TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

उपदेशसाहस्री - उपदेश १

भारतीय संस्कृतिच्या विकासात आद्य शंकराचार्यांचे विशेष योगदान आहे.


उपदेश १
चैतन्यं सर्वगं सर्वं सर्वभूतगुहाशयम् । यत् सर्वविषयातीतं तस्मै सर्वविदे नमः ॥
समापय्य क्रियाः सर्वा दाराग्न्याधानपूर्विकाः । ब्रह्मविद्यामथेदानीं वक्तुं वेदः प्रचक्रमे ॥
कर्माणि देहयोगार्थं देहयोगे प्रियाप्रिये । ध्रुवे स्यातां ततो रागो द्वेषश्चैव ततः क्रियाः ॥
धर्माधार्मौ ततोऽज्ञास्य देहयोगस्तथा पुनः । एवं नित्यप्रवृत्तोऽयं संसारश्चक्रवद् भृशम् ॥
अज्ञानं तस्य मूलं स्यादिति तद्धानमिष्यते । ब्रह्मविद्यात आरब्धा ततो निःश्रेयसं भवेत् ॥
विद्यैवाज्ञानहानाय न कर्माप्रतिकूलतः । नाज्ञानस्याप्रहाणे हि रागद्वेषक्षयो भवेत् ॥
रागद्वेषक्षयाभावे कर्म दोषद्भवं ध्रुवम् । तस्मान् निःश्रेयसार्थाय विद्यैवात्र विधीयते ॥
ननु कर्म तथा नित्यं कर्तव्यं जीवने सति । विद्यायाः सहकारित्वं मोक्षं प्रति हि तद् व्रजेत् ॥
यथा विद्या तथा कर्म चोदितत्वाविशेषतः । प्रत्यवायस्मृतेश्चैव कार्यं कर्म मुमुक्षुभिः ॥
ननु ध्रुवफला विद्या नान्यत् किंचिदपेक्षते । नाग्निष्टोमो यथैवान्यद् ध्रुवकार्योऽप्यपेक्षते ॥
तथा ध्रुवफला विद्या कर्म नित्यमपेक्षते । इत्येवं केचिदिच्छन्ति न कर्म प्रतिकूलतः ॥
विद्यायाः प्रतिकूलं हि कर्म स्यात् साभिमानतः । निर्विकारात्मबुद्धिश्च विद्येतीह प्रकीतिता ॥
अहं कर्ता ममेदं स्यादिति कर्म प्रवर्तते । वस्त्वधीना भवेद् विद्या कर्तधीनो भवेद् विधिः ॥
कारकाण्युपमृद्नाति विद्याऽब्बुद्धिमिवोषरे । तत्सत्यमतिमादाय कर्म कर्तुं व्यवस्यति ॥
विरुद्धत्वादतः शक्यं कर्म कर्तुं न विद्यया । सहैवं विदुषा तस्मात् कर्म हेयं मुमुक्षुना ॥
देहाद्यैरविशेषेण देहिनो ग्रहणं निजम् । प्राणिनां तदविद्योत्थं तावत् कर्मविधिर्भवेत् ॥
नेति नेतीति देहादीनपोह्यात्मावशेषितः । अविशेषात्मबोधार्थं तेनाविद्या निवर्तिता ॥
निवृत्ता सा कथं भूयः प्रसूयेत प्रमाणतः । असत्येवाविशेषे हि प्रत्यगात्मनि केवले ॥
न चेद् भूयः प्रसूयेत कर्ता भोक्तेति धीः कथम् । सदस्मीति च विज्ञाने तस्माद् विद्यासहायिका ॥
अत्यरेचयदित्युक्तो न्यासः श्रुत्यात एव हि । कर्मभ्यो मानसान्तेभ्य एतावदिति वाजिनाम् ॥
अमृतत्वं श्रुतं तस्मात् त्याज्यं कर्म मुमुक्षुभिः । अग्निष्टोमवदित्युक्तं तत्रेदमभिधीयते ॥
नैककारकसाध्यत्वात् फलान्यत्वाच् च कर्मणः । विद्या तद्विपईतातो दृष्टान्तो विषमो भवेत् ॥
कृष्यादिवत् फलार्थत्वादन्यकर्मोपबृंहणम् । अग्निष्टोमस्त्वपेक्षेत विद्यान्यत् किमपेक्षते ॥
प्रत्यवायस्तु तस्यैव यस्याहंकार इष्यते । अहंकारफलार्थित्वे विद्येते नात्मवेदिनः ॥
तस्मादज्ञानहानाय संसारविनिवृत्तये । ब्रह्मविद्याविधानाय प्रारब्धोपनिषत् त्वियम् ॥
सदेरुपनिपूर्वस्य क्विपि चोपनिषद् भवेत् । मन्दीकरणभावाच् च गर्भादेः शातनात् तथा ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:20.2100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंग

 • न. ( अप .) आंग
  1. शरीर ; देह .' पै जयाचेनि अंगसंगें । ' - ज्ञा ९ . २६९ . ' अंगाला वारा लागेल , आंत जा । '
  2. अवयव ; इंद्रिय ; गात्र . ' अति क्षीणता पावलीं सर्व आंगें . ' - दावि २४२ .
  3. ( ल .) कोणत्याहि गोष्टीचा घटक , विभाग ' हत्ती , रथ घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगे समजलीं जात असत .'
  4. बाजू ; दिशा . दारा अंग =( व .) दरवाज्यामागें किंवा जवळ . ' आठै आंगें पोळती । वसृधरेंचीं । ' - शिशु ७४८ . ' किल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा . ' - ऐपो १८३ . ' तुमचें पागोंटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें .' ४ वेदांग ; वैदिक वाडमयापैकी विशिष्ट ग्रंथ समुहास संज्ञा . उदा० शिक्शा , ज्योतिष , निरुक्त , इ . 
  5. एखाद्या कामांत असलेला हात , घेतलेला भाग किंवा संबंध . ' त्या मसलतीत रामाजींपतांचें अंग आहे .'
  6. चोरून मदत किंवा मिलाफ ; आश्रय ; फुस . ' ह्मा चोराला कोतवालाचें अंग आहे .' ' ही सासुबरोबर भांडते , हिला नवर्‍य़ाचें अंग आहे .'
  7. अधिष्ठान ; ठिकाण ; शरीर ; देह ( एखाद्या गुणदोषाचा कर्ता , पात्र ). ' ही चोरी ज्याचें अंगीं लागेल त्यास मी शासन करीन ,' ' त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे .'
  8. ( एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा ) गौण , अप्रधान ; भाग . उ०विवाहामध्यें होम हा प्रधान आहे . अवशिष्ट कर्में अंगें होत .
  9. खुण . ' अंनुभवाचीं आंगें जाणें । ' - दा ५ . ९ . २२ .
  10. आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येनारा भाग , किंवा पसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग . ( सामा .) गुदद्वार . ' आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला ' - विक्षिप्त १ . १३५ .
  11. विशिष्ट काम करण्याची पात्रता , ताकद , क्षमता , बुद्धि .
  12. आपल्या बाजूचा माणुस ( मोठ्या अधिकावरील ); पुरस्कर्ता , तरफदारी करणारा ; वशिला ' दरबारांत अंग असल्यावांचुन कार्य सिद्धिस जात नाही .'
  13. ( ज्यो .) पूर्वक्षतिजावरील क्रांतिवृत्तावरचा बिंदु , अंश . ( अस्तलग्नाच्या उलट ).
  14. ( संगीत ) प्रबंधाचा पोटीविभाग ; रागवाचक स्वरसमुदाय ; हे विभाग सहा आहेत ;- स्वर , विरुद्ध पद , तेनक , पाट , ताल .
  15. ( ताल ) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगे सात आहेत ;- अणु , द्रुत , द्रुताविराम , लघु , लघुविराम , गुरु व प्लुत .
  16. कौशल्य ; चातुर्य ; कल . ' त्याला गाण्याचें अंग आहे .'
  17. मधधाच्या पूर्वेचाजुना जुना बंगला देश ; सध्याचें मोघीर , भागलपूर , पुर्णिया इ० . जिल्हे यांत येतात . याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे . पुढील काळी शोण , गंगा या नद्यांच्या आसपासच्या प्रदेश ; कर्णाचें राज्य .
  18. आचारांग सुत्रापैंकीं एक जैन आगम ग्रंथ .
  19. स्वतः खुद्द . आंगें असाहि प्रयोग आढळतो . ' दीप वांचुनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं। ' - अमृ ३ . २० . ' राहोनि गुप्त धृष्टद्युम्नें तच्छोध लाविला आंगें । ' - मोपादि ३४ . १८ . २० घालाघालींचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें । ' - शिशु १००६ . ' कारभाराचें सांगावें अंग कैसें । ' - दा ११ . ५ . २३ . - शअ . ( व .) कडे . उ० ' भिंतीअंग ' ( वाप्र .)
   
 • ०ओढविणें आपल्या आंगावर घेणें ; स्वतः पुढें होणें ; ( एखाद्या कार्यातकडे ). ' आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्यांचें निवारिलें महादुःख । ' 
 • ०काढणें , काढून घेणें  
  1. स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणे ; संबंध तोडणें ( एखाद्या कामांतून ). ' मी त्या कामांतून आपले अंग काढून घेतले आहे .'
  2. ( कु . गो .) दचकणें . ' आंग काडप .'
   
 • ०घालणें 
  1. हात घालणें ; मदत करणें ; मन घालणें . ' या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल .'
  2. दुःखामुळें ( जमिनीवर पडणें ) ' ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी । ' - दा ३ . ५ . ३० .
   
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site