Dictionaries | References
क

करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं

   
Script: Devanagari

करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं

   आपली स्‍वतःची शक्ति नीट अजमावून पाहून कोणतीहि गोष्‍ट करण्यास धजावें. उगाच एखाद्याशी भलत्‍याच गोष्‍टींत स्‍पर्धा करूं नये.

Related Words

करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   नये   नीट   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   नीट होणारा   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   जळांत राहून माशांशीं वैर करूं नये   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   कसें करूं, काय करूं   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   कोणास कोणी हंसूं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   करूं जातां अतिचेष्‍टा, स्‍नेहांत पडे फाटा   बरोबरी   येथें कोणाची डाळ शिजत नाहीं   अंतरीं साक्ष येणें   कोणाचा आब जाऊं देऊं नये   दावतां नये, दडवतां नये   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   खाऊन माजावें, टाकून माजूं नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी   जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   आपल्या बळें बांधावी (घालावी) कांस आणि कोणाचीहि करूं नये आस   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   खाऊन निंदू नये   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   चुकलें गुरूं आखारास शोधावें   लाभाविणें मैत्री तोडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   दरिद्यास खोड असूं नये   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करूं जातां एक, प्रारब्‍ध घडवी अनेक   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   एकमेकां साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ   आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   बरोबरी करणे   बरोबरी करणें   बरोबरी करप   बरोबरी पाहणें   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   బిగుతుగాఅయిపోయిన   ଫିଟ   അനുയോജ്യമായ   हामनाय   ತಕ್ಕದಾದ   अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP