Dictionaries | References श शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्यावर उगाच दोषारोप केला असतां त्याला कांहीं तरी घस लागल्यावांचून राहात नाहीं. Related Words शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं शेण शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं पडलेलें शेण माती घेऊन उठतें कीं पडलें पान शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता? बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥ दगडापासून रक्त निघत नाहीं शेण पडलें तर माती घेऊन उठतें शेण पडलें तर माती घेऊन उठेल कां कीं एक नाहीं (कीं) दोन नाहीं शेण मिसळलेला शेण लागलेला शेण खाणें तोंड पडलें भटाची चाकरी कांहींच नाहीं, भुसकट पडलें माहीतच नाहीं उंदीर हागेल शेण थापेल आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर वांव चुकली कीं गांव चुकतो वांव चुकली कीं गांव चुकला शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं गळ्यांतले तुटलें, ओटींत पडलें पदरांत पडलें पवित्र झालें पदरीं पडलें पवित्र झालें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं दुःखावरचे डाग निघत नाहींत फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद शेणाचें पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत आपण शेण खावुनु दुसर्या तोंडाक हातु पुसतो बरगासाठीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥ मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी अंगाविना डंखा लागत नाहीं बोचकें कीं डोचकें पोट कीं पट्टण पोट कीं शहर? मरणाला कीं तोरणाला दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं लक्षाधीश कीं कक्षाधीश लक्षापति कीं भिक्षापति लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर सीता कीं संग्राम होता कीं नव्हता करणें धव्यार काळें पडलें तें जन्ममुगा वचना पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच नाकावर लिंबू थांबत नाहीं पायाखालीं मुंगी मरणार नाहीं हाग नाहीं भीत वाघाला भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं गोबर सळो कीं पळो असें होणें दहीं खाऊं कीं मही खाऊं ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका? नको म्हटलें कीं तेंच चांगलें! पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं शेंडी तुटो कीं पारंभी तुटो धर टांक कीं लाव कागदाला हाट गोड कीं हात गोड एक नाहीं, दोन नाहीं मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं दिलें घर कीं उपजलें घर पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं शेण थापणार शेण मेळयिल्लें हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं नाहीं करणें कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं सिंधु कीं बिंदु दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा भेण्याभाव कीं भक्तिभाव पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं षट्कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा पोटांत नाहीं वाढ अन् जीव करतो लाड मोन्याक सपन पडलें, पण सांगून कळना दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण सोवलें बांयत पडलें, पुण कोवळें नितळ जालें बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP