TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
वारशूल

धर्मसिंधु - वारशूल

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


वारशूल

सोमवारी व शनिवारी पूर्वेस; गुरुवारी दक्षिणेस, रविवारी व शुक्रवारी पश्चिमेस आणि बुधवारी व मंगळवरी उत्तरेस प्रयाण करू नये. पूर्वादि दिशांचे ठायी क्रमाने मेषादिक चंद्रराशि त्रिवार गणून चंद्र सन्मुख किंवा दक्षिण प्रदेशी आल्यास शुभ व पृष्ठभागी किंवा वामभागी आल्यास निंद्य जाणावा. ज्या दिशेस शुक्र उदयास येत असेल त्या दिशेस प्रयाण करू नये. बुध, सन्मुख असता प्रयाण करू नये. पण पृष्ठभागी व वामभागी बुध असल्यास शुभ जाणावा. रेवतीनक्षत्र व मेष राशीस चंद्र असता शुक्र अंध होतो म्हणून शुक्राच्या सन्मुख प्रयाण करणे शुभकारक होय.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-26T11:25:02.2400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

restriction zone

  • निर्बंध क्षेत्र 
RANDOM WORD

Did you know?

In Hinduism, are women and men treated as equals?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site