मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड पहिला|रसवहस्त्रोतस्| त्वग्गतवात रसवहस्त्रोतस् रसाचें स्वरुप लक्षणें व कारणें ज्वर ज्वर अभिघातज ज्वर अभिषंगज ज्वर भूताभिषंगज ज्वर अभिचार अभिशापज विधिभेदानें ज्वरभेद आलस्य पांडुरोग आमवात ऊरुस्तंभ धमनीप्ररिचय सिरागत वात जनपदोध्वंस मदात्यय ध्वसंक-विक्षय त्वग्गतवात पलित दग्धव्याधी कोष्टक रसवहस्त्रोतस् - त्वग्गतवात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी त्वग्गतवात Translation - भाषांतर त्वग्रूक्षा स्फुटिता सुप्ता कृशा कृष्णा च तुद्यते ।आतन्यते सरागा च पर्वरुक् त्वग्गतेऽनिले ॥त्वग्गतवात लक्षणमाह-त्वगित्यादि । आतन्यते विस्तार्यतएव । त्वग्गते इति उपधातुरुपां त्वचं प्राप्ते, चन्द्रिकाकारस्तु त्वक्शब्देन रसमाह, तेन रसगत इत्यर्थ: । हृदयस्थस्य च रसस्यामाशयसामीप्यादामाशयगतवातलक्षणेनैव च तदधिगते: रसगतस्यानभिधानमिति कार्तिक: ।मा. नि. वातव्याधी १५ - म. टीकेसह पान १९७.त्वचा व रस यांचा उल्लेख एकत्र करण्याची पद्धति आहे. प्रकृति-विज्ञानांत रससारता ही त्वक्सारतेच्या स्वरुपांतच सांगितलेली आहे. त्याचप्रमाणें त्वग्गतवात हा ही वस्तुत: रसगतवातच आहे. वाताच्या गतत्वाचे वर्णन पुढें मज्जावह स्त्रोतसाच्या प्रकरणांत वातव्याधीच्या वर्णन प्रसंगी करावयाचे आहे. त्वग्गतवातामध्यें त्वचा रुक्ष होते तिच्यावर भेगा पडतात. त्वचेचे स्पर्शज्ञान कमी होते त्वचा पातळ होते त्वचेचा रंग काळवंडतो. टोचल्यासारख्या किंवा ताणल्यासारख्या वेदना होतात. त्वचा लाल होतें. पेरी दुखतांत. हा व्याधि कष्टसाध्य आहे.चिकित्सा सूत्रेबाह्य अभ्यंतर स्नेहन व वमन वातानुलोमन चिकित्सा करावी. N/A References : N/A Last Updated : July 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP