Dictionaries | References

शेंडी

   
Script: Devanagari
See also:  शेंड

शेंडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  हिंदू लोक तकलेर फाटल्यान दवरतात असो केंसांचो चोंबो   Ex. हालीं चडशें हिंदू शेंडी दवरिनात.
MERO MEMBER COLLECTION:
केंस
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটিকনি
benটিকি
gujચોટલી
hinचुटिया
kanಚಂಡಿಕೆ
malകുടുമ.
marशेंडी
mniꯁꯤꯈꯥ
nepटुपी
oriଶିଖା
panਬੋਦੀ
sanशिखा
tamகுடுமி
telపిలక.
urdچوٹی , چونڈا ,

शेंडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
one's teacher, master, husband, father, senior; to be contumacious or presuming. शेंड्यांवर बसून झाड तोडणें To be wild or foolish unto one's own ruin.

शेंडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The tuft or lock of hair left on the top of the head at tonsure. A crest. The tail of a comet.
शेंडी फुटणें   Have the expenses to exceed the estimate.
-च्या हातीं शेंडी सांपडणें-गुंतणें   Fall into the clutches of.
शेंडीस फुलें बांधणें   Make a person fine in his own eyes (and thus win him to our purpose.

शेंडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हिंदू लोकांत डोक्याच्या मध्यभागी राखतात तो केसांचा झुपका   Ex. आजकाल हिंदू शेंडी ठेवत नाहीत
HOLO MEMBER COLLECTION:
शिखा-सूत्र
MERO MEMBER COLLECTION:
केस
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शिखा
Wordnet:
asmটিকনি
benটিকি
gujચોટલી
hinचुटिया
kanಚಂಡಿಕೆ
kokशेंडी
malകുടുമ.
mniꯁꯤꯈꯥ
nepटुपी
oriଶିଖା
panਬੋਦੀ
sanशिखा
tamகுடுமி
telపిలక.
urdچوٹی , چونڈا ,

शेंडी     

 स्त्री. १ डोक्यावरील केसांचा झुपका ; शिखा . सन्नमनी वार्धकी जशी शेंडी . । २ डोक्यावरील तुरा ; कल्ले ; मोराच्या डोक्यावरील पिसे . ३ धूमकेतूची शेपटी . ४ घोडयाच्या टाळूवरील केस ; झुलपे . ५ तेल्याच्या घाण्याच्या किंवा चरकाच्या मधल्या लाटेच्या टोकाचा भाग ; बोंड . ६ सोललेल्या नारळाच्या देठाकडील काथ्याचा झुबका . ७ ( कु . ) तडीस पागण्याचे जाळें . ८ मक्याच्या कणसांवरील तंतूंचा झुबका . ९ ( चांभारी ) तजास मधोमध ठेवलेले टोक . [ सं . शिखंडिका ; प्रा . शिहण्डिआ ] शेंडी फुटणें - अंदाजापलीकडे खर्चाची रक्कम वाढणे ; अपेक्षेपलीकडे कोणतीहि गोष्ट जाणे , वाढणे ; एखाद्या कामातून दुसरे , किरकोळ काम निघणे . शेंडी राखणें - लहान मुलास प्रथम शेंडी ठेवण्याचा विधि करणें ; चौल करणे . शेंडीस गांठी देणे - गुरु , शिक्षक , वडील मंडळी यांच्यावर उलटणे , त्यावर कडी करूं पहाणे , त्यास अक्कल शिकविणे , त्याचा उपमर्द करणे ; वरचष्मा करणे . एखाद्याच्या हातीं शेंडी सांपडणे , एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणे - कचाटयांत , तडाख्यांत सांपडणे ; अडचणीत येणे ; दुसर्‍याच्या आहारी जाणे . शेंडीस फूल बांधणे - एखाद्या मनुष्यास चढवून आपलासा करून घेणे ; एखाद्याची स्तुति करून आपले काम साधणे ; खुशामत करणे .
 स्त्री. ( कु . ) मासे मारण्याचे ( फेंकण्याचें ) जाळें .
०धर्म  पु. हिंदूधर्म .
०पालवी  स्त्री. १ झाडांच्या शेंडयाची पानें ; टिकशी ; अग्रचा पानांचा झुबका . ( क्रि० येणे ; फुटणे ). २ ( ल . ) म्हातारपणांत झालेले अपत्य .
०शृंगी वि.  शेंडीखाली भोंवरा असलेला ( घोडा ) हे अशुभ लक्षण आहे .
०शेपटी  स्त्री. ( झाडाचा ) अखेरचा भाग ; अगदी शेवटची पाने वगैरे ( बागवान आपल्या कामाबद्दल म्हणातात ). ( यावरून लक्षणेने ) गाळसाळ ; अखेरचा टाकाऊ भाग ; करावयाचे शेवटचे , कमी महत्त्वाचे काम ; ऊरपूर ; आवरसावर . ( क्रि० राहणे ). काम बहुत करून आपटले , शेंडीशेपटी मात्र राहिली .

Related Words

शेंडी   शेंडी राखणें   शेंडी तुटो कीं पारंबी तुटो   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   शेंडी हातीं जाणें   शेंडी हातीं येणें   शेंडी तुटो कीं पारंभी तुटो   शेंडी झाड, पान वाढ   शेंडी झाडली पत्रावळ वाढली   शेंडी सोडली   अच्छेर शेंडी, शेरभर घेरा   हात धरल्या रोडका, शेंडी धरल्या बोडका   हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अदशेर शेंडी शेरभर घेरा   तरणेपणी हालेहुले, म्‍हातारपणीं शेंडी फुले   मोराची शेंडी   राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं   रायानें म्हळयारि (सांगल्यारि) दळ हालता, भटटानें म्हल्यारि शेंडी हालता   शेंडी फुटणें   शिखा   টিকি   টিকনি   चुटिया   टुपी   குடுமி   ଶିଖା   పిలక   ચોટલી   ಚಂಡಿಕೆ   لوٚٹ   കുടുമ   थिखिनि   ਬੋਦੀ   किशीं   बुच्ची   बोची   चोटीभोवरी   निशेंडी   निशेंड्या   गुळगुळ   टेंबी   संजाबगार   चोळें   गुंतवळ   गुंफ   चूडाकर्म   झोंटाळणें   कृष्णग्रंथि   पिचाटी   शिखासूत्रावर येणें   शेंडीशृंगी   संजापदार   गुफ   शिखानष्ट   शिखा स्वस्थानीं साजरी   गरका   मलबारी शिखी चंडोल   शिखा-सूत्र   झोंटी   दूर्वेगूष   समंद अबलख   plumose   ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो   कीं भाकर मोडली   दांत फुटो वा बदाम फुटो   मलबारखंडम्। अन्नस्य पिंडम्। वस्त्रस्य तुंडम्। शीर्षस्य मुंडम्।   पारंबी   षडंगन्यास   जोंबडा   चौल   घेर   संजाब   चोंचण   झोंटधरणी   ठोंब   डोचकें कीं बोचकें   डोचकें जावो कीं बोचकों जावो   कंगवा   कीस   मुंडन   चोटी   झोंट   जंगली मैना   बोंथी   आणी   जावळ   जुंबडा   जुंबडें   जुंबाड   जुंबाडा   जुंबाडें   जुंभाड   अहंता   चोखणी   चट्टामट्टा   डाय   संजाप   संजाफ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP