मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक ९ ते १२ संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक ९ ते १२ मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : moropantsanshayaratnamalaमोरोपंतसंशयरत्नमाला संशयरत्नमाला - श्लोक ९ ते १२ Translation - भाषांतर किंवा तुज एकाकीपाहूनि खळदैत्य आडवे आले ।फ़ुटतां सागर सिकतासेतूचे काय त्यापुढे चाले ॥९॥किंवा तुज गुंतविलेभजकी परि ते दयार्द्र या रंकी ।उध्दरित्यासि न सज्जनगुंतविती गाय कष्टतां पंकी ॥१०॥किंवा चुकते कांहीस्तवनी तेणेचि मागुता बससी ।तरि हे मन्मूर्खत्व प्रभु तूं दोषज्ञही तसा नससी ॥११॥हरिहर म्हणतो यावेकोणे यद्यास्य पथकरहि तो घे ।जपतो अन्योन्याच्याकार्या जपतां जसे तुम्ही दोघे ॥१२॥कितवौर्दितिजै रणोत्सुकै:प्रतिरुध्दोऽस्यसहाय एवं वा ।अतिवेलमपांपति कथंसिकतासेतुरहो निरोत्स्यति ॥९॥भजकैर्ह्रतमानसोऽसि चेन मयि ते दीनजने द्यापरा: ।किमु पड्कगतां निषिध्यतेव्यथितां गां सुजन: समुध्दरन् ॥१०॥किमपि स्खलितं स्तवेऽथवाचलितोऽपि स्थितवांस्ततो भवान् ।मतिजाड्यमिदं मम प्रभोन च दृष्टिस्तव दोषदर्शिनी ॥११॥हरिमेष हरं च संस्तृतेप्रयतेतोध्दरणेऽस्य क: पुन: ।इति चदुभयो: परस्परंकुरुथ: कार्यमहं स्तवं तथा ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP