Dictionaries | References क कारकुनाचें लिहिणें, उंदराची खाद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कारकुनाचें लिहिणें, उंदराची खाद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कारकून लोक इतके लपेटीदार लिहितात की ते उंदराने कुरतडलेल्या पदार्थाप्रमाणें वाकडे तिकडे दिसते. ते कधी सरळ असावयाचे नाही. १. कारकुनाचे लिहिणें उंदराने कुरतडल्याप्रमाणें वाकडेतिकडे असते. ते त्याचे त्यालाच वाचावयास येते, इतरांस समजत नाही. २. कारकून आपल्या लिहिण्यामध्ये प्रत्येक कामांत उंदीर जसा कुरतडतो त्याप्रमाणें काहीतरी कसर काढतोच. ‘कारकून’ पहा. Related Words कारकुनाचें लिहिणें, उंदराची खाद खाद कारकुनाचें गोबर खाद विष्टा की खाद मैले की खाद शेणखत मल की खाद लिहिणें निर्जीव कागद सजीव करुन लिहिणें सोनखत مُنٛشَس سۭتۍ وابَستہٕ മുൻഷി സംബന്ധമായ मुंशी संबंधी ಗುಮಾಸ್ತನಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ compost ऐवजमोबदल्याचें लिहिणें वाण्याचें लिहिणें सटवीचें लिहिणें लिहिणें वाचणें भाळीं लिहिणें भिंतीवरचें लिहिणें खाद दळवी कम्पोस्ट खाद कम्पोस्त खाद कंपोस्ट खाद कंपोस्त खाद रासायनिक खाद fertiliser fertilizer plant food ग्रंथ लिहिणें, पश्र्चात्ताप करणें खाद तशी लात खाद हरी व्याध खोद-खाद करना உரம் ਖਾਦ ખાતર വളം पांशुः کھاد हासार ଖତ सारें लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें खाद आहे तर लाद (लाध) आहे ఎరువు সাৰ खत ಗೊಬ್ಬರ शष्प देणें न शष्प घेणें, बहुत काय लिहिणें, लोभ करावा हे विनंति সার मल कारकुना संबंदी फर्टिलाइजर चिचांदर farm yard menure artificial farm manure बरौचें सशाला खळगा जामीन लेखणी चालविणें organic manure दुमाल्यास लावणें लेखणीस चंग बांधणें पट्टी फाटणें agricultural inputs green manure पागोटयाचे पेंच सांभाळणें पागोटें वागविणें पागोटें सांभाळणें खर्ची घालणें खर्ची पाडणें बार करणें यहतीयाज छेड प्रसारक यंत्र खादनीय खादाखाद खादितवत् खायरा खायिरी खिलाई अक्क्लखाद सड़नशील दकारांत लिदी रहड़ू रेहुआ नाइट्रेट पनगाचा पाँसना खादू खादितव्य कंपोस्त अडखाणें जल्नु टरकनी रुल्ला विल्हा करणें विल्हा लावणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP