Dictionaries | References

हत्तीला अंकुशा केवढा असतो

   
Script: Devanagari

हत्तीला अंकुशा केवढा असतो

   हत्ती हा प्राणि जरी एवढा अवाढव्य असतो तरी त्याला ताब्यात ठेवणारा अंकृश हा फार लहान असतो. त्याप्रमाणें एखादी लहानशी गोष्टहि फार मोठया गोष्टीचें नियंत्रण सहज करूं शकते. हस्ती स्थूलतर: स चांकुशवश: किं हस्तिमात्रोंकुश:-पंच १.३५८.

Related Words

हत्तीला अंकुशा केवढा असतो   हत्तीला अंकुश केवढा असतो   हत्तीला अंकुश केवढा पाहिजे   हत्तीला सुपाचें ओझें   केवढा   घरकर्ता घराबरोबर वाकडा असतो   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो   चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन   देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो   आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो   हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो   अबोलका दिसतो तो खोल घातक असतो   आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो   जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो   हर्ष काल हा पाप काल असतो   जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो   हत्तीला ओढाळ कुणीं म्हणावें   हत्तीला अंकुश आणि घोड्याला चाबूक   हत्तीला रोडगा आणि गुराला कडबा   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   मोत्यांला ढाळ किती असतो   याचक नेहमीं संतुष्ट असतो   विती एवढें पोट। परि केवढा त्याचा बोभाट   अंतरीं सद्‍गुण असतो बाह्यात्कारीं नसतो   सांगण्यात करण्यांत पुष्कळ फेर असतो   लसणाचा वास कोठें लपत असतो?   निष्काळजी मनुष्याचा नौकर उद्धट असतो   संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो   दिसे कुरूप कलेवर, आत्मा असतो सुंदर   दुर्व्यसनी असतो, तो मनीं स्वस्थ नसतो   भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो   मुसलमान धंद्यानें पिंजारी पण नांवानें खान असतो   देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो   कुत्रा झाला तरी तो आपल्‍या गल्‍लीतला सिंहच असतो   याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   ठिकरी घटाला फोडते   असतां लहान, थोरा अडवी जाण   दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली   अंकुश   दगेदगे   कितलें   कितलो   कितका   केदो   न मस्तवलेला   पिंपळवन   हत्तीच्या दांतासारखे दांत असणें   पाहुण्यांत साडू, हत्यारांत माडू   कितुला   केडूळ   केडोळे   केदवळ   केदोळ   नामदार तो नम्र फार   खायाचे दांत निराळे (निखालस) व दाखवावयाचे निराळे (निखालस)   महात   महाद   कितला   वेडा झाला व कामांतून गेला   जात खुदाकी बेअयब है   ब्राम्हणांचा रोग ओठांत   राग मनुष्याचा शत्रु आहे   परवशतो नरकः   गाडानाडा   दिमाख लवडी आणि कानांत कवडी   रावणाच्या खाईला अडक्याचें दहीं   माझी मर्‍हाठी, सर्वार्थी गोमटी   दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल   बहु मोली, अल्प संतोषी   धीर सो गंभीर   हंसतमुखी सदा सुखी   सबसे जान प्यारी, सबसे जीव प्यारा   ज्ञानी तोच पुण्यवान   चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल   रोडका पण राग फार   भिकार्‍याचा हात धोत्रांत   भिकार्‍याचें नशीब भिकारी   निरनिराळ्या युगांत, निरनिराळी रीतभात   परदास्याची बेडी प्राण हरिते घडोघडीं   हत्ती   खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे   गुढारणें   माहूत   केव्हडा   खोदरा   खोद्रा   केसणा   केसणी   केसना   केसनी   अखोटा भरणें   धाशत   अंबारी   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा   विशीची गर्दी आणि चाळिशीची सर्दी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP