Dictionaries | References

लहान

   
Script: Devanagari

लहान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lahāna a Little or small: also short.

लहान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Little, small; short.

लहान     

वि.  अल्पवयीन , सान ;
वि.  अल्प , थोडासा ;
वि.  छोटा , बारीक , लघु .

लहान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नंतर जन्मलेला   Ex. लक्ष्मण रामाचा लहान भाऊ होता
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बारका पाठचा धाकटा अनुज
Wordnet:
benঅনুজ
gujઅનુજ
hinअनुज
kasکوٗنس
kokधाकलो
malഅനുജന്
mniꯃꯈꯥ꯭ꯊꯥꯕ
nepसाना भाइ
oriସାନ
tamஇளைய
telఅనుజుడు
urdچھوٹا , ادنیٰ , کم عمر , خرد
adjective  ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा   Ex. मला लहान मुले खूप आवडतात.
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चिमुकला छोटा चिमणा इवला चिमुरडा
Wordnet:
asmঅকণমানি
bdउन्दै उन्दै गथ
benছোটো খাটো
gujલઘુકાય
hinनन्हा मुन्ना
kanಸಣ್ಣ ಕರು
kasلۄکُٹ مۄکُٹ
malചെറിയ
mniꯑꯄꯤꯛꯄ
nepभुराभुरि
oriକୁନିପିଲା
panਨੰਨਾ ਮੁੰਨਾ
sanप्रतनुः
tamசின்னஞ்சிறிய
telపసి
urdننھا منھا , ننھا , چھوٹا
See : अल्पवयस्क, निंच, छोटा

लहान     

वि.  
लघु ; सान ; अल्प ( वय , किंमत , सामर्थ्य इ० नी ).
आखूड ; छोटा ( आकार , प्रमाण इ० नी ).
अल्प ; थोडा . [ सं . लघु . प्रा . लहु ] म्ह० ( व . ) लहानशी बुटली सांजसकाळ उटली = घरी नवरा बायको दोघेच असल्यामुळे ज्यास फारसा खर्च नसतो अशास म्हणतात . ( वाप्र . ) लहान तोंडी मोठा घास घेणे - आपला लहान दर्जा न ओळखतां एखादी मोठी गोष्ट करणे ; आपल्याकडून होण्याजोगे नसलेले काम करावयास सिद्ध होणे . सामाशब्द -
०केळी  स्त्री. एक वनस्पति . देवकेळी पहा .
०खुरी वि.  
लहान पायाची ( गाय , बैल इ० . )
लहान बांध्याची ; ठेंगणीठुसकी . लहानखुर्‍या ठेंगण्या देखण्या त्या कां होईना त्या राजी । - सला ४३ . [ लहान + खूर ]
०गा वि.  
धाकटा ; अधिक बुटका - आखूड - लहान - तरुण ; ( तारतम्याने ) कमी ( उंची , लांबी , वय इ० कांत ).
छोटा ; बुटका ; आंखूड ; लहान . ( तारतम्याशिवाय ) [ लहान + गा प्रत्यय ]
०झारडी  पु. ( कों . ) एक मासा .
०थोर   मोठा वि . लहान आणि मोठा ; प्रत्येक आकाराचा , वयाचा व जातीचा ; एकंदर .
०पण   पणा नपु .
लघुता ; हलकेपणा . लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
बाळपण . [ लहान ]
०बापा  पु. ( खा . ) बापापेक्षां लहान असणारा चुलता . [ तुल० कानडीत चिक्क अप्पा , दोड्ड अप्पा ( लहान बाप , मोठा बाप ) असे शब्द धाकट्या व मोठ्या चुलत्याला वापरतात . ]
०लहू   लोहू लव वि . लहुलहान पहा .
०वी  स्त्री. 
( वयाचा , आकाराचा ) लहानपणा .
( ल . ) हलकेपणा ; लघुत्व ; थोरवी , मान्यता , गौरव यांचा अभाव . [ लहान ]
०वीरथोरवी  स्त्री. तुलना करतांना दाखविले जाणारे दोन माणसांतील ( मुख्यत्वे ) वयाचे अंतर ; दोन वस्तूंमधील तुलनात्मक अंतर ; असमता . स्त्री - पुरुषाची दोहो वर्षांची लहानवी थोरवी असावी .
०सर वि.  लहानसा ; कांहीसा लहान . हे घर लहानसरच आहे पण टुमदार आहे . [ लहान ]
०सहान वि.  बारीकसारीक ; लहान , हलका इ० ( व्यापक व सामान्य अर्थी ). [ लहान द्वि . किंवा लहान + साना ] लहाना वि . लघु , लहान पहा . [ लहान ] लहानावळणे , लाहानावळणे अक्रि .
कमी , अधिक लहान , अधिक अशक्त इ० होत जाणे ; घटणे . पाऊस लहानावला म्हणजे मग जा .
क्षीणक्षीण , बारीकबारीक होणे ( विझणारा दिवा ).
लहान प्रमाणांत येणे ; संकुचित होणे ( जवळचे भाग सुजले असतां , डोळा ). [ लहान ] लहानाळ - वि . ( राजा . ) सामान्य प्रमाणापेक्षा लहान बांध्याचा ( मनुष्य , पशु इ० ). [ लहान ] लहानाळणे - सक्रि . अधिक लहान - आखूड - अशक्त - मंद - कमती - करणे ( शब्दशः व ल . ). आपण भ्रमे लहानाळला । - दा ९ . ३४ . [ लहान ]

Related Words

लहान कुर्‍हाडा   लहान कुर्‍हाडी   लहान कुर्‍हाडे   लहान वरवंट   सर्वात लहान   लहान कुर्‍हाड   लहान तुकडा   लहान दगड   लहान दीर   लहान वरवंटा   लहान   अनेक लहान होती महान्‍   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   लहान व्हडा सारखॉ वडॉ   मूर्ति लहान पण कीर्ति मोठी   असतां लहान, थोरा अडवी जाण   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   असतां वय लहान, बोल मोठे जाण   असतां लहान घट, दिसती जाड कांठ   लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश   लहान तोंडीं मोठा घांस   असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान   असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान   लहान तें छान, मोठें तें खोटें   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे   एक रात्र राहणें, गांव कांगे लहान   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   फुटकी सहाण, तुटकी वहाण नि बायको लहान नसावी । बारे नसावी ॥   भुईचा लहान   मोठया वार्‍यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो   दृष्टि मोठी, पोट लहान   पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये   पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा   लहान अडेरी   लहान आतडे   लहान कामऱ्या   लहान टुरी   लहान पुसा   लहान पेढा   लहान पोपट   लहान बुज्या   लहान भाऊ   लहान मुलांचा   लहान-मोठा   लहान लावा   लहान लिंबू   लहान वाक्यांचे गद्य   लहान शिखरा   लहान-सहान   लहान सुई   वयात सर्वात लहान   ছোট টুকরো   टुकड़ी   ટુકડા   small intestine   अनुज   hamlet   crossroads   कनिष्ठ   ಗುಂಡು ಕಲ್ಲು   करंगळी   black stork   minuscule   ciconia nigra   ছোটো নোড়া   साना भाइ   बिबोनां-हौवा   फिसासिन   लोढ़ी   لَکُٹ   சிறு   ചെറിയ ഉരൽ   அம்மி   మసాలాబండ   অনুজ   देवर   দেওর   দেওৰ   কুড়ুল   कुल्हाड़ी   बन्चरो   धाकलो   देवा   रुवा फिसा   کوٗنس   கொழுந்தன்   ചെറുകോടാലി   അനുജന്   ഇളയഭർതൃസഹോദരന്   ସାନ   இளைய   మరిది   అనుజుడు   সৰু কুঠাৰ   ଦିଅର   ਕੁਹਾੜੀ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP