Dictionaries | References द दोन Script: Devanagari Meaning दोन बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb बासायनानै दोननाय Ex. आं नोंथांनि थाखाय थाइसे फिथा दोनो HYPERNYMY:दोन ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लाखिWordnet:asmবচাই থোৱা benবাঁচিয়ে রাখা gujરહેવા દેવું kasبَچٲوِتھ تھاوُن malമാറ്റിവയ്ക്കുക nepछोडनु sanउच्छिष् tamவிட்டு வை verb बबेबा जायगा, न बायदिफोरनि सिङाव दोननाय Ex. बेयाव बेरामि जुनारफोरखौ दोननाय जायो HYPERNYMY:लाखि ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लाखिWordnet:kanಇಟ್ಟುಕೊ kasتھاوُن urdرکھنا verb थाहोनाय Ex. बाखसुवाव बेसेन गोसा मुवाफोरखौ मोजाङै दोननाय जायो HYPERNYMY:माव ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लाखिWordnet:benরাখা gujરાખવું hinरखना kasتھاوُن , تراوُن mniꯊꯝꯕ panਰੱਖਣਾ tamஇட வாய்ப்பளி telఉంచుట urdرکھنا , دھرنا , نصب کرنا See : एंगार, लु, लाखि, थिसन दोन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दोआब, तसू दोन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective एक आनी एक Ex. म्हाका दोन भुरगीं आसात MODIFIES NOUN:अवस्था तत्व क्रिया ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:बेWordnet:asmদুই bdनै benদুটো gujબે hinदो kanಇಬ್ಬರು kasزٕ , ۲ , 2 malരണ്ട് marदोन mniꯑꯅꯤ nepदुई oriଦୁଇଟି panਦੋ sanद्वि tamஇரண்டு telఇద్దరు urdدو , ۲ , 2 noun एक आनी अदीक एक एकाक जोडून आशिल्ली संख्या Ex. दोन आनी दोन चार HOLO MEMBER COLLECTION:एकोडी संख्या ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बेWordnet:benদুই hinदो kasزٕ , ۲ , 2 malരണ്ട് marदोन mniꯑꯅꯤ nepदो oriଦୁଇ sanद्वौ telరెండు urd2 , دو , ۲ दोन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective एक अधिक एक Ex. काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:२ 2Wordnet:asmদুই bdनै benদুটো gujબે hinदो kanಇಬ್ಬರು kasزٕ , ۲ , 2 kokदोन malരണ്ട് mniꯑꯅꯤ nepदुई oriଦୁଇଟି panਦੋ sanद्वि tamஇரண்டு telఇద్దరు urdدو , ۲ , 2 noun एक अधिक एक मिळून होणारी संख्या Ex. त्याने दोनाचा पाढा फळ्यावर लिहिला. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:२ 2 IIWordnet:benদুই hinदो kasزٕ , ۲ , 2 malരണ്ട് mniꯑꯅꯤ nepदो oriଦୁଇ sanद्वौ telరెండు urd2 , دو , ۲ See : दोन तारीख दोन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Two. It is declinable and is inflected into दोहो. दोन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Two.दोन दिवस m pl A short season.दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे Every dog has his day.दोन दिवसांचा Of short duration, temporary. दोन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. २ ही संख्या . विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वी याचे दोहो असे रुप होते . जसे - दोहोंस ; दोहोनी . [ सं . द्वि ; प्रा . दुवे ; बं . फ्रेंजि . दुइ ; ग्री . दुओ ; लॅ . दुओ ; गॉ . त्वोस ; अँसॅ . त्वि ; स्ला . दुव ; लिथु . दु ; हिब्र्यु द , दो , दि ]०जिवांच होण - सुखरुप बाळंत होणे ; हातीपायी सुटणे .निवाडा होण - सुखरुप बाळंत होणे ; हातीपायी सुटणे .०डोळे भेट नाही संसारी - जवळ जवळ राहत असून ज्यांच्या गांठी क्वचित पडतात अशी माणसे .शेजारी भेट नाही संसारी - जवळ जवळ राहत असून ज्यांच्या गांठी क्वचित पडतात अशी माणसे .०डोळ्यांची - समोर असतानांच फक्त प्रेम ; वरपांगी प्रेम .भीड - समोर असतानांच फक्त प्रेम ; वरपांगी प्रेम .०दिवस थोडे दिवस ; कांही काळ . म्ह ० १ दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे = प्रत्येकाला चांगले दिवस येतात .०दिवसाचा थोडे दिवस टिकणारा ; हंगामी ; अशाश्वत ( सोबती , संपत्ति , अधिकार इ० ) .०बोटे उरणे - अतिशय गर्व वाहणे .स्वर्ग उरणे - अतिशय गर्व वाहणे .०हाताचे हात होणे - लग्न होणे .चार हात होणे - लग्न होणे .०तोंड्या बारी बोल्या मार्या दुतोंड्या इ० पहा .०प्रहर पु. मध्यान्ह ; दुपार पहा .०प्रहरची - पोटापाण्याची चिंता . दोनी - न्ही - वि . दोन हिं . दोनी वरुषे बुडी मारिली । - दा ३ . ४ . १६ . [ सं . द्वीनि ] म्ह ० दोन्ही दरडीवर ( कांठावर ) हात ठेवणे , टेकणे = दुटप्पीपणा . दोन्हीसांज - क्रिवि . ( सकाळी व संध्याकाळी ) जेवणाच्या दोन्ही वेळेस , वेळेकरितां .काळजी - पोटापाण्याची चिंता . दोनी - न्ही - वि . दोन हिं . दोनी वरुषे बुडी मारिली । - दा ३ . ४ . १६ . [ सं . द्वीनि ] म्ह ० दोन्ही दरडीवर ( कांठावर ) हात ठेवणे , टेकणे = दुटप्पीपणा . दोन्हीसांज - क्रिवि . ( सकाळी व संध्याकाळी ) जेवणाच्या दोन्ही वेळेस , वेळेकरितां . Related Words दोन आणे दोन आणें दोन तुकड्यांचा दोन कुडक्यांचें दोन तृतियांश दोन तृतीयांश दोन २००२०२ २ मोजाङै दोन आलादायै दोन खुला दोन खोबाब्लानो दोन गोजानाव दोन रायथिनानै दोन दैयाव सोमना दोन दोन दगडांवर पाय ठेवूं नयें एका घावीं दोन तुकडे दोन बायलांये घोव मधी हुमकलता दोन मांज्रा लडायितुं उंदुरु पोळनु गेलो एक-दोन दोन माळी दोन हाताचें उभे दोन प्रहर एक घाव आणि दोन रुंडें (खंडें) एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) एका दगडानें दोन पक्षी मारणें एक काम, दोन काज एका फारान दोन पक्षी मेले एका दगडानें दोन पक्षी पाडणें (एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें दोन हात करणे एक पैशा म्हालु व्हावंचाक दोन पैशा कूलि एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग बारा गाडयांची खडखड अन् दोन बायांची बडबड चार पायां घॉडॉ चुक्ता, दोन पायां मनीस चुक्त्या चड? दोन चव्वल घेणें दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा दोन बोटें अभाळ उरलें आहे दोन वर्सुकी दोन हातांचे चार हात होणें दोन व्हडयाचेर पाय दवरप दोन होडयार पाय दोवोल्ल्यार मधीच पेंचता आणा दोन आणे एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें एकाचे दोन लावणें कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं दोन तारीख दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला दोन हात करप एका म्यानांत दोन सुर्या, (ठेवूं नको वाईट बर्या) एका म्यानांत दोन सुर्या राहात नाहींत उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा दोन डगरीवर हात असणें दोन डगरीवर हात ठेवणें एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर एका मेणांत दोन सुर्या राहणें एका मेणांत दोन सुर्या सामावणें उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे अंधळा दोन डोळे मागत नाहीं किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी रैखाथियै दोन चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन दोन दिवस (दोन) पाटया टाकणें दोन प्रहर आचार, नंतर अनाचार दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी) एक नाहीं (कीं) दोन नाहीं एक लेंड्या दोन कुडके, एक घाणटा आनी एक परमळटा एका गांडीक दोन सूळ कित्याक? भजनांत दोन पाहारे घेणें दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस ii 2 दो चार होना بٕتھہٕ کٮ۪ن آسُن दुअन्नी زٔ آنہٕ ଦୁଅଣି બેઆની ਦੁਆਨੀ দু আনা زٕ چھلہٕ زٕ حِصہٕ लाखिथ दोन थुख्रानैयारि دوٹکڑا இரண்டு பங்கான ଦିଫାଳ દ્વિભાગ দুটুকরো రెండుముక్కలైన രണ്ടു കഷണമുള്ള Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP