु चल्‍लि हाडका, थळि पळवुनू गाइ हाडका   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   कोणास कोणी हंसूं नये   दरिद्यास खोड असूं नये   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   अविकृत   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   मूळ छेदीः पल्लव छेदुः   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP