मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| श्रीमहालक्ष्मीची आरती देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती श्रीमहालक्ष्मीची आरती केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे. Tags : devimarathipuranआरतीदेवीपुराणमराठीमहालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीची आरती Translation - भाषांतर जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरूपें तूं स्थूलसूक्ष्मीं ॥धृ०॥करविरपूरवासिनी सुरवरमुनिमाता ॥ पुरहरवर्दायिनी मुरहर प्रियकांता । कमलाकारे जठरीं जन्मविला धाता । सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥१॥मातुलिंगे गदा खेटक रविकिरणीं । झटके हाटक - वाटी पीयुषरसपाणी । माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी । शशिकवदना राजस मदनाची जननी ॥२॥तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं । गायत्री निजबीजे निगमागम सारी । प्रकटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥अमृतभरिते सरिते । अघदुरितें वारी । मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं । वारीं मायापटला प्रणमत परिवारीं । हे रूप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥चतुराननें कृश्चित कर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निज भाळीं । पुसोनि चरणातळीं पदसुमनें क्षाळीं । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी । जय देवी जय देवी महा० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP