Dictionaries | References

आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें

   
Script: Devanagari

आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें

   माणसाला दुसर्‍याचे लहान सहान दोषहि चटकन् दिसतात, पण स्वतःचे फार मोठेहि दिसत नाहीत. -उग्र ४.
   समानार्थक गोव्याकडील म्हण- आपल्या डोळ्यांतले कांडण दिसना, दुसर्‍या डोळ्यांतले किस्कुट दिसता. आपल्या पायां मुळां कुवाळें कुस्तां...

Related Words

आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें   कुसळ   दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही   दुसर्‍याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्‍या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं   मुसळ   उभें कुसळ व आडवें मुसळ   आपल्या अधिकारांत करप   आपल्या हातात घेणे   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं   दुसर्‍याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं   मुसळ नेसणें   मुसळ पांघरणें   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्‍याच्या घरचा काढायचा केर   कुसळप्रवेशो मुसळ प्रवेशः।   आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं   दया नाहीं ठाऊक, त्याला म्हणावें खाटीक   वारा प्यालेल्या वासराला पुढचें दिसत नाहीं   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आपल्‍या खेटरावर माया, ती दुसर्‍याच्या पोरावर नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   आपली पाठ आपणांस दिसत नाही   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   आपल्या पागोटयाशीं भांडावें   आपल्या भोंवती दिवा ओवाळणें   आपल्या चाडें, पासली पडे   शेतकर्‍याची उसणवारी, त्याला ठार मारी   अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं   बेडकाला डबकें, त्याला जग पारखें   पक्कान्नाच घांस, त्याला विघ्नांची रास   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   सगळे मुसळ केरांत   सगळेंच मुसळ केरांत   दुसर्‍याच्या पागोटयावर नजर ठेवणें   साथ मुसळ गात   दुसर्‍याच्या तोंडाकडे बघणें   दुसर्‍याच्या तोंडानें जेवणारा   दुसर्‍याच्या अंडानें विंचू मारणें   अति पतिव्रता, मुसळ देवता   अति पवित्रता मुसळ देवता   sliver   splinter   (दुसर्‍याच्या) ओंजळीनें पाणी पिणें   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   दुसर्‍याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें   नेमानें काम करितो, त्याला क्कचित पश्चाताप होतो   आपल्या खेटरावर माय ती दुसर्‍याच्या पोरावर नसते   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   फुकट खाये, त्याला महाग ससता काये   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत   कर नाहीं त्याला डर नाहीं   दुसर्‍याच्या जिवावर आपले पोट भरणें   आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   आपला अन्याय आपणांस दिसत नाहीं   पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो   दुसर्‍याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   आपल्या अधिकारात घेणे   आपल्या बिळीं, नागोबा बळी   आपल्या हाती घेणे   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   आपल्या पायरीवर असणें   आपल्या भरानें चालणें   आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्‍या गॅलॅ मरण वाड्डीके समान   आपल्या घरचा राजा   आपली सांवळी आपल्या पायांमुळा   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   आपल्या गांवचा राजा बळी   आपल्या घरचा चोर राजा   आपल्या घरचा थोर   आपल्या बिळांत नागोबा   आपल्या चेप्या दुसर्‍या फुला   आपल्या कानीं सात बाळ्या   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   साखरेचा खाणार, त्याला देव देणार   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी   वाघाचा वाढा वाढत नाहीं   रांडेवांचून पाणी पीत नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   आपलें घर आपल्याला दुरून दिसतें   आपलें घर बारा कोसांवरून दिसतें   दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   दुसर्‍याच्या डोळ्यांत भसकन्‍ बोट जातें   स्वबालकाचें पोषण, नाहीं वाटत कठीण   दगड तासून पाझर फुटत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP