मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक २५ ते २८ संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक २५ ते २८ मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : moropantsanshayaratnamalaमोरोपंतसंशयरत्नमाला संशयरत्नमाला - श्लोक २५ ते २८ Translation - भाषांतर की धाडिले पुढे निजनाम करो सर्व सिध्द्ता आधी ।ऐसे प्रभो म्हणावेतरि तुमची चरणसारखे साधी ॥२५॥की आर्जविला नाम-प्रतिनिधि हा अमृत उधळितो स्वैर ।न पुसे न अभी न ऐकेयास्तव दोघांत लागले वैर ॥२६॥की संप्रति अभय दिलेकलिला चालावया बरे राज्य ।परि कोण प्राणि सदयशिंपील बळे दवानळी आज्य ॥ २७॥किंवा म्हणसि समर्थाऽहं कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम् ।दीनावनाविणे क्षणदेइल दयिता दया कशी वर्तू ॥२८॥प्रथम निजनाम वाऽग्रता:प्रहितं प्राक्तनकार्यसिध्दये ।ननु सत्यमिदं परं भवान् न तथा वैभवसौख्यलोलुप: ॥२५॥सचिवो मम नामसंज्ञकोनितरां वर्षति संस्तुतोऽमृतम् ।न बिभेति शृणोति पृच्छतीत्युभयोर्वा कलहोऽभवद् ध्रुवम ॥२६॥अभयं कलये प्रतिश्रुतंभुवि निष्कण्टकराज्यमस्त्वतिम ।सदयोऽत्र घृतेन क: परिषिञ्चेद्दहनं बलाज्जन: ॥२७॥अथ कर्तुमकर्तुमन्यथायदि कर्तु मनुषे स्वतन्त्रताम् ।विषहेत कथं दया प्रियातव दीनोध्दरणात्क्रियान्तरम् ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP