मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक २९ ते ३२ संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक २९ ते ३२ मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : moropantsanshayaratnamalaमोरोपंतसंशयरत्नमाला संशयरत्नमाला - श्लोक २९ ते ३२ Translation - भाषांतर की अक्षक्रिडेनेहरिले मन सर्व कार्य जी चुकवी ।तरी बध्दमूल एकचिभजदवनव्यसन वर्णिती सुकवी ॥२९॥की वैकुंठी पुष्कळभक्त तिळ स्थळ नसे, नसावेंची ।बसवा पुरे पुरे का म्हणता धनवन्त कण कसा वेंची ॥३०॥की बहु काळ विसरलाफ़ारचि संकोचला सखा लाजे ।येत असेल हळू हळूम्हणुनिच एकहि न पादुका वाजे ॥३१॥की श्रीभुजबंधांतुनिव्हावे मी मुक्त तूंही तेव्हांची ।स्त्रीजित नसोनि होतेस्त्रीची समजाविशीच केव्हांची ॥३२॥समजायत वाऽक्षदेवनै-स्तव कार्यान्तरविस्मृतिर्विभो ।व्यसनं सहजं सतां मतंपरमेकं तव भक्तरक्षणम् ॥२९॥स्वजनैरथवाऽतिसड्कुलेन च वैकुण्ठपुरे तिलस्थलम् ।रचयाशु पुराणि मा क्लम-श्र्चिनुते धान्यकणं न किं धनी ॥३०॥अथवाऽन्य इवाद्य भो: सखेचिरलुप्तस्मरणो विलज्जसे ।चलितोऽसि शनै: शनैस्तत:श्रवणं नैति च ते पदध्वनि: ॥३१॥कमलाभुजबन्धनाभ्दवे-न्मम मुक्ति: प्रथमं ततस्तव ।अवशोऽपि कथं नु योषितोऽ-नुनयेऽस्या: सुचिरं विलम्बसे ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP