Dictionaries | References

पुढें तिखट आणि मागें पोंचट

   
Script: Devanagari

पुढें तिखट आणि मागें पोंचट

   वरून दिसावयास किंवा प्रारंभी चांगला रुबाबदार दिसणारा, किंवा मोठा चलाख व कर्तबगार दिसणारा मनुष्‍य असून काही दिवसांनी पाहावे तो अगदीच नालायक ठरणारा मनुष्‍य. आरंभी धीट, फुशारक्‍या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा मनुष्‍य. बाभळीचा कांटा पुढे तिखट आणि मागे पोंचट, अशा मूळ स्‍वरूपांत ही म्‍हण रूढ आहे. कांटा पहा.

Related Words

पुढें तिखट आणि मागें पोंचट   तिखट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   पोंचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   मागें एक, पुढें एक   मागें   पुढें घट्ट, मागें पोंचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट   पुढें तिखट, मागें आंबट   पुढें तिखट, मागें पोचट   लगामाला मागें, दाण्याला पुढें   लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   पुढें पाट, मागें सपाट   पुढें दोर वळनें, मागें वाक होणें   पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी   मारत्याचें मागें, पळत्याचें पुढें   पुढें पाठ, मागें सपाट   मागें पुढें   पुढें चालतो विळा आणि मागें चालतें तोंड   कटु   पाऊल पुढें असणें   करायला मागें, खायला पुढें   मागें पुढें करणें   पुढें ब्रह्मा, मागें सावित्री   पुढें विनाई, मागें तुकाई   हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   झणझणीत   तिखट मीठ लावून तोलणें   तिखट मीठ लावून सांगणें   कामास पुढें नि मानास मागें   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   मागें टाकणें   पुढें तरलंका   पुढच्या पुढें   पानमागून आली व तिखट झाली   कानामागून आली नी तिखट झाली   मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे   पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा   शिखा मागें लावणें   लोढणें मागें लागणें   लोढणें मागें लावणें   मागें करुन टाकणें   राहुकेतु मागें लागणें   राहूसारखा मागें येणें   राहूसारखा मागें लागणें   सुंठीसारखा मागें लागणें   मारशील तर पुढें जाशील   पुढें पाऊल पडणें   पुढें वाढोन जाणें   पुढें वाढोन येणें   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   काळीज काढून पुढें ठेवणें   अक्कल पुढें धावणें   धुये पुढें भोगचें   आपलें घोडें पुढें ढकलणें   आणि   पुढें   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   मागें राहणें   लोक उपवाशी आणि राजा अधाशी   एक मेंढा पुढें चालतो, त्या मागें दुजा जातो   मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं   मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं   देह त्यागितां कीर्ति मागें उरावी।   मागून आलेलें लोण पुढें पोचविणें   सेबी   पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते   बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें   शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   कानाचा तिखट   तिखट फकी   दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   (पुढें) पंच पक्कान्नाचें ताट वाढून ठेवणें   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   विशीं विद्या आणि तिशीं धन   आपण विईना आणि सवत साहीना   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   তেতো   ରାଗୁଆ   ચટપટું   എരിവുള്ള   आलौगोसा   चरपरा   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   कानांमागून आलें, तिखट झालें   गांडीत मिरची (तिखट) फुंकणें   गायीचा खूर तिखट   तिखट मीठ लावून सांगणे   मागें घेणें   मागें पडणें   मागें पाडणें   मागें फिरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP