Dictionaries | References

सण

See also:  सणकण , सणकन , सणकन् , सणकर , सणदिनी , सणदिशी , सणदिशीं
ना.  आनंद मानण्याचा दिवस , उत्सव दिवस , उत्सव प्रसंग , सुदिन .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
made on such occasions to one's relatives.
Bengal hemp, Crotolaria juncea.

क्रि.वि.  वेगानें जाणारी बंदुकीची गोळी , बाण छडी किंवा चाबकाचा मार , दुःखाचा वेग , तिडीक , कळ वगैरेचा उद्रेक यांच्या प्रमाणें आवाज करून . [ ध्व . ] सणकणें - अक्रि . सणकन् ‍ आवाज करून जाणें . शीळ घालणें , गाणें ; तिडीक निघणें . [ ध्व ]
 पु. १ उत्सवप्रसंग ; उत्सवदिवस ; आनंदाचा दिवस . २ उत्सवप्रसंगी केलेली चैन , मौज , जेवणावळ वगैरे . रीण काढून सण करणें . ३ सणाच्या दिवशी विशेषतःदसरा ; दिवाळी वगैरे प्रसंगी आश्रितांना वाढून द्यावयाचे जेवण , शिधा वगैरे . ४ विवाहोत्तर जावई वगैरेस किंवा इतर नातेवाईकांस दिवाळी , शिमगा वगैरे प्रसंगी द्यावयाच्या मेजवान्या , भेटी , देणग्या , पोषाख वगैरे . [ सं . क्षण ]
 पु. ताग . भक्षितो सण कसा कडबा हो । - किंगवि २२ . [ सं . शण ]
०काडी   कांडी - स्त्री . १ तागावरील वाख काढून घेतल्यावर राहणारी काडी . २ अंबाडी भेंडी यांवरील दोर काढून घेतल्यावर राहणारी काडी . ३ ( ल . ) आगकाडी . सणाकी - स्त्री . ( गो . ) तागाची वस्तु .
०करी  पु. कारू , बलुतेदार , आश्रित वगैरे सणाच्या दिवशी ज्यांस वाढणें शिधा वगैरे द्यावयाचा असतो ते
०वई  स्त्री. सणाच्या दिवशी शेतकर्‍यांकडून बलुतेदारांस मिळावयाचे धान्य . ( क्रि० देणें ; मागणें ; घालणें . )
०वार  पु. १ सणाचा दिवस . २ सणाच्या दिवशी वधूवरांकडे परस्पर पाठवावयाचे अहेर , देणग्या वगैरे . ( क्रि० करणें ; देणें . )
०सुदी   सुदीस सूद - स्त्रीपुपु . सणवार ; सणाचा दिवस . सणु णू - पु सण ; उत्सव .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A holiday, festival. The feasting and festivities observed on a holiday. Ex. ऋण काढून सण करणें. Victuals or corn given on the festivals of दिवाळी, दसरा, &c. to the family barber &c.

Keyword Pages

  |  
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP