-
क्रि. आढळणे , दिसणे , प्रकट होणे ;
-
क्रि. पूर्ण होणे , स्वच्छ होणे , स्पष्ट होणे ( ध्वनी , आवाज );
-
क्रि. उठून दिसणे , वर येणे , स्पष्ट दिसणे ( अंगावर कोड उमटणे );
-
क्रि. उठणे , उठून दिसणे , वर येणे , स्पष्ट दिसणे , ( ठसा , प्रतिबिंब इत्यादी .)
Site Search
Input language: