TransLiteral Foundation

देवी कवच - सिद्धकुज्जिकास्तोत्रम्

देवी कवच - सिद्धकुज्जिकास्तोत्रम्

देवी कवच - सिद्धकुज्जिकास्तोत्रम्

शिव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि कुज्जिकास्तोत्रमुत्तमम् ।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत् ॥ १ ॥
न कवचं नार्गालास्तोत्रं कीलकं न रहस्यकम् ।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चमान् ॥ २ ॥
कुज्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत् ।
अतिगुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम् ॥ ३ ॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति ।
मारणं मोहनं वश्यं स्तम्भ्नोच्चाटनादिकम् ।
पाठणमात्रेण संसिध्येत् कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम् ॥ ४ ॥

मन्त्र
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायैविच्चे ॥ ॐ ग्लौं हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा ॥ इतिमन्त्रः ॥
नमस्ते रुद्ररुपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि ।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि ॥ १ ॥
नमस्ते शुम्भ्रहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि ॥ २ ॥
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे ।
ऐंकारी सॄष्टिरुपायै ह्रिंकारी प्रतिपालिका ॥ ३ ॥
क्लींकारी कामरुपिण्यै बीजरुपे नमोऽस्तु ते ।
चामुण्डा चण्ड्घाती च यैकारी वरदायिनी ॥ ४ ॥
विच्चे चाभयादा नित्यं नमस्ते मन्त्ररुपिणि ॥ ५ ॥
धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्र्वरी ।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु ॥ ६ ॥
हुं हुं हुंकाररुपिण्यै जं जं जं जम्भनादिनी ।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः ॥ ७ ॥
अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धीजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा ॥
पां पीं पूं पार्वती पर्णा खां खीं खूं खेचरी तथा ।
सां सीं सूं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे ॥ ८ ॥
इदं तु कुञ्जकास्तोत्रं मन्त्रजागर्तिहेतवे ।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति ॥
यस्तु कुञ्जिकया देवि हीनां सप्तशतीं पठेत् ।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा ॥
इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वतीसंवादे कुञ्जिकास्तोत्रं सम्पूर्णम् ।
Translation - भाषांतर

शिव म्हणाले, हे देवी, मी तुला उत्त्म असे कुञ्जिकास्तोत्र साम्गतो. ऐक. या स्तोत्रमंत्राच्या प्रभावाने देवीपाठाचा जप कल्याणकारक होतो. ॥ १ ॥
कवचाने, अर्गलेने, कीलकाने, रहस्यत्रयाने, रात्रिसूक्त-देवीसूक्ताने, ध्यानाने, न्यासांनी तसेच पूजेने देवीपाठाचे फल मिळ्त नाही. ते केवळ कुञ्जिकापाठाने मिळ्ते. हे देवी, हे अत्यंत गुप्त असून देवांनाही दुर्मिळ आहे. ॥ २-३ ॥
हे पार्वति, हे स्वयोनीप्रमाणे प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवावे. या स्तोत्राच्या केवळ पठणाने जारण-मारण, संमोहन, वशीकरण, स्तम्भन, उच्चाटन इत्यादी सिद्ध होतात.म्हणून हे स्तोत्र उत्तम आहे. ॥ ४ ॥
हे स्तोत्र सप्तशतीमंत्राच्या जागृतीसाठी आवश्यक आहे. हे पार्वती, ते भक्ती नसलेल्याला मुळीच देऊ नये.
गुप्त ठेवून तू त्याचे रक्षण कर . हे देवी, जो कुञ्जिकेचा पाठ न करता सप्तशतीचा पाठ करतो, त्याला
अरण्यरुदनाप्रमाणे सिद्धि मिळत नाही.
 सिद्धकुञ्जिकास्तोत्र संपूर्ण

N/A
Last Updated : 2008-02-10T14:10:45.3770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उलटी

  • स्त्री. 
  • वांती ; ओकारी ; वमन . 
  • विरुद्ध गति ; प्रत्यावर्तन ; उरफाटा प्रकार , स्थिति ( क्रि० देणें ; घेणें ; मारणें ). 
  • कोलांटी उडी ; उलटी उडी . आनंदें कल्लोळा बाळा खेळती सकळा । देती उलटिया चपळा एकी एकीहुनी ॥ - तुगा १३३ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.