Dictionaries | References अ अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विद्या ही अभ्यासानेंच प्राप्त होते, द्रव्यसंचय हा योग्य तर्हेची पैशाची काळजी घेतली तरच होतो, कष्ट केले तरच शेतांत पीक येतें व लढाई केल्यानेंच शौर्य प्राप्त होतें. Related Words अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर शेत लक्ष्मी खपेल त्याचें शेत, जपेल त्याची लक्ष्मी व भारील त्याची तलवार तलवार अभ्यास अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती शिकेल त्याची विद्या जपेल त्याची संपत्ति, करील त्याची विद्या (व्युपत्ति), मारील त्याची तलवार आणि भजेल त्याचा ईश्र्वर बेगसार झुरे, त्याची नखलामी उरे विद्या ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें वाहील त्याची शेती व रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी वक्र तलवार आध्यात्म विद्या و(व) वांकडी तलवार अभ्यास करना शेत वाणीचें, गांव सोयर्याचें राखील त्याचें शेत काम करतल्याक, तलवार मारतल्याक, विद्या शिकतल्याक करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार अभ्यास मैच अभ्यास मॅच उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं आध्यात्मिक विद्या करील तोंवर शेती, नाहींतर माती भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी अपरा विद्या पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं लौकीक विद्या राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत लक्ष्मी बाई नित्य पाठ, त्याची काय वाट सुंदर कृति त्याची सुंदर मूर्ति वशीकरण विद्या आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत धनलोभ सदा, त्याची तृप्ति न होय कदा धनाढयाची द्रव्यसंख्या, त्याहून अधिक त्याची आख्या करील आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड सर्व जनाला मित्र करी, त्याची मित्रता नसे खरी मुतानें ज्याची तृषा भागणार, त्याची भूक गुवानें शमणार! रत्न उकीरडयांत पडलें तरी परीक्षक त्याची योग्यता समजतो धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां नासलें फळ दुसर्या फळा, नासून हरी त्याची कळा चौदा विद्या व चौसष्ट कला राज्ञी लक्ष्मी मला काय त्याचें! अंतरंग लक्ष्मी आन्वीक्षिकी अभ्याससारिणी विद्या घातीं आलेले शेत नांव लक्ष्मी व गवर्या वेची नांव लक्ष्मी व गोर्या वेची एक दिवस पाहुणा, दुसर्या दिवशी पै, तिसर्या दिवशीं राही त्याची अक्कल जाई अघाडी शेत दुघाडी मळा करील ती पूर्वदिशा तलवार चलोवपी परहातीं धन व पुस्तकी विद्या आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।। भरलें शेत विशेष अभ्यास शेत उतरणें अभ्यास कूड शेत पिकत नाहीं, पेठ पिकते अभ्यास करप अक्कलेचें मूळ विद्या हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव विशीं विद्या, तिशीं धन शेत करप भाताचें शेत गुरूची विद्या गुरूला फळली गुरूची विद्या गुरूला भोंवली गुरूची विद्या गुरूवर फिरली चौदा विद्या व चौसष्ट कला परिपूर्ण पाहुण्याचा सत्कार येतांना पोषाखावरुन व जातांना गुणावरुन शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें दळील तो भरील, करील तो पावील आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात विशीं विद्या आणि तिशीं धन आयुष्य किंचित्, विद्या असे बहूत मोहिनी विद्या शेत नांगरणेचो पगार सम्मोहनी विद्या लौकिक विद्या ब्रह्म विद्या मोहनी विद्या पदार्थ विद्या सतत अभ्यास करण्याजोगा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP