Dictionaries | References

गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते

   
Script: Devanagari

गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते

   भिकार गोष्‍टीपासून जर चांगल्‍या वस्‍तू निर्माण होऊं शकल्‍या असत्‍या तर चांगल्‍या वस्‍तूंचे महत्त्व राहिले नसते. योग्‍य ठिकाणी योग्‍यच वस्‍तूचा उपयोग होतो व म्‍हणूनच तिचे महत्त्व राहते. हलकट लोकांकडून जर महत्त्वाची कामे होऊं शकती तर थोर लोकांस कोणी मान दिला नसता.

Related Words

गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   पापड   जर   उडीद   गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट   पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   भाजला पापड न मोडणें   विहिणीचा पापड वांकडा   तर   काळी उडीद   भल्यो जर अशो तर लावो म्हणतात त्यो कशो?   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   एकादशीला खरवड आणि द्वादशीला भजे पापड   जर उटणें   जर जगद   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   विहीणीला पापड वाकडा   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   वरून जर जाणें   पिकेल डोण, तर खाईल कोण   परीट नागविला तर आयाबाया नागविल्या   मनीं मांडे लक्षितां, तर कोरडे कांहो भक्षितां?   काय गळतें, तर तोंड गळतें   उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी   जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   फुकाची बाईल, कशाला राहील   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   मारशील तर पुढें जाशील   वार्‍यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय?   कशाला   पीठ खेल्या गोरी जायना, उडीद खेल्यारि काळी योजना   खार्‍या पाण्यानें खरूज बरी होते   यदि   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   आवडतें व्हावें, तर भले असावें   मिळेना भाकर तर पसर साखर   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   फिरली नार तर भ्रतार मार   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   गाढवाच्या लेका   चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया   शेतकरी सुखी तर जग सुखी   गरीबींत मीपणा, तर होय विटंबना   मानला तर, देव नाहींतर धोंडा   काळी पिकली तर पांढरी वांचली   असेल आई तर मिळेल साई   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   असतील शितें, तर मिळतील भूतें   बोतरार इतलें तर कापडार कितलें   घरांत दिवा तर देवळांत दिवा   लावशील लळा, तर पडेल गळां   एक पाहुणा तर घर पाहुणे   कां तर   शेराला सवाशेर भेटला म्हणजे निशा होते   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें   कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं   द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच   एका आईची मुलें पण भेटीची सुराणी होते   आँखे होते चार, दिलमें आया पियार   चंदन कमी होते आणि सोनें वाढतें   रत्नमालेपेक्षां फुलांचीच माळ अधिक जड होते   नसशील धड, तर मसणांत जाऊन पड   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   साधलें तर काम, नाहींतर सटक सीताराम   दुसर्‍यास्तव खाडा खणणें, तर स्वतः हुशारींत राहाणें   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   वरमाय बरी तर वर्‍हाडयांची सोय सारी   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे   चांगला विचार असावा, तर म्‍हातार्‍यास पुसावा   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP