Dictionaries | References च चैत्र गळे, कुणबी पळे Script: Devanagari Meaning चैत्र गळे, कुणबी पळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चैत्रांत शेतकर्यास शेतीच्या मशागतीची कामे बरीच करावयाची असतात व त्यावेळी कडक ऊन पडून जमीन तापल्यास ती सुपीक होते. परंतु जर त्यावेळी पाऊस पडला तर त्यास शेतीची कामे करतांयेत नाहीत व जमीन खराब होऊन त्याचे फार नुकसान होते. कुणबी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP