Dictionaries | References

तेल

   
Script: Devanagari

तेल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक चिकना या चिपचिपा तरल पदार्थ जो पानी के साथ मिश्रणीय नहीं है   Ex. यह शुद्ध सरसों का तेल है ।
HYPONYMY:
तारपीन खनिज तेल खाद्य तेल वनस्पतीय तेल फुलेल निशातैल लाक्षातैल दीपिकातैल दीक ग्रीस औंगन मसाला ताड़पीन तेल तैलिन चंदनादि-तैल कोकम का तेल नारियल तेल
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तैल ऑयल
Wordnet:
asmতেল
bdथाव
benতেল
gujતેલ
kanಎಣ್ಣೆ
kasتیٖل
kokतेल
malഎണ്ണ
marतेल
mniꯊꯥꯎ
nepतेल
oriତେଲ
panਤੇਲ
sanतैलम्
tamஎண்ணெய்
telనూనె
urdتیل , روغن , گھی
noun  विवाह के पूर्व की एक रीति   Ex. तेल में वर और वधू को हल्दी मिलाकर तेल लगाते हैं ।
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriତେଲଲଗା ବିଧି
urdتیل
See : खनिज तेल, तैलिन

तेल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  उदकांत मिस्तुराद जायना असो चिकचिकीत पातळ पदार्थ   Ex. हें शुद्ध सांसवांचें तेल
HYPONYMY:
खनीज तेल खाद्य तेल वनस्पती तेल तिर्पेंतीन दिपिकातेल ग्रीस वंगण तिर्बिटीन तेंल चंदनाचें तेल भिंडेल वासातेल खोबरेल तेल
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতেল
bdथाव
benতেল
gujતેલ
hinतेल
kanಎಣ್ಣೆ
kasتیٖل
malഎണ്ണ
marतेल
mniꯊꯥꯎ
nepतेल
oriତେଲ
panਤੇਲ
sanतैलम्
tamஎண்ணெய்
telనూనె
urdتیل , روغن , گھی

तेल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
some damaging material or influence.

तेल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Oil.
तेल काढणें   Squeeze, take the sap out of; also drub soundly.

तेल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बिया इत्यादींपासून निघणारा एक स्निग्ध पदार्थ जो स्वयंपाक इत्यादीसाठी वापरला जातो.   Ex. जेवणात तेलाचे प्रमाण अधिक असणे हे आरोग्यास घातक असते.
HYPONYMY:
खनिज तेल खाद्यतेल फुलेल खोबरेल चंदनतेल तिळाचे तेल टरपेंटाईल वनस्पती तेल कोकमेल वंगण
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতেল
bdथाव
benতেল
gujતેલ
hinतेल
kanಎಣ್ಣೆ
kasتیٖل
kokतेल
malഎണ്ണ
mniꯊꯥꯎ
nepतेल
oriତେଲ
panਤੇਲ
sanतैलम्
tamஎண்ணெய்
telనూనె
urdتیل , روغن , گھی

तेल     

 न. तीळ , खोबरे , भुईमूग , चंदन इ० पासून पेटण्याजोगा निघणारा एक स्निग्ध व द्रवरुप पदार्थ ; पदार्थातील स्निग्ध अंश . [ सं . ] तैल ; प्रा . तेल्ल ; आर्मेनियन तेल ] ( वाप्र . )
०काढणे  न. १ पिळून , शोषून घेऊन एखाद्या पदार्थाचा रस , सत्त्व काढणे . २ ( ल . ) खरपूस चोप देणे ; कुटणे .
०घेणे   ( स्त्रीविषयी हा वाक्प्रचार योजीत असतात ) आपल्या स्वतःला देवाकडे लावणे ; एखाद्या देवाच्या उपयोगाकरितां कसबीण बनणे ; गरतपणा सोडून भावीण होणे . दिव्यांतील थोडेसे तेल डोक्यावर घालण्याने ती आपला उद्देश जाहीर करते . म्हणून लग्न झालेली स्त्री तेल खरेदी करणे ह्या अर्थी तेल घेणे असे म्हणत तेल ठेवणे असे म्हणते व तिला तेल खरेदी करण्यास सांगावयाचे असल्यास तेल घे म्हणून न सांगता तेल ठेव असे सांगण्याचा रिवाज आहे . ह्या अर्थी तेल जिरविणे असेहि म्हणत असतात . जसे - तिने येउनिया स्वकरी । तेल जिरविले आपले शरी ।
०चढविणे   उतरविणे ( बायकी ) उष्ट्या हळदीचे वेळी वधूपक्षाकडून वरपक्षाकडे आलेले तेल परटिणीकडून ( किंवा ज्याच्या त्याच्या चालीप्रमाणे एखाद्या स्त्रीकडून ) वराच्या पावलास , अंगास व डोक्यास आंब्याच्या पानाने तीन वेळा लावणे . आणि तोच अनुक्रम तीन वेळ उलटा करणे :- म्हणजे तेल उतरविणे . ( पाठीला ) तेल लावून ठेवणे मार खाण्याची तयारी करुन ठेवणे .
०लागणे   ( अंगास तेल लावलेला ( अभ्यंग ) कोणत्याहि कामाला उपयोगी पडत नाही यावरुन ) महाग , दुर्मिळ , अप्राप्त होणे , असणे ( मनुष्य , वस्तु इ० ).
०घालणे   ( एखाद्या कामांत त्या ) कामाची खराबी होईल अशी कांही तरी वस्तु अथवा भीड मध्ये घालणे . म्ह ० १ तेल जळे पीडा टळे . २ तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले = दोन फायद्याच्या गोष्टी असतां मूर्खपणामुळे हातच्या दोन्ही जाऊं देऊन मनुष्य पुनः कोराकरकरीत राहणे अशा अर्थी योजितात . सामाशब्द -
०कट   कटी , तेलगट वि . ओशट ; स्निग्ध ; तेलाने युक्त , लिप्त . २ ज्यांत तेल आहे असा ( तीळ , खोबरे , इ० पदार्थ ). [ तेल ]
०कटणे   गटणे - अक्रि . तेलाने भरणे ; माखणे ; भिजणे ( वस्त्र , शरीरावय इ० ).
०कट   - पु . तुळतुळीतपणा ; तेलाची चमक .
तजेला   - पु . तुळतुळीतपणा ; तेलाची चमक .
०कटाण  स्त्री. तेलकट घाण - वास .
०कटी  स्त्री. १ तेलाचा चिकट मळ , वळकट्या . २ ओशटपणा . - वि . तेलकट पहा .
०कार  पु. ( गो . ) तेली ; तेल काढणारा .
०खिस्का  पु. ( माण . ) खेड्यांतील मानकर्‍याच्या सुवासिनीला लग्नाचे आमंत्रण देण्याकरितां हळदकुंकू , तेल देतात ते . तेलगंड पु . तेल्याला तिरस्काराने संबोधतात ( न्हावगंड शब्दाप्रमाणे ). [ तेली + गंड प्रत्यय ] तेलगाटी तेलखा पहा . - गांगा ३३ .
०घडी  स्त्री. जखमेवर घालण्याकरितां तयार केलेली , तेलांत बुडवून केलेली कापसाची घडी .
०घाणा  पु. १ तेलाची घाणी ; तेल काढण्याचे यंत्र . २ ( शूद्रादि जातीत ) गणपतिपूजनापासून लग्न लागेपर्यंत ब्राह्मणाने करावयाचे धार्मिककृत्य . तेलची स्त्री . १ तेलांत , तुपांत तळलेली गोड पुरी ; पुरणाची पोळी . तेलच्या आणि फेण्या गुरोळ्या जाण । - अफला ५७ . २ कणकेत तेलमिठाचे मोहन घालून त्याचीए तळलेली पुरी . - गृशि १ . ३९५ .
०तवा  पु. तळण्याचा तवा ; हा पितळीप्रमाणे असतो .
०तावन  स्त्री. ( ना . ) कढई .
०तिमण  न. तिमण पहा .
०तूप   - ( बायकी ) लग्न झाल्यावर पहिली पांच वर्षे संक्रांतीच्या दिवशी तेल , तूप , तिळगूळ , हळदकुंकू , विडा इ० जिन्नस घेऊन पांच घरी नवर्‍यामुलीने नेऊन देण्याची क्रिया .
घालणे   - ( बायकी ) लग्न झाल्यावर पहिली पांच वर्षे संक्रांतीच्या दिवशी तेल , तूप , तिळगूळ , हळदकुंकू , विडा इ० जिन्नस घेऊन पांच घरी नवर्‍यामुलीने नेऊन देण्याची क्रिया .
०तूप   - ( गो . ) तेल गेले तूप गेले हाती निरांजन आले या म्हणीप्रमाणे वाक्प्रचार .
निरांजन   - ( गो . ) तेल गेले तूप गेले हाती निरांजन आले या म्हणीप्रमाणे वाक्प्रचार .
०दिवाळी  स्त्री. दिवाळीकरितां पाटलाने तेली लोकांवर बसविलेली तेलाची पट्टी , वर्गणी .
०धार  स्त्री. पाटलाला वगैरे देण्याकरिता गांवच्या तेल्यावर बसविलेली तेलाची पट्टी .
०पक वि.  तैलपक्व ; तेलांत शिजविलेले , तळलेले .
०पाषाण  न. ( गो . ) काळे तुळतुळीत दगड .
०फळ   साडी नस्त्री . ( बायकी ) लग्नापूर्वी वराकडून वधूला दिली जाणारी देणगी . लग्न लागण्याचे पूर्वी नवर्‍याकडून नवरीकडे पाठविलेले तेल , साडी , खोबर्‍याच्या वाट्या , नारळ , हळदकुंकू ; फराळाचे सामान , करंज्यालाडू इ० सामान ; लग्नापूर्वीचा आपुलकीचे व कौतुकाचे चिन्ह दाखविण्याचा हा पहिला प्रकार आहे .
०बोळ  पु. बाळंतिणीसाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू . म्ह ० पोराचे पोर गेले आणि तेलबोळाचे मागणे आले .
०मीठ  न. किरकोळ वस्तु , पदार्थ ; तेलमिठाखाली - वारी इ० प्रकाराने कारक विभक्तीमध्ये हा शब्द योजितात व ह्याचा अर्थ हिंगतूप अथवा हिंगधूप ह्यासारखा होतो .
०येवप   ( गो . ) ( तेल येणे ) नवरानवरीकडील एकमेकांकडे तेलहळद येणे .
०रतीब  पु. प्रत्येक चालू असलेल्या तेलघाण्याच्या मालकाने द्यावयाचा रोजचा तेलाचा रतीब ; कर .
०रवा   गोष्टी पुस्त्री . कढत तेलांतून वस्तु काढताना जर हात भाजला नाही तर काढणारी व्यक्ति निर्दोष आहे असे समजतात . दिव्य पहा . - गांगा ३३ . - गुजा १३ .
०रांधा  पु. ( माण . ) देवतेचा स्थापनाविधी व त्यानंतर देवतेस करावयाचा भात , पोळ्या , तेलच्या इ० पदार्थांचा नैवेद्य . गोट्यांना तेल शेंदूर लावून त्याच दिवशी रात्री तेलरांधा करतात . - मसाप ४ . ४ . २५८ .
०वण  न. १ तेलफळ पहा . लग्नापूर्वीचा सोहाळा . जाहले तेलवण मुहूर्त । अलंकार वाहिले समस्त । - कथा ४ . ८ . ५५ . २ ( आगरी ) विवाहसमारंभात सुपांत दिवे लावून नवरी अगर नवरा यांस ओवाळण्याचा विधि . - बदलापूर ३९ . ३ दैवज्ञ ब्राह्मणांत विवाहसमारंभात विड्याच्या पानाला भोंक पाडून ते डोक्यावर धरुन त्यांतून मुलीवर तेल पाडण्याचा विधि . - बदलापूर २३६ . तेलवण काढणे , घालणे ( ल . ) चांगला मार देणे ; कुटणे .
०वरी  स्त्री. तेलची पहा . घार्‍या पुर्‍या तेलवर्‍या विदग्धा । - सारुह ६ . ७८ .
०वात  स्त्री. दिव्यांत तेल घालणे , वाती करणे , दिवे पुसणे इ० दिवे लावण्याच्या पूर्वीची तयारी .
०वात   - दिवाबत्ती करणे . २ दिव्यांमध्ये तेल व वाती घालणे ; दिवे पुसणे .
करणे   - दिवाबत्ती करणे . २ दिव्यांमध्ये तेल व वाती घालणे ; दिवे पुसणे .
०वात   - ( बायकी ) ( दर शनिवारी मारुतीस ) तेल व वात तेथे असलेल्या दिव्यांत नेऊन घालणे व दिवा लावणे .
घालणे   - ( बायकी ) ( दर शनिवारी मारुतीस ) तेल व वात तेथे असलेल्या दिव्यांत नेऊन घालणे व दिवा लावणे .
०शिपा  पु. ( नाविक ) मोठमोठ्या माशांपासून काढलेले एक साधारण तेल व वात तेथे असलेल्या दिव्यांत नेऊन घालणे व दिवा लावणे . नावेच्या बाहेरल्या अंगाला लावण्यास याचा उपयोग करितात . जमाबंदीच्या हिशोबांत या शब्दाबद्दल नुस्ता शिपा येवढाच शब्द आहे .
०शुभ्रात  स्त्री. एखाद्या प्रसिद्ध देवळांत नंदादीप लावण्यासाठी आसपासच्या खेड्यापाड्यांवर सरकारी पट्टी बसवून जमविलेले तेल . [ तेल + शुभ + रात्र ]
०ष्टाण   साण स्त्री . तेलाची घाण . तेलस सर वि . १ तेलकट . २ तेलट ; ज्यांत तेल जास्त आहे असा .
०साडी   तेलफळ पहा . मग सावित्रीशी तेलसाडी नेसविती । - वसा ४६ . तेलाचा टिकला , तेलाची धार थोडकेसे तेल . तेलाडे पुअव . ( नवीन बनावट शब्द ) जमीनीत तलाचे झरे पाहणारे ; तेलपारखी . उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठे लागेल हे सांगण्यात पटाईत असतात तसेच इकडे तेलाडेहि असतात . - सासं २ . १३२ . [ तेल ] तेलिया पु . एक काळा रंग ; तेलासारखा तुळतुळीत रंग . [ तेल ; हिं . ]
०कुमाईत  पु. घोड्याचा एक रंग . यांत केस लाल कमी व काळे जास्त असावे , पाय गुडघ्यापर्यंत काळे व कपाळावर पांढरा ठिपका असावा .
०पंचकल्याण वि.  चारी पाय पांढरे असणारा तेलिया कुमाईत ( घोडा ). - अश्वप १ . २९ . तेली पु . तिळाचे वगैरे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात ; तिच्यातील एक व्यक्ति ; तेल काढणारा व विकणारा . [ तेल ] म्ह ० तेल्याचा बैल सदां आंधळा .

तेल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एक खाले चिल्लो तरल पदार्थ जुनचाहिँ पानीका साथ मिश्रणीय हुँदैन   Ex. यो शुद्ध तोरीको तेल हो
HYPONYMY:
खनिज तेल खाद्यतेल वनस्पतिको तेल
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতেল
bdथाव
benতেল
gujતેલ
hinतेल
kanಎಣ್ಣೆ
kasتیٖل
kokतेल
malഎണ്ണ
marतेल
mniꯊꯥꯎ
oriତେଲ
panਤੇਲ
sanतैलम्
tamஎண்ணெய்
telనూనె
urdتیل , روغن , گھی

तेल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तेल  m. m.N. of a high number, [Buddh.] ; [L.]

Related Words

नारियल तेल   खोबरेल तेल   वनस्पती तेल   मीठा तेल   खनिज तेल   वनस्पतीय तेल   तेल मंत्रालय   वनस्पतिको तेल   गोडे तेल   तेल   खनीज तेल   खाद्य तेल   घाण्याचें तेल   तेल गेलें तूप गेलें, धुपाटणें हातांत (हातीं) आलें   तेल मन्त्रालय   बंदरी तेल   सोल्याचें तेल   जीवाश्म तेल   खोबरे का तेल   तूप गेलें, तेल गेलें, धुपाटणें हातीं आलें   कच्चा तेल   कच्चे तेल   तेल जिरविणें   नारियल का तेल   कोकंब का तेल   कोकम्ब का तेल   रातांबे का तेल   राताम्बे का तेल   विस्तवावर तेल घालणें   वनस्पति तेल   तेल लावप   लाशिल्यार तेल   कानमें तेल डाल बैठे है   तुमवां थाउनु तेल येदवे?   चंदनाचें तेल   जळच्या उज्‍यारि तेल, कढच्या तेल्‍लारि उद्दाक   तिळाचे तेल   तेल घालप   उदकांतले तेल पोंवंता, बुदवंतु आशिलो उंचारि येता   उज्यांत तेल   फेणीचें तेल   तेल जळता देवळाचें, भटाने कित्‍या रडचें   दमडी सोदूक दुगाणी तेल वे   तेल निस्किने विरुवा   वडयचें तेल वांग्यावर (काढणें)   ताड़पीन तेल   मिट्टी का तेल   तेल घालणें   कोकम का तेल   टाळूवर तेल ओतणें   टाळूवर तेल घालणें   उधार तेल खंवट   माथ्याक ना तेल आनी मिशाक गंधेल   तेल मणी   तेल येवंचे वेळारि घाणो मोळ्ळो   (पाठीला) तेल लावून ठेवणें   डिझेल तेल   डोळ्यांत तेल घालून बसणें   तेल उतरविणें   तेल चढविणें   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   कानांत तेल घालणें   कानांत तेल घालून निजणें   तेल लागणें   दिवली शेटीची, तेल म्हगेलें   तूप तृणाचें, तेल कणाचें   डोळ्यांत तेल घालून   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल   डोळ्यांत तेल घालून पाहणें   एक्क देवळज्ञंतुले तेल चोरुनु, आनेक देवळांतु नंदादीपु   दिवाणाचें तेल पदरांत घेणें   दिव्याचें तेल संपलें, पुराण आयतेंच आटोपलें   माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप   पढे फारशी बेचे तेल, एतो अजब कुदरतका (विधनाका) खेल   सुजलेल्या गालास तेल लावणें   आडभीतची पडभीत, पडभीतचा पोपडा, तेल लावून चोपडा   खोबरेल   oil   mineral oil   तैलिन   गोडेतेल   उँगनी   तेंल   तेलमणि   तेलमणी   चंदनादि तेल   सरकारचें तेल पदरांत घ्यावेम   सरकारचें तेल शेल्यांत घ्यावेम   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   आवेल तेल   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   आगींत तेल ओतणें   आगींत तेल घालणें   आगीवर तेल ओतणें   आगीवर तेल घालणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP