मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक ३३ ते ३६ संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक ३३ ते ३६ मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : sahastranamstotrastotraसहस्त्रनाम स्तोत्रस्तोत्र संशयरत्नमाला - श्लोक ३३ ते ३६ Translation - भाषांतर की नामस्पर्शमणिस्पर्शे परि करिल काय खापर मी ।सदयहि घालील कसादुर्देवाला सुखी सखा परमीं ॥३३॥की प्रथम मदपराधेतारु ना म्हणुनि वाहिल्या आणा ।प्रभुजी, पुरे प्रतिज्ञाभारतरणवृत्त ते मनी आणा ॥३४॥की याचकांसि देतांसरले चारीहि मुक्तिधनराशी ।भक्तिच मज द्या द्यावेदेवाला अमृत योग्य न नराशी ॥३५॥की जरि म्हणाल असतांजन्म शुचि स्वपदनीरजा मिळतो ।तरि झकवितां मला अजिचुकला नव्हताचि की अजामिळ तो ॥३६॥ अथ रक्षति नाम चेद् वृथासफ़ल: स्पर्शमणिर्न खर्परे ।सदयोऽपि सुह्र्न्न सर्वथा हतदैवं कुशलीकरिष्यति ॥३३॥मम दुष्कृतिन्स्त्वयाऽथवाशपथोऽनुध्दाराणे कृत: पुरा ।अलमत्र परं प्रतिज्ञयारणवृत्त स्मर भारतं क्षणम् ॥३४॥प्रतिपादनतोऽर्थिषु क्षयंकिमगान्मुक्तिधनं चतुर्विधम् ।प्रतिपादय भक्तिमेव मेमनुजार्हा न सुधा, सुरोचिता ॥३५॥अथ जन्मत एव य: सुचि-र्गतिमिष्टां स जनोऽर्हतीति चेत ।किमु वञ्चनयाऽत्र सत्पथा-च्चलित: किं न कदाप्यजामिल: ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP