Dictionaries | References

काल मेला आणि आज पितर झाला

   
Script: Devanagari

काल मेला आणि आज पितर झाला

   १. हातांत थोडासा अधिकार प्राप्त होतो न होतो तोच त्‍याचा गैरवाजवी उपयोग करणें
   हातांत सत्ता मिळाल्‍याबरोबर ती गाजवूं लागणें
   थोडासा अधिकार मिळताच त्‍याचा तोरा दाखवूं लागणें. २. अंगी योग्‍यता नसतां मोठेपणाचा आव आणणें
   पात्रता नसतां एखाद्या मोठ्या गोष्‍टींचे श्रेय घेण्याचा प्रयत्‍न करणें.-केसरी १६-२-४०.
   थोडया फार अधिकाराची वगैरे प्राप्ति झाली नाही तोंच त्याचा दिमाख दाखविणारा
   सत्ता मिळाल्याबरोबर ती गाजवूं पाहणारा
   विशेषतः तिचा दुसर्‍यास त्रास देण्याचया कामीं उपयोग करणारा.

Related Words

पितर   काल मेला आणि आज पितर झाला   काल   आज   मेला   वर्तमान काल   सेवाकाल   शासन काल   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   संकट काल   जन्म काल   नियत काल   today   अल्ला जाला पीर मेला काढ कुडव   पीर जाला अल्ला मेला काढ कुडव   भविष्य काल   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   सङ्कट काल   incubation period   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   आजा मेला नातू झाला   मुंजाचा पितर होणें   तेरे पितर सडक फू   तेरे पितर सरग भये   अद्य   आज मरा आणि उद्यां धर्म करा   डोंगर व्याला, उंदीर झाला   नाकशिमर्‍या लज्‌ ना, आनि काल उलयिल्लॅं आज ना   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   आज उलयलें फाल्या पोल झालें   आयज   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   आधुनिक काल   अद्य काल   आदिम काल   आपत्ति-काल   आरंभ काल   आरम्भ काल   आरम्भिक काल   इह-काल   अंत काल   सम्प्राप्ति काल   राज्य काल   भविष्यत काल   भविष्यत् काल   मुग़ल काल   पुरातन काल   दुष्ट मेला, विटाळ गेला   स्वर्ण काल   अन्त काल   आरंभिक काल   आज दिवशीं   मुगल काल   कार्य-काल   काल समंजक   काल समंजन   भूत काल   पूर्ण काल   काल भैरव   बुढेस काल   मृत्यु काल   धनी मेला, बाजार आटोपला   संप्राप्ति काल   आप मेला जग बुडाला   अहेवेचा मेला, खेळायला गेला   प्राचीन काल   सेवा काल   सांगोसाचा बैल किवणानें मेला   आजा मेला नातु झाला, जमाखर्च बरोबर   आधी नागवला आणि मग सावध झाला   शेला पांघरला आणि हिंवानें मेला   प्रयाण काल समय   आणि   सम्भाव्य भविष्यत काल   सम्भाव्य भविष्यत् काल   सामान्य भविष्यत काल   सामान्य भविष्यत् काल   हर्ष काल हा पाप काल असतो   आज घोवा, फाल्या रांड   उद्यांचे आज, करावें काज   आज उपोषण, उद्या उद्यापन   सम्भाव्य भविष्य काल   अपूर्ण भविष्यत काल   पूर्ण वर्तमान काल   सामान्य भविष्य काल   सामान्य वर्तमान काल   सेबी   लावली राख, झाला पाक   तेल्‍याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती   बाप मेला आणि भावानें दावा केला   मे महिना आला आणि मास्तर मेला   देव नाही भेटला आणि शेवटीं मेला   कुणबी माजला, मराठा झाला   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो   पंच पितर   पाप्याचा पितर   पाप्याचें पितर   पाप्याचे पितर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP