Dictionaries | References क कीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | kīṃ conj Or. 2 That: noting indication. Ex. ते बोलले कीं आम्हास यावयास बनणार नाहीं. 3 ind It often emphatically concludes an interrogation; ex. ततूं येतोस कीं? देतोस कीं? or an affirmation of the interrogative form, implying surprise at the supposition which has called it forth. Ex. मी देतों कीं I am giving it don't you see? रे is often conjoined, as किरे. Ex. आलों किरे, जातों किरे, बसतों किरे. Rate this meaning Thank you! 👍 कीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | conj Or. That: nothing indication. Rate this meaning Thank you! 👍 कीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ. स्वरुपबोधक अव्यय . जें ; असें . ' ते बोललें कीं आम्हांस यावयास बनणार नाहीं .' ( सं . यत् ; फा . के ) Related Words कीं कां कीं बोचकें कीं डोचकें पोट कीं पट्टण पोट कीं शहर? मरणाला कीं तोरणाला लक्षाधीश कीं कक्षाधीश लक्षापति कीं भिक्षापति लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर सीता कीं संग्राम होता कीं नव्हता करणें सळो कीं पळो असें होणें दहीं खाऊं कीं मही खाऊं मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका? नको म्हटलें कीं तेंच चांगलें! शेंडी तुटो कीं पारंभी तुटो दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर धर टांक कीं लाव कागदाला हाट गोड कीं हात गोड वांव चुकली कीं गांव चुकतो वांव चुकली कीं गांव चुकला एक नाहीं (कीं) दोन नाहीं दिलें घर कीं उपजलें घर फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें लेकाचें निघालें वर्हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्हाड मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा? नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन कक्षापति कीं लक्षापति ओठांतून कीं पोटांतून ओल कीं पोल (फोल) कीं भाकर मोडली घर कीं, महारवडा सरणाला कीं तोरणाला अपाटा कीं झपाटा अर्जुनसंन्याशी ढोंगी कीं रावणसंन्याशी? छत्रपति कीं पत्तरपति छत्रपति कीं पत्रपति जय कीं मृत्यु डोचकें कीं बोचकें रांडपोर कीं राजपोर राजपोर कीं रांडपोर भिकेसरी कीं लंकेसरी भिक्षापति कीं लक्षापति भेण्याभाव कीं भक्तिभाव मानली (कीं) झगडा तुटला मारीन कीं मरेन मुलगा कीं मुलगी दोन अलीकडे कीं पलीकडें पोरचेष्टा कीं माकडचेष्टा सिंधु कीं बिंदु हूं कीं चूं करणें हूं कीं चूं म्हणणें होणारी कीं सोनारी पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज आप घर कीं बाप घर खावें म्हशींनीं कीं खावें दासींनी एक घाव कीं दोन तुकडे कीं कोल्हेया चांदणी। आवडी उपजे? ।। घर सोडलें कीं अंगण परदेश घे कुंचला कीं लाग फिरवायला शेंडी तुटो कीं पारंबी तुटो जावें रंगीनें, कीं जावें वगीनें जिता कीं मेला करून टाकणें डोचकें जावो कीं बोचकों जावो मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच मारली टाळी कीं ओढली थाळी मनुष्य घटना कीं दैव घटना मनुष्य घटना कीं दैवी घटना मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.) मरतंय म्हटलं कीं घोरतंय म्हणणं दैव फिरलें कीं बुद्धि फिरते नाक दाबलें कीं आ वासतो न्हावी उठला कीं खुंट फुटला पापाची पायली, भरली कीं लवंडली हात गोड कीं हाट गोड हार खाल्ली (कीं) झगडा तुटला सोनोरी जावें कीं नानोरी जावें हगत्यानें लाजावें कीं बघत्यानें लाजावें एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग केळीं सोलवंचे ससार कीं खावंचे ससार? घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात घर फिरलें कीं घराचे वासेहि फिरतात वारा फिरला कीं शिडाचीं तोंडें फिरतात झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।। तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं लाखाचें डेंगणें टेकूं द्या कीं शेकूं द्या भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये मजो संसार बरो कीं आंव बरो बबर्ची फार झाले कीं स्वैयंपाक बिघडलाच नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP