मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक २१ ते २४ संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक २१ ते २४ मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : moropantsanshayaratnamalaमोरोपंतसंशयरत्नमाला संशयरत्नमाला - श्लोक २१ ते २४ Translation - भाषांतर की हाक ऐकतांचिप्रभुला हा रक्षणार्हसे वाटे ।वाटे या दु:शील-ग्रीष्मीं तव नवदयानदी आटे ॥२१॥की पावावे समयीसदय मनातूनि योजिले जरि ते ।तरि जेवि रुक्मिणीचे चित्ता माझे अधीर मन करिते ॥२२॥किंवा पुराणपुरुषासंप्रति बहु भागलासि या कामी । तुज नीज लागली तोसजलो मारावयासि हाका मी ॥२३॥किंवा बरी परिक्षाकेल्यावांचून न प्रसाद करा ।तरि वरि तसाच आंतहिउगाळितां कोळसा प्रयास करा ॥२४॥जन एष नु रक्षणोचित:प्रथमं शोकरवात्तवाभवत् ।पथि दु्ष्टतपर्तुना मयातव शुष्काऽथ नवा दयासरित् ॥२१॥सदये ह्रदि वा विनिश्चितंसमये मामकरक्षणं त्वया ।तदपीह मनो ममोत्सुकंदुहितुर्भीष्मकभूपतेर्यथा ॥२२॥र्ग्लपितस्त्वं नु पुराणपुरुष ।अथ च त्वयि निद्रिते क्षणं परुषाक्रन्दनतत्परोऽभवम् ॥२३॥दयसे न विना परिक्षणा -दिति चेद् हन्त वृथा श्रमस्तव ।क इवात्र करं प्रयाससे-च्छिशिरान्डारविघर्षणे नर: ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP