Dictionaries | References

धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें

   
Script: Devanagari

धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें

   घरच्या मालक व कांहीं गोष्टी फार बारकाईनें पाहव्या लागता कांहीं गोष्टींबद्दलची माहिती मुद्दाम विचारुन किंवा दुसर्‍याचेम ऐकून करुन घ्यावी लागते, तर कांही गोष्टीकडे डोळझांक करावी लागते(भांडणतंटे वगैरे)
   व कांही गोष्टी ऐकल्या न ऐकल्याशा करुन त्यांकडे दुर्लक्ष करावें लागतें (चुराली चहाडी वगैरे)
   तरच त्यास नीट संसार चालविता येतो. masters should be sometimes blind and sometimes deaf.

Related Words

धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें   अंध   पापानें कधीं पोट भरवेल   कधीं नवत, कोंबडीला गवत   कधीं   कधीं कधीं   दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे?   कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं   कधीं नाही कधीं   ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   कधीं काळीं   कधीं तरी   कधीं नवत   कधीं नव्हत   अंध परंपरा   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   कधीं उजवा, कधी डावा   कधीं न होतेला   कधीं ना कधी   जाशी बुधीं, येशी कधीं   जाशील बुधीं येशील कधीं?   राजा कधीं चुकत नाहीं   महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं   अन्धपरम्परा   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   कधीं न काल, भलतीच चाल   जाईल बुधीं, तो येईल कधीं   भिकार्‍यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं   आपले शत्रूपासून, राहावें राजानें भिऊन   एकदां खावें, पण शहरांत राहावें   दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें   लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश   दिसले तें पाहावें   धन्यानें सांगले चा कराक, चाकरानें सागलें सुण्याक सुण्याने सांगले बाल्लक   खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें   कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड   कधीं नाहीं वग, डोळे उघडून बघ   एक जूट, त्यांना कधीं न तूट   एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे   वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती   जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे   बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे   कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां   एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं   जेवच्याक आधीं, न्हिद्‌क मधीं, आनी वावराक कधीं मधीं   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं   बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   hemeralopia   अंध कक्ष   अंध तमिस्र   अंध भक्ति   अंध मुनी   अंध-विश्वास   अंध-विश्वासी   दिवस-अंध   اندھی   గుడ్డిగా   અંધપરંપરા   ଅନ୍ଧପରଂପରା   അന്ധമായ   أچھ ؤٹِتھ   day-blindness   उत्तम बोलणें, बरवें ऐकावें   ऐकावें जनाचें, करावें मनाचें   नार्‍यानें गांवें, विठ्यानें ऐकावें   इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध   कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   उडी घालण्यापूर्वी पाहावें   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   चुकलें गुरूं आखारास पाहावें   माणूस काणूस पाहावें   माणूस पाहावें बसून   पाहावें धोरण, बांधावें तोरण   सोनें पाहावें कसून   અંધ   blind   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP