Dictionaries | References

बाई

   
Script: Devanagari

बाई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  स्त्रियों के लिए एक आदर सूचक शब्द   Ex. कुछ लोग अपनी माँ को भी बाई कहकर बुलाते हैं ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasباییٔ
kokबाई
oriବାଈ
tamபெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி
urdبائی
noun  वेश्याओं के नाम के साथ लगने वाला एक शब्द   Ex. केसरबाई लखनऊ की मशहूर वेश्या थी ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবাঈ
kasبھایٔی
noun  आवेश या क्रोध के मारे पागल होने की अवस्था या भाव   Ex. बाई के कारण वह किसी को भी अनाप-शनाप बोल देता है ।
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবাই
kasبایٔی
marपिसे
oriକ୍ରୋଧା
tamபைத்தியம் பிடிக்கும் நிலை
See : नौकरानी, वात रोग

बाई     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बायलां खातीर एक आदर दिवपी उतर   Ex. कांय लोक आपल्या आवयक बाई म्हणून आपयतात
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasباییٔ
oriବାଈ
tamபெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி
urdبائی

बाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A term of respectful mention for one's mother or an elderly female. Ex. रमाबाई, आकाबाई, &c. Lady, mistress &c.
pl. The small pox.
बायां बापडीचा   Pertaining or relating to weak and helpless females.

बाई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विद्या वगैरे शिकविणारी स्त्री   Ex. गाण्याच्या बाईंनी आज काय शिकवले.
HYPONYMY:
शिक्षिका प्राचार्या धर्मोपदेशिका
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शिक्षिका
Wordnet:
asmশিক্ষয়িত্রী
bdआइजो फोरोंगिरि
benশিক্ষিকা
gujશિક્ષિકા
hinशिक्षिका
kanಶಿಕ್ಷಕಿ
kasہیٚچھِناوَن واجِنۍ
malഅദ്ധ്യാപിക
mniꯑꯣꯖꯥ꯭ꯅꯨꯄꯤ
nepगुरूआमा
oriଶିକ୍ଷିକା
panਅਧਿਆਪਕਾ
tamஆசிரியை
telఅధ్యాపకురాలు
urdاستانی
noun  घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती   Ex. नोकरी करणार्‍या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुलगी
Wordnet:
bdबखालि
gujઆયા
mniꯃꯤꯅꯥꯏꯅꯨꯄꯤ
oriଆୟା
sanशिशुपालिका
telదాసి
urdدائی
noun  सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द   Ex. काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasباییٔ
kokबाई
oriବାଈ
tamபெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி
urdبائی
noun  वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द   Ex. केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবাঈ
kasبھایٔی
See : शिक्षिका, महिला, कामवाली

बाई     

 स्त्री. 
सामान्यत : स्त्रियांच्या नांवापुढें आदरार्थी योजण्याचा शब्द . रमाबाई आली आणि आकाबाई गेली
वडील जाऊ ; आई ; मोठी बहीण ; परकी प्रतिष्ठित स्त्री .
स्त्रीशिक्षक ; मास्तरीण ; शिक्षकीण .
मैत्रीण ; सखी . अगाई ! हा बाई ! त्वरित वरि जाईल पळुनी । - र २१ .
( बायकी ) पादपूरणार्थक उद्गार . दिलेन धाडून बाई पैसे .
( ल . ) रखेली .
स्त्रीअव . अंगावर उठणार्‍या देवी ; फोड्या ( क्रि०येणें ). [ सं . भगवती - बअवई - बावी - बाई किंवा भवती - बअई = बाई ] म्ह० बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत .
०बाई   उद्गा . ( बायकी ) आश्चर्य , जिकीर , कमाली इ० दर्शविण्याचा उद्गार . बाई , बाई ! शर्थ झाली . बायाबापडीचा वि . दुबळ्या व निराश्रित स्त्रीचा .

Related Words

लक्ष्मी बाई   बाई   साधी सरळ बाई   डॉक्टरीण बाई   जा बाई मेलं!   बाई पापड उन्हांत घालते आणि सावलींत दळते   कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   कांग बाई लाल, घरी चौघांचा माल   दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं   अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   பெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி   घाईत घाई, न्हाण आले म्‍हातारे बाई   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   चंदन म्‍हणतो सहाणे बाई कम जाती, तुझ्यासंगे झाली देहाची माती   सावित्री बाई फुले   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   गुड बाई   आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी   अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई   अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्‍याखाली उभी राही   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   कांग बाई दुबळी, तर म्‍हणजे निघाले वेगळी   कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी   कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   कामापुरता मामा, ताकापुरती आत्‍या बाई   किकीचें पान बाई किकीचें पान   कीस बाई कीस   कुरूप बाई   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत   बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   बाई माझी डोंबाळी, आणि अवसे पुनवे ओंबाळी   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   बाई (य) लीला तूप, आईला धूप   बाबा बाई करणें   बुवा गयावळ आणि बाई चंद्रावळ   बोला बाई चला, पोटाला घाला   ब्राम्हणाची बाई, काष्ट्यावाचून नाहीं   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   फुकटचा फोदा, झंवरे दादा! झंवतो गे बाई, पण द्यायाला काहीं नाहीं!   बकर्‍याच्या आई! किती काळजी करशील बाई!   भांडखोर बाई   भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा   भोळी ग बाई, लुगडयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी   माझी बाई गुणाची, पायलीभर चुनाची   मीरा बाई   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   महाराची बाई, चांभार नेई   प्रीतीची बाई खांद्यावर घेणें   नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हटल्‍यानें कोणीहि देत नाही   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   धनुक बाई   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं   लागो बाई लागो, सात घरीं लागो   लाघाळ बाई   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   शिंप्याला सुई, कुटुंबाला बाई   शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   लक्ष्मीबाई   frenzy   hysteria   باییٔ   शिक्षिका   ବାଈ   બાઈ   woman   ডাক্তারবৌ   ہیٚچھِناوَن واجِنۍ   आइजो फोरोंगिरि   दोतोन्न   ڈاکٹَربایۍ   ഭിഷഗ്വരന്റെ ഭാര്യ   بائی   மருத்துவரின் மனைவி   বাই   ડૉક્ટર પત્ની   ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾಯಿ   nursemaid   गुरूआमा   आचार्या   राज्ञी लक्ष्मी   ஆசிரியை   ଶିକ୍ଷିକା   শিক্ষিকা   ਲਕਸ਼ਮੀ ਬਾਈ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP