Dictionaries | References ध धनावर बसला नागोबा, त्याचा कशाचा घरोबा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धनावर बसला नागोबा, त्याचा कशाचा घरोबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो मनुष्य सर्पाप्रमाणें आपल्या द्रव्याचें रक्षण करीत असतो त्याला आपल्या आप्तेष्टांची, नात्यागोत्याची किंवा माणुस कीचीहि पर्वा नसते. Related Words धनावर बसला नागोबा, त्याचा कशाचा घरोबा घरोबा कशाचा आपल्या बिळीं, नागोबा बळी आपल्या बिळांत नागोबा आयत्या पिठावर नागोबा (बळी) आयत्या बिळांत नागोबा (वळवळी) नागोबा घरोबा नांवाचा आणि फायदा नाहीं कवडीचा त्याचा उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय बसला भाग बसला वाटा आयत्या धामांत (घरांत) नागोबा आयत्या पिठावर (बिळावर) नागोबा आयत्या बीळांत नागोबा अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा कावळा बसला, फांदी तुटली तेलिणीशीं रुसला, अंधारात बसला cobra आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा कडेवर बसला तर लेकरूं आणि चुतीवर बसला तर पांखरूं आधिंच असला, त्यांत बैलावर बसला आधिंच तसला, त्यांत बैलावर बसला अगोदर असला त्यांत बैलावर बसला सापाचा मुंगुस वस्ताद त्याचा फांसा त्याचा मासा सोनारभाई त्याचा भरंवसा नाहीं साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे) आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो विहिणीला केला आहेर, सावकार बसला बाहेर गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगें शेवाया जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी जित्या देईना पाणी, मेल्या बसला पार्वणी राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत रडत घोडयावर बसला तो राऊतकी काय करील महार बसला खुशालीं आणि दोन्ही खळीं जळालीं फाटीरि देवु बसला म्हणु गाढवाक गर्व देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला अति शहाणा त्याचा बैल रिकामा बाभळीचा कांटा, बोरीचें साल, बाबा कशाचा पैसा आणि कशाचे लाड ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा वार्यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान विती एवढें पोट। परि केवढा त्याचा बोभाट अज्ञानास न प्रकाश, भ्रांति दावी त्याचा वेष तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड द्रव्यवान् असतां मूर्ख, शहाणा त्याचा मालक द्रव्यावीण हिंमत धरी, त्याचा नाश होय भारी एके दिवशी तुप पोळ्या चळचळीत, एके दिवशीं बसला कण्याच गिळीत दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल ईश्र्वर इच्छेस जें आलें, त्याचा नियम कोणा न टळे मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥ भाच्यानें आपली जीभ कापली आणि मामीच्या xxत घालून बसला, तिघांचें काम अडलें आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥ आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। घोळटीक घोळटीकाय हाजुमा हेळणेंमेळणें हेळणें घोड्याचे लग्न आणि तट्टाचे बारसें आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणें उंदराने केले बीळ, आणि सर्पाने केले बिराड खंदे उंदर, भोगवे भुजंग जिवावर लाल रोंहोपोहो आवाज बसणे घसटणी मटका नीळकंठ रहाळी कशाची काशाचा काशाचें ओढदोरा हाताला चढणें कोन्टा नशिस्त धत्त्या धोंका धोका familiarity दर एक गांवीं एक एक घर बांधावें कांइसा कांइसी कांइसें ऋणानुबंध कानाला ठणका व नाकाला औषध इंद्राय तक्षकाय स्वाहा इंद्राय स्वाहा। तक्षकाय स्वाहा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP