Dictionaries | References

पदरचेंख खावें व चौघांत जावें


आपण स्वतः खपून आपला निर्वाह केला असतां दुसर्‍या कोणावर अवलंबून राहिलें नाहीं तर चारचौघांत आपली प्रतिष्ठा वाढते.

Related Words

ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   पाजीचा गाजी व गाजीचा पाजी.   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   उभें कुसळ व आडवें मुसळ   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   आधी खावें मग राबावें   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   बायको धमकट, व दादला कसपट   व॥   असुदी व अबादी   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख   एकदां खावें, पण शहरांत राहावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा   रडतें पोर व गळतें घर   खावें तत्ता पीवे, उस्‍का रोग घरघर रोवे   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   कानामागून आले व तिखट झालें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   वेडा झाला व कामांतून गेला   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   तुझें तें माझें व माझें तें माझेच   फार खाणें व मरणाचे दारीं बसणें   साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ   सूर्य अस्त व मजूर मस्त   रात्रभर दळी व पोत्यांत पीठ भरी   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   घुमाऊ or व   दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP