Dictionaries | References आ आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. ज्या मनुष्याला आपला मतलब साधावयाचा असतो तो बोलतांना अत्यंत नम्रपणा धारण करतो. २. आत्मगौरवामुळे मनुष्य आत्मश्र्लाघेला बळी पडतो. तु० Self love is the greates flatterer in the world. Related Words आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव जो शिक्षा करूं पाहतो, तो कल्याण चिंततो जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्मा असतो हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो अबोलका दिसतो तो खोल घातक असतो आपले भितर जो तो आपले हित पाहातो घरकर्ता घराबरोबर वाकडा असतो आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही आर्जवी चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं तो हत्तीला अंकुशा केवढा असतो कुत्रा झाला तरी तो आपल्या गल्लीतला सिंहच असतो जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी नामदार तो नम्र फार जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो जो तो आपलें घोडें पुढें दामटतो उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल आपले सुवातेर बरयिल्लें आपले सांवळेक आपुण भियेता साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो मनाचा पातकीः तो आत्मघातकी हगे तो तगे गायी वळी तो गोवारी आपले सुवादीन करप बळी तो कान पिळी गरजवंत तो दरदवंत भिक्षापाति तो लक्षापति मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो उठी तो कुटी दुर्व्यसनी असतो, तो मनीं स्वस्थ नसतो आर्जवी फुलवितो, तेणें यजमान नाचतो आपले पागोटे सांभाळणें अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी स्वगत ज्याची तरवार खंबीर, तो हंबीर बहु घेतो तो वेडा नसतो आपले द्या आणि पांचांत न्या जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो काम करील तो पोट भरील अल्प भुकी तो सदा सुखी पोहरा देईल तो विहिर दाखवील सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी आपले पान धुवचें, आपुन जेवचें गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो आपले खाऊन (जाऊन) आपण चोर आपले जावें, आपण चोर व्हावें जो तो आपापले घरचा राजा अति उदार तो सदा नादार गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी आपले शत्रूपासून, राहावें राजानें भिऊन हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी तळें राखील तो पाणी चाखील हर्ष काल हा पाप काल असतो जो तो तो मेरेन आपले मालाचें वर्णन, करीत असती सर्वजन आपले घरचा खटला, दुरून कळतो मनाला उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें जो वर पाहून चालतो, तो खड्यात पडतो दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर देई तो दाता, न देई तोहि दाता एक डोळा तो का डोळा म्हणावा आपले वांगें भाजण्यासाठी दुसर्याचें घर जाळणें आपले हित करावें, दुसर्याचें केले म्हणावें आपला तो कंढीचा दोरा, दुसर्याला म्हणावे पडखाड्यांत ज्याची लागे चाड, तो उडे ताड माड निष्काळजी मनुष्याचा नौकर उद्धट असतो आपले कार्य, आपल्याला प्रिय आपले घर, हगून भर स्वतःशी विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री दांत आपले, ओठ आपले उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो उट्टा तो बुटा राबेल तो चाबेल मनास मानेल तो सौदा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP