मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड पहिला|रसवहस्त्रोतस्| ज्वर भूताभिषंगज रसवहस्त्रोतस् रसाचें स्वरुप लक्षणें व कारणें ज्वर ज्वर अभिघातज ज्वर अभिषंगज ज्वर भूताभिषंगज ज्वर अभिचार अभिशापज विधिभेदानें ज्वरभेद आलस्य पांडुरोग आमवात ऊरुस्तंभ धमनीप्ररिचय सिरागत वात जनपदोध्वंस मदात्यय ध्वसंक-विक्षय त्वग्गतवात पलित दग्धव्याधी कोष्टक रसवहस्त्रोतस् - ज्वर भूताभिषंगज धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी भूताभिषंगज Translation - भाषांतर ग्रहेनास्मिन् अकस्मात् हासरोदने । वा. नि. २-४७ भूतबाधेमुळें उत्पन्न होणार्या ज्वरामध्यें बीभत्स चेष्टा करणे, मधेंच हासणें, रडणें, प्रलाप इत्यादि लक्षणें भूतविशेषाप्रमाणें असतात. वर जी अभिषंगज कारणांनी उत्पन्न होणार्या ज्वरामधील प्रकारभेदाप्रमाणें आढळणारी लक्षणें सांगितली आहेत, ती कधी ज्वर या लक्षणाच्या आधी उत्पन्न होतात, कधीं ज्वर लक्षणासह उत्पन्न होतात, तर कधीं ज्वर हें लक्षण आधी उत्पन्न होऊन इतर लक्षणें त्यानंतर क्रमानें दिसतात. ज्वराव्यतिरिक्त इतर व्याधी या अभिषंगज कारणांनीं उत्पन्न झाले तर त्यामध्येंहि विशेष लक्षणें वर सांगितल्याप्रमाणेंच असतात. N/A References : N/A Last Updated : July 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP